एकूण 434 परिणाम
एप्रिल 20, 2019
जळगाव ः ब्रिटीशांपेक्षा ज्यांनी देशावर जास्त राज्य केले; त्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता देशात गरीबी दिसत आहे. यामुळे राहुल गांधी गरीबी हटावचा नारा देताय. यापुर्वी त्यांना गरीबी दिसली नाही का? शिवाय महात्मा गांधीचे नाव घेवून मत मागणाऱ्यांचे नोटा मोजण्यातच आयुष्य गेले. गांधींजींचे विचार...
एप्रिल 08, 2019
नेकनूर - मृत शेतकऱ्यांच्या नावाच्या जमिनीही ‘जगमित्र’ या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्याबद्दल आरोप करणे दुर्दैवी आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती वाताहत झाली. तसा, आमच्या भावाचा पायगुणच असल्याचा टोला पालकमंत्री पंकजा...
एप्रिल 07, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... Loksabha 2019 : प्रसिद्धीसाठीच केली जाते पवारांवर टीका : शरद पवार Loksabha 2019: तोडपाणी करणारे मुंडेसाहेबांचे वारस होऊ शकत नाहीत...
एप्रिल 07, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : देशातील जनता सुरक्षेच्‍या सावलीत नांदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 7) येथे केले. येथील महात्‍मा गांधी चौकात महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील...
एप्रिल 07, 2019
जिंतूर : गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते, पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात असा आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे...
एप्रिल 07, 2019
बीड : नाराजीमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. सहा) रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंना भेटले. त्यामुळे...
मार्च 27, 2019
बीड : भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण केली. 
मार्च 26, 2019
बीड : आपण नेतृत्व करत असल्याने आपल्याला आरशात चेहरा पहायलाही वेळ मिळत नाही. मात्र, राज्याचे नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात, वजन सांभाळतात असा चिमटा काढत स्वत: मागच्या दाराने येतात असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. हिंमत होती तर स्वत:...
मार्च 24, 2019
बीड : राज्यात महायुतीसोबत व जिल्ह्यात भाजपला विरोध अशी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या दोन समर्थक झेडपी सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गळाला लावले.  शिवसंग्रामचे जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे...
मार्च 17, 2019
औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेची बैठक आज झाली. या बैठकीत उपस्थित पक्षश्रेष्ठींनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना खोट्या मनाचे असे संबोधले.  मुंडे म्हणाल्या, 'मी लहानपणापासून 'युती' हाच शब्द ऐकला...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजत असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महिला आणि बालविकास खात्याने राज्यातील अंगणवाड्या आणि पाळणाघरांसाठी घरपोच पूरक आहार पुरवठा योजनेसंदर्भात (टीएचआर)...
मार्च 09, 2019
मुंबई : महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे 6 हजार 300 कोटी रुपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने पंकजा मुंडे यांच्या विभागात माफियाराज असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकाराने सरकारचे तोंड काळे केल्याची टीका कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
मार्च 07, 2019
मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे 30 जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी करण्यात आलेल्या मोबाईल खरेदीमध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे या महिला व...
मार्च 04, 2019
सातारा - पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपने आदिवासींच्या योजना लागू करण्याच्या मृगजळावर धनगर समाजाची बोळवण केली आहे. अनेक वर्षे आश्‍वासनांवर खेळवत ठेवल्यानंतर शासनाने घेतलेल्या या भूमिकेवर धनगर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील काही...
मार्च 03, 2019
नाशिक- राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याचबरोबर, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार आहेत, असेही म्हटले. ते सर्वोच्च...
फेब्रुवारी 22, 2019
परळी (जि. बीड) : विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर - वधू पित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या वधू पित्यांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिनेअभिनेता अक्षय कुमार यांचे शुक्रवारी सायंकाळी परळीत आगमन झाले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सामुहिक विवाह सोहळा होत आहे. राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...