एकूण 1033 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 13, 2018
जालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता. सासऱयाने केलेल्या अपमानानंतरही कपिल शर्मा गिन्नी चतरथ हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. लग्नात कपिल आणि गिन्नीच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळी उपस्थित होते. बॉलिवूडसह छोट्या...
डिसेंबर 10, 2018
पुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या "पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले, मॅरेथॉनमध्ये ते...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : पंजाबमधील शाहपूरकंदी येथे रावी नदीवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास केंद्र सरकारने काल (गुरुवार) हिरवा कंदिल दिला. या धरणामुळे रावी नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडविण्याची क्षमता भारताकडे येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाणीप्रश्‍न सुटण्याबरोबरच धोरणात्मक बाबींसाठीही...
डिसेंबर 07, 2018
नागपूर, ता. 6 ः शहरात तोतया पोलिसांनी हैदोस घातला असून केवळ दीड तासांत चौघांना लुटून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटना बुधवारी सकाळी 11 ते 11ः30 वाजतादरम्यान अजनी, बेलतरोडी, प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या प्रकारामुळे पोलिसांसमोर तोतया पोलिसांचे नवे आव्हान उभे झाले आहे. तसेच स्थानिक...
डिसेंबर 06, 2018
बाळापूर(अकोला): धुळे-कोलकाता महामार्गावरील एका ढाब्यावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी एका कंटेनरवर दरोडा टाकून चालकाला मारहाण करून लूटल्याची घटना आज (ता.06) उघडकीस आली. ही घटना पारस फाट्यावर घडली असून, यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत दरोडेखोरांनी...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : मोहनसिंहने दादर एक्‍सप्रेसचे तिकीट काढून दिल्यामुळे अमिताभ दुसऱ्या दिवशी "आनंद'च्या शूटिंगला वेळेत पोहोचले. पुढे "आनंद' आणि "जंजीर'ने अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला होता. दरम्यान, मोहनसिंह आणि अमिताभ यांच्या नागपुरात आणि मुंबईत दोन-तीन धावत्या भेटी झाल्या. पण, सत्तरच्या...
डिसेंबर 05, 2018
पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं, याच खवय्यांच्या पुण्यात आता सरपंच, बाहुबली थाळीनंतर आता माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतेय, स्टार्टर्सपासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे ३० हुन अधिक पदार्थ या थाळीत मिळताहेत, माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी...
डिसेंबर 03, 2018
टाकवे बुद्रुक - वयाच्या आठव्या वर्षी त्याने हातात सुई दोरा घेतला आणि धाग्याने सुंदर आयुष्य गुंफले. केवळ स्वत:च्या आयुष्याला त्याने दो-याचे टाके घातले नाही, तर इतरांच्या आयुष्याला देखील या सुई दो-याने आधार दिला. गणेश रोहमारे आणि विष्णू खैरे या दोघाही गुरू शिष्याच्या नात्याची शिवण घट्टपणे विणली आहे....
डिसेंबर 02, 2018
उल्हासनगर : चार वर्षांपूर्वी वालधुनी नदीत उग्र वासाचे घातक रसायनयुक्त केमिकल सोडण्यात आल्याने त्याची शेकडोच्या संख्येने नागरिकांना बाधा झाली होती. तेंव्हा नदी किनारी सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मात्र, तो कागदावरच ठेवण्यात आल्याने पुन्हा केमिकल सोडण्याचा प्रकार होऊ लागला...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार हे जवळपास...
नोव्हेंबर 29, 2018
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्‍या सहजासहजी फुटेल, अशी चिन्हे नाहीत. हे ढळढळीत वास्तव समोर दिसत असूनही आपल्याकडील काहींना दिवसाउजेडीही दोन्ही देशांत मैत्रीचे पूल उभारले जात असल्याची स्वप्ने पडतात...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकार बँकांना आवश्यक भांडवलाचे प्रमाण राखता यावे यासाठी 42 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल देणार आहे. . चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सरकारकडून हा निधी बँकांना देण्यात येईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. थकित कर्जांच्या ओझ्याखाली...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबईः मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पकडण्यात आलेला जीवंत पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला विचारण्यात आले होते, तुला सोडले तर काय करशील? घरी जाऊन आई-वडीलांची सेवा करेल, असे उत्तर त्याने दिले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - चौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार केला तरच शाश्‍वत शेतीच्या संकल्पनेला आपण प्रत्यक्षात आणू शकू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी  यांनी केले. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘भारतीय शेतीचे भविष्य’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत अर्थतज्ज्ञ डॉ. आर. एस....
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान एक- दोन नाही, तर सहा भाषांमध्ये तोंडपाठ. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्लिश, उर्दू व गुजराती अशा सहा भाषांमधील संविधान तिसरीतील विद्याथिनी धारा मेढेच्या तोंडपाठ आहे. तिच्या या कामगिरीचा समावेश "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होणार आहे.  शहरातील भा. का....
नोव्हेंबर 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वराज यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या भारतातील गुरुदासपूर आणि पाकिस्तानमधील...
नोव्हेंबर 23, 2018
भोपाळः  ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. 15-16 कोटी नागरिकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. माझी गळाभेट ही किमान राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने गुरू नानक यांच्या 550व्या...