एकूण 356 परिणाम
जुलै 20, 2019
जोडी पडद्यावरची - क्रीती सेनॉन आणि दिलजित दोसांज अभिनेत्री क्रीती सेनॉन हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘हिरोपंती'' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आली. तर, पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज त्याच्या अनेक पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखला जातो. तसेच, तो ‘उडता पंजाब...
जुलै 17, 2019
न्यूयॉर्क: एका अमेरिक महिलेला पळण्याची आवड होती. त्या दररोज पळण्यासाठी जात. यावेळी एकाची महिलेवर नजर गेली. पळत असणारी महिला आवडू लागली मग... एके दिवशी मोटारीने महिलेला धडक देऊन बेशुद्ध केले व त्याच अवस्थेत बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. बलात्कार करून हत्या केल्याची घटना...
जुलै 14, 2019
मुंबई : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या 30 वर्षांत जगबुडीचा धोका निर्माण झाला असून, संपूर्ण मानव जात यामुळे नष्ट होईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जागतिक तापमानवाढ ही वेगाने होत असून, येत्या 30 वर्षांत याचा धोका अधिक होणार आहे. मुंबईसह जगभरातील 15 मोठी शहरे पाण्याखाली जाणार असा अंदाज आहे. शहरात...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जून 26, 2019
न्यूयॉर्क : समुद्र किनाऱ्यावर निपचीत पडलेला ऍलेन कुर्दी या सीरियातील चिमुकल्याचा मृतदेह आठवून अजूनही मन हेलावते, पण आता अमेरिकेतील नदी किनारी बाप-लेकीच्या मृतदेहाचा फोटो पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. This picture of Oscar & Valeria Martinez, father and daughter,...
जून 22, 2019
न्यूयॉर्क : येथे "ख्रिस्तीज' या संस्थेने भारतीय राजघराण्यांशी संबंधित जवळपास दहा कोटी नव्वद लाख डॉलर किमतीच्या विविध मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला. यामध्ये मुघलसम्राट शहाजहान यांची हिरव्या रत्नांनी मढवलेली कट्यार, हैदराबादचा निजाम उत्सावाप्रसंगी वापरत असे ती तलवात, तसेच मौल्यवान...
जून 09, 2019
न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले...
जून 06, 2019
नागपूर - विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एकेकाळी बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान भारत सरकारने विकत घेतले. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये डॉ. आंबेडकर अध्यासनाची घोषणा झाली. याच धर्तीवर बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीपर्वावर अमेरिकेत...
जून 01, 2019
न्यूयॉर्क : दोन दिवसांपूर्वीच पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा जीएसपी (जनरेलाईज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्स) अंतर्गत मिळणारा व्यापारासाठीचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला...
एप्रिल 03, 2019
सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार'  जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने...
मार्च 22, 2019
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे लक्षात घेऊन विवेकानेच या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. वि विधतेने सजलेल्या जगात सामाजिक सलोखा, सातत्यपूर्ण विकास आणि शांततापूर्ण सहजीवन हे समाजजीवनाचे...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही विस्कळितच आहे. नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. यामुळे ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने...
मार्च 09, 2019
एकीकडे उपकरणांमुळे आपले जीवन सुकर होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अतिवापरामुळे नवे आजार उद्‌भवत आहेत. ही उपकरणे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत, हेही नाकारता येणार नाही. आपण "टेक्‍स्ट नेक'च्या प्रभावाखाली आहोत का? हे तपासण्यासाठी गुरुग्राममधील दहावीतील विद्यार्थ्यांनी कृत्रिम...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली -  आज जागतिक महिला दिनानिमित्त वेवेगळ्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यानिमित्त एअर इंडियाने देखील आज महिलांचा अनोखा सन्मान केला आहे. आज एअर इंडियाच्या दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमानांच्या पायलट केवळ महिला असणार आहेत. त्याचबरोबर विमानात...
मार्च 07, 2019
न्यूयॉर्क : पती-पत्नीच्या नात्यामध्ये शब्दाने शब्द वाढत जातो अन् भांडणाचे रुपांतर घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचते, अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला नेहमीच वाचायला मिळतात. पण, दोघांच्या नात्यामध्ये भांडणच नको म्हणून तो तब्बल 62 वर्षे पत्नीसोबत मूकबधीर म्हणून राहिला. एवढी वर्षे संसार...
मार्च 05, 2019
नागपूर - डॉ. मनमोहन सिंग दूरदृष्टी लाभलेले नेते होते. परंतु, त्यांच्यावर ‘ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाची निर्मिती झाली. ‘ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर असतात का कधी? असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची उणीव  असल्याची खंत व्यक्त केली. देशातील...
मार्च 03, 2019
गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...
मार्च 02, 2019
मुंबई: फेसबुक लवकरच 'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून व्हर्च्युअल म्हणजेच 'क्रिप्टोकरन्सी'चे व्यवहार सुरु करण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात जगभर चर्चेत असलेली क्रिप्टोकरन्सीचा वापर आता  'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून करता येणार आहे. गेल्यावर्षी बिटकॉइन या 'क्रिप्टोकरन्सी'ने 19,783 अमेरिकी डॉलरची उच्चांकी...
फेब्रुवारी 28, 2019
न्यूयॉर्क - जैश-ए-महम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्याविरोधात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अजहरवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, असे या प्रस्तावात म्हटले आहे....