एकूण 284 परिणाम
डिसेंबर 03, 2018
मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी दोन्ही...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 12, 2018
नागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत.  अवनी या वाघिणीला मारण्यात...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
नोव्हेंबर 02, 2018
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल घेणारी आणि जनतेचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत पाठविणारी निवडणूक पद्धत स्वीकारली पाहिजे. भारताला एकाच पक्षाचे भक्कम सरकार नवीन नाही. गेल्या तीनेक...
ऑक्टोबर 16, 2018
हैदराबाद : वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यासमोर काही प्रश्‍न "आ' वासून उभे आहेत. यातही दौऱ्यासाठी तिसऱ्या सलामीचा फलंदाज आणि दुसऱ्या यष्टिरक्षकाची निवड हे दोन प्रमुख प्रश्‍न असतील.  विंडीजविरुद्धच्या मालिकेतून पृथ्वी...
ऑक्टोबर 06, 2018
‘राष्ट्रीय हरित अधिकरणा’ने अनेक वेळा राजकीय दबाव झुगारून पर्यावरण रक्षणाला पूरक असे उत्तम निर्णय घेतले आणि पर्यावरणाचे रक्षण केले आहे; परंतु आता मात्र सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे संस्थेची परिणामकारकताच हरवत चालली आहे. नि व्वळ उपचार म्हणून लग्नात दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या भेटी, म्हणजे...
सप्टेंबर 21, 2018
कोल्हापूर - महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दोन दिवसांपूर्वी दोघांची या पुरस्कारांसाठी शिफारस झाली होती. दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे २५ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे...
सप्टेंबर 15, 2018
जळगाव ः शहरातील मुळ रहिवासी असलेले परंतु दुबई येथे स्थायिक झालेले नीलेश दीनानाथ पाटे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर वेगळेपण दाखवत विविध देशातील चलनी नोटा व नाण्यांपासून गणपती साकारण्याचे काम केले. पाटे यांनी 51 विविध देशांच्या नोटा व नाणे संकलित केले होते. अशा साधारण 108 नोटा आणि 401 नाण्यांचा...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकेचे चलन डॉलर वधारल्यामुळे अनिवासी भारतीयांसह (एनआरआय) परदेशी नागरिकांना भारतातील वास्तूखरेदीची स्वप्ने पडत आहेत. स्थावर मालमत्तेच्या किमती अगोदरच पंधरा ते वीस टक्‍के किमती घसरल्या असताना डॉलर वधारल्यामुळे सरासरी पंधरा टक्‍के इतका लाभ एनआरआयसह इतर परदेशी...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
ऑगस्ट 28, 2018
बुलडाणा- परदेश दौरा हा प्रत्येकासाठीच एक अानंददायी क्षण असतो. शेतकऱ्यांसाठी तर तो खासच असतो. कारण शेतीचे विदेशात चाललेले प्रयोग पाहून अापणही काही बदल करू शकतो यासाठी शेतकरी परदेश दौऱ्याला तयार होतात. सन 2017-2018 यावर्षात बुलडाणा जिल्ह्यातून 96 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पात्र ठरलेले असून विदेशवारीवर...
जुलै 30, 2018
नवी दिल्ली - सौरभ वर्माने रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदास गवसणी घातली, पण त्यानंतरही त्याने आपल्या खेळात अजून खूप सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.  माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभने जपानच्या कोकी वॅटानाबे याचा पहिला गेम गमावल्यावर पराभव करीत अंतिम लढतीत बाजी मारली. त्याने 75 हजार...
जुलै 28, 2018
पुणे - अंदमान निकोबार असो वा हिमाचल प्रदेश... ऑस्ट्रेलिया असो वा न्यूझीलंड... देश-विदेशांतील भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती आणि पर्यटकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणाऱ्या "सकाळ टुरिझम एक्‍स्पो'ला शुक्रवारी पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामांकित पर्यटन संस्थांनी भटकंतीची...
जुलै 27, 2018
पुणे - भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती व पर्यटकांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणारे ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’ हे प्रदर्शन शुक्रवार (ता. २७) पासून सुरू होत आहे. देश-विदेशातील ३०० हून अधिक टूर्स पॅकेजेसचे पर्याय देणाऱ्या ३०हून अधिक पर्यटन संस्थांचा यात सहभाग आहे. पाच हजार ते पाच लाखांपर्यंत बजेट...
जुलै 24, 2018
मुंबई / बंगळूर - आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी विजयी मार्गावरून वाटचाल सुरू होणे आवश्‍यक होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नक्कीच हे साध्य केले; पण खेळात अधिक सुधारणा होण्याची आवश्‍यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले.  भारताने न्यूझीलंडविरुद्ध बंगळूरला...
जुलै 19, 2018
पिंपरी - नवी दिल्ली येथे झालेल्या "मिसेस इंडिया-शी इज इंडिया' या सौंदर्यवती स्पर्धेत वाकड येथील डॉ. मनीषा सुकाळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तसेच, "मोस्ट ब्यूटीफूल आईज' हा किताबही त्यांना मिळाला. तर, निगडी-प्राधिकरण येथील डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांना "मिसेस ब्यूटीफूल' हा किताब मिळाला.  उत्तरांचल...
जुलै 12, 2018
पेणमधून परदेशात 12 हजार गणेशमूर्ती रवाना पेण - गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असल्याने बाप्पाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमधील मूर्तींच्या कारखान्यांत लगबग वाढली आहे. या वर्षी तब्बल 30 लाख गणेशमूर्ती येथून देशभरातील भाविकांच्या घरी पोचणार आहेत; तर इंग्लंड, अमेरिका, ...
जुलै 02, 2018
कोल्हापूर - शासनाने दूध दरासाठी हमीभाव जाहीर केला. याला दूध संघ किंवा कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट गाईच्या दुधाचा दर आणखी दोन रुपये कमी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान वर्ग करावे;...
जून 26, 2018
मुंबई - या वर्षात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या महिलांच्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून भारताची सलामी न्यूझीलंडविरुद्ध होत असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. ही स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान विंडीजमध्ये होणार आहे.  दहा संघांचा समावेश असून...