एकूण 976 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित...
फेब्रुवारी 16, 2019
सातारा - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या काही समर्थकांनी आज थेट बारामती गाठत खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचे काम न करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना स्पष्ट सांगून टाकला. त्यामुळे खासदार उदयनराजे यांच्या विरोधातील राष्ट्रवादी अंतर्गत मोर्चेबांधणीने पुन्हा...
फेब्रुवारी 16, 2019
खंडाळा - राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांतील एकही मुलगा- मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्य शासनाने १०० वसतिगृहे दिली आहेत. राज्यात आणखीन १०० वसतिगृहे देण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
फेब्रुवारी 15, 2019
इस्लामपूर - ज्या तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळूनही प्रशासकीय मान्यतेअभावी रखडल्या होत्या, त्या कामांना आज ग्रीन सिग्नल मिळाला. दीर्घ मुदतीसाठी रजेवर असलेल्या गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तत्काळ कार्यालयात हजर होत ‘त्या’ फायलींवर सह्या करून कामे मार्गी लावली. गेली अनेक दिवस ही कामे...
फेब्रुवारी 13, 2019
इस्लामपूर - पंचायत समितीच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थात गटविकास अधिकारी ऑफिसला सभापती व उपसभापतीनीच आज कुलूप ठोकले. तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळूनही गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली नसल्याच्या निषेधार्थ सभापती सचिन हुलवान व उपसाभपती नेताजी...
फेब्रुवारी 10, 2019
वडापुरी : इंदापूर तालुक्यातील अवसरी, बाभूळगाव, महादेवनगर, शहा या गावातील महिलांना पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांच्या एक लाख शेष फंडातून 15 महिलांना शिलाई मशिनचे वाटप जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती...
फेब्रुवारी 08, 2019
उरुळी कांचन - पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रमाअंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिण्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका शेवटच्या स्थानी आला आहे. ही बाब तालुक्यातील पंचायत...
फेब्रुवारी 08, 2019
नांदेड : कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षणाचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी दोन हजाराची लाच घेणारा लाचखोर संरक्षण अधिकारी अमोल पाटील याला एसीबीच्या पथकांनी रंगेहात पकडले. ही कारवाई देगलूर येथे गुरूवारी (ता. 7) दुपारी करण्यात आली.  देगलूर तालुक्यातील एक कौटुंबिक पिडीत महिला न्याय मागण्यासाठी...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
फेब्रुवारी 04, 2019
हदगाव (जि. नांदेड) : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचे सोमवार (ता. 4) सकाळी 9 वाजता आश्विनी हॉस्पिटल, नांदेड येथे दुःखद निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. माजी आमदार आष्टीकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील होत. आष्टीकर हे हदगाव पंचायत...
फेब्रुवारी 03, 2019
रोहा (जिल्हा रायगड) : वाहिन्यांच्या स्पर्धात वर्तमानपत्रांचे महत्त्व मोठे असून, ते वर्तमानपत्र वाचून दिवस सुरू करण्याची आसक्ती प्रत्येकाच्या मनात देशभरात असते. ही उत्सुकता जोपर्यंत आहे, तोपर्यंत वर्तमानपत्राचे अस्तित्त्व अबाधित राहील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई-पुणे-नाशिक हा...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने विविध गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसाठी 389 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. दुष्काळच्या पार्श्वभूमीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे.  हा आरखडा वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - राजकारणात कोण कसा प्रचार करेल, हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा उत्साहही अमाप असतो. कागलमधील निष्ठावंत कार्यकर्त्याने प्रा. संजय मंडलिक खासदार व्हावेत, यासाठी मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘मंडलिकांना मतदान, हाच आमच्यासाठी आहेर, भेटवस्तू असेल,’...
जानेवारी 24, 2019
लातूर : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दवणगाव (ता. रेणापूर) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक भव्य असणार आहे. या करीता शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जणांची समिती गठीत केली आहे. ही समिती या स्मारक...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत जिल्ह्यात 2017 ते 19 या दोन वर्षांत 1 लाख 43 हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली. यापैकी जवळपास 60 हजार लाभार्थींच्या बॅंक खात्यांवर अनुदान जमा करण्यात आले; मात्र अद्यापही 70 ते 80 हजार लाभार्थींना अनुदान मिळाले नाही. पंचायत समितीस्तरावर व...
जानेवारी 08, 2019
हिंगोली - हिंगोली तालुक्यातील कानडखेडा खुर्द येथील ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेमध्ये दिलेल्या दोन लाख साठ हजार रूपयांचे अनुदान परस्पर उचलून विकास कामे न करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचावर गोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ( ता.७) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
जानेवारी 04, 2019
नाशिक - आश्‍वासनांची खैरात करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारकडून वचने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे माध्यमांसमोर खोटी भांडणे करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल चालली आहे, अशी टीका माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी (ता. ३) केली. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
जानेवारी 03, 2019
तळेगाव ढमढेरेः "सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाचे नियोजन करा,'' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर)...