एकूण 17 परिणाम
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
डिसेंबर 22, 2018
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात मूलभूत सुविधांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.  २०१८-१९ या आर्थिक वर्षात तालुक्‍यातील विविध गावांतील मूलभूत विकासकामांचे प्रस्ताव सरकारच्या ग्रामपंचायत व पंचायत राज विभागाकडे पाठविण्यात...
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या नेपाळमध्येही भारतापेक्षा जास्त महिला लोकप्रतिनिधी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडून जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत आज हे धक्कादायक...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
ऑक्टोबर 29, 2018
सातारा - ग्रामविकास विभागाचा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. मात्र, यात सातारा जिल्ह्यातील एकाही ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची पुरस्कारासाठी निवड झाली नाही. पुरस्कारार्थी शिफारशीबाबत शासनाचे परिपत्रक स्पष्टरीत्या नसल्याने मार्गदर्शन मागविण्यात...
ऑक्टोबर 26, 2018
पाली - पंचायत समिती पाली सुधागड येथे बुधवारी (ता.२४) रात्री 9.15 वाजता ‘’पंचायत राज समिती’ आली. यावेळी पिआरसी प्रमुख सुधीर पारवे यांना गजानन महादू वाडेकर, रा. करंजघर यांनी खवली ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबाबत समितीकडे तक्रार करुन निवेदन दिले. गजानन...
ऑक्टोबर 10, 2018
सांगली - यशवंत पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंचायत समिती गटात शिराळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ग्रामविकास विभागाने आज हा निकाल जाहीर केला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षापासून ...
मे 23, 2018
पुणे: महाराष्ट्रातून जम्मू-काश्मिरला गेलेल्या आमदारांच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला असून, या दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून पाचही आमदार सुदैवाने बचावले आहेत. जम्मू-काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याती बिज बिहारीमध्ये ही घटना घडली. महाराष्ट्रातील पाच आमदार पंचायत राज...
मे 06, 2018
महाड - महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्रातर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे आपल्या न्याय व हक्कांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक 11 मे ला जिल्हापरिषदेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत. तसेच त्याच दिवशी शासन आणि कंपनीचा निषेध...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या...
मे 06, 2018
नाशिक : राज्यातील सरपंचांना आता ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन हवे आहे. शिवाय, आमदार- खासदार निधीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वार्ड निधी मिळावा असाही आग्रह आता पुढे आला आहे. या मागण्यांच्या जोडीलाच ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विचारमंथन व्हावे म्हणून भिगवण (जि. पुणे) येथे...
एप्रिल 28, 2018
मलवडी - लोधवडे (ता. माण) हे गाव जलसंधारणासह पाणलोट विकासात तालुक्‍यालाच नव्हे तर राज्याला दिशा देणारे ठरले आहे. पाणलोट विकासाचे रोल मॉडेल म्हणून याकडे पाहिले जाते. आदर्श गाव योजनेत सहभाग घेतल्यापासून या गावाने कात टाकली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रीचा कटाक्षाने...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंचायत राज निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणून राज्यात लोकशाहीची हत्या करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या मुद्द्यावर पक्षाचे एक शिष्टमंडळ उपराष्ट्रपतींना...
एप्रिल 24, 2018
नाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास कारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य आणि पाण्याचे प्रश्‍न मार्गी लागल्याचे चित्र राज्यात दिसते. मात्र, 73 व्या घटनादुरुस्तीमुळे ग्रामसभेला कायदेशीर दर्जा मिळाला असला तरीही बहुतांश गावांमधून...
एप्रिल 16, 2018
नाशिक - केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या धोरणानुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 5 मेपर्यंत ग्रामस्वराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, सद्य:स्थितीत कार्यरत योजनांची माहिती घेणे आणि नवीन उपक्रमांमध्ये...
एप्रिल 14, 2018
वालचंदनगर (पुणे) : ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातुन  इंदापूर तालुक्यासाठी  रस्ते व बंदिस्त गटार  योजनेसाठी  १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. यामध्ये तालुक्यातील आठ गावातील २१ रस्ते व ४ बंदिस्त गटार योजनेसाठी...