एकूण 1259 परिणाम
मार्च 21, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच पकडून दिले. इंग्लंडमधील बँक कर्मचाऱ्याच्या हुशारीने नीरव मोदीला पकडण्यास यश आले. लंडनमध्ये मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी नीरव मोदी...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - कापूस खरेदी करून करमाड परिसरातील व्यापाऱ्यांसह 28 शेतकऱ्यांना फसविणाऱ्या गुजरातच्या चार व्यापाऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.  राजूभाई जोशी, गौरव राजकोट, राकेश आचार्य व अजय जोशी (रा. सर्व राजकोट, गुजरात) अशी...
मार्च 18, 2019
जळगाव ः जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्‍यांतील सर्व न्यायालयांसह शहरातील कुटुंब न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील चार हजार 273 प्रलंबित खटले व 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाले. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या...
मार्च 18, 2019
नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून, जवळपास १५ कोटी ४८ लाख ३९ हजाराची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया, जिल्हा न्यायाधिश (पहिले) एस. एस. खरात आणि...
मार्च 17, 2019
कोल्हापूर - राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजाला असहकार्य करायचे, असा ठाम निर्णय काल जिल्हा बार असोसिएशनच्या सभेत वकिलांनी घेतला होता. त्यानुसार आज खंडपीठ कृती समिती व बार असोसिएशनने लोकअदालतीसाठी जाणाऱ्या पक्षकारांना विनंती करून रोखले. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी...
मार्च 15, 2019
नांदेड : किरकोळ कारणावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून निर्घृण खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश सहावे व्ही. के. मांडे यांनी जन्मठेप व प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.     विष्णुपुरी (नांदेड) येथील राहणारा ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे सुनील श्याम भारती आणि...
मार्च 15, 2019
आमच्यात पती-पत्नी नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक असल्याने एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. पतीसारखा जोडीदार मिळाला, हे माझे भाग्य समजते. देवाकडे एकच मागणी असून पुढचा माझ्या आयुष्यातला प्रवास माझ्या पतीबरोबर आनंदाचा व सुख-समाधानाचा राहणार आहे आणि राहो. माझे माहेर बारामती तालुक्‍यातील वाणेवाडी सोमेश्...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 13, 2019
खेड - अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवत तिला घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दापोली एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या सुनील तुकाराम महाजन याला आज खेडमधील न्यायालायने ही शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश...
मार्च 12, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने अटी व शर्तींवर कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी याबाबतचा आदेश दिला.  पाषाण व...
मार्च 11, 2019
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी  कष्टाचे पैसे गुंतविण्यासाठी सुरक्षित पद्धत म्हणून आजही अनेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवतात. मात्र अधिकृत बँका - वित्तीय संस्था यांच्यापेक्षा जास्त व्याजाचे...
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी...
मार्च 10, 2019
मुंबई : मेळघाट व अन्य आदिवासीबहुल भागांमधील कुपोषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. आदिवासी सल्लागार मंडळ (ट्रायबल ऍडव्हायझरी कौन्सिल) नेमण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील सुनावणीला सादर करण्याचा आदेश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब...
मार्च 09, 2019
पुणे : न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्ती अभावी देशातील पाचही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (एनजीटी) गेल्या सव्वा वर्षांपासून मंदावलेल्या कामकाजाला आता गती येण्याची शक्‍यता आहे. 7 मेपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शाश्‍वती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. या मध्यस्थांनी केलेली सर्व कारवाई कॅमेराच्या निगराणी खाली राहील. या समितीला एकूण आठ आठवड्यांची...
मार्च 07, 2019
पुणे - पत्नीला दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश असतानाही त्याने तिला पैसे दिले नाहीत. उलट या निर्णयाविरोधात तो उच्च न्यायालयात गेला. त्यावर न्यायालयाने पोटगीची रक्कम ५ हजार रुपयांनी वाढवत, आतापर्यंत न दिलेल्या पोटगीपोटी ९ लाख ९० हजार रुपये देण्याचे आदेश  दिले.  वरिष्ठ स्तर दिवाणी ...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : नाशिकमधील बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात दहा वर्षांपूर्वी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भटक्‍या जमातीतील सहा जणांना निर्दोष मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. दोषी ठरविण्यात आलेले सर्व सहा जण निर्दोष असून, पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांचा शोध...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बॅंक फोडणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात जणांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. मालवाहतुकीसाठी यायचे, त्या भागातील बॅंकांची रेकी करायची, गॅस कटरच्या साहाय्याने रात्रीत त्या बॅंका फोडायच्या व लाखोंचा ऐवज घेऊन ट्रकमधून पसार...
मार्च 03, 2019
पुणे - एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह तिच्या आईचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टी यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  सुनील शंकर पवार (वय २३, रा. कांबरे खेबा, भोर), असे आरोपीचे नाव आहे. सुनील याने काजल शिंदे (...
मार्च 02, 2019
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय  नवी दिल्ली:  मूळ वेतन आणि विशेष भत्ते यांच्यासह मिळणाऱ्या वेतनावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा (ईपीएफ) हिस्सा निश्‍चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे 15 हजारांहून कमी वेतन असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा "ईपीएफ'मधील हिस्सा वाढणार असून,...