एकूण 1240 परिणाम
मे 27, 2019
सोलापूर -  निवडणुकीत ग्रामीण भागातील मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांमध्ये लक्षणीय मताधिक्क्य मिळाले,  त्याचवेळी भिस्त असलेल्या सोलापूर शहरातील तीन आणि अक्कलकोटमध्ये मात्र पिछाडीवर जावे लागल्याने कांग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना घर का भेदी लंका ढाये याचा अनुभव आला आहे. हीच...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील...
मे 20, 2019
करकंब (जि. सोलापूर) - वार रविवार... वेळ दुपारी बारा-सव्वाबाराची... स्थळ बार्डीचे वन... पुण्यातून पाच निसर्गप्रेमींचे आगमन... सोबत मक्‍याच्या हिरव्या चाऱ्याचा ट्रॅक्‍टर व पाण्याचा टॅंकर... मदतीला वनविभागाचे कर्मचारी... पानझड झालेल्या जंगलात सावलीसाठी तरसलेल्या आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वनगाईंच्या...
मे 17, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होते या कारणामुळे गेल्या काही वर्षापासून महापूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री होणार्‍या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीच्या...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल...
मे 16, 2019
मिरज - मिरज ते कृष्णाघाट रस्त्यावरचे रेल्वेगेट लोहमार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे उड्डाण पुलाची गरज पुन्हा चर्चेत आली.  मिरजेतून कृष्णाघाटसह शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडीला दररोज हजारो वाहने या गेटमधून जातात. मिरजेतील...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी...
मे 15, 2019
पंढरपूर : येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दशक्रियाविधी, श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि अस्थी विसर्जन आदी विधी केले जातात. गेल्या काही वर्षात पंढरपूरला येऊन दशक्रियाविधी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. विधी करणाऱ्या ब्राह्मण, गुरव आणि सोनार समाजातील लोकांची संख्या केवळ दहा ते बारा असून विधी...
मे 14, 2019
पंढरपूर : दुष्काळात पाण्यासाठी रानमाळ हिंडणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना गेल्या सहा वर्षापासून एक तरुण स्वतःची शेती पडीक ठेवून तेच पाणी ग्रामस्थांना मोफत पुरवण्याचे काम करतोय तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील सुदाम शिंदे असे या अवलीया तरुणाचे...
मे 13, 2019
करकंब (ता. पंढरपूर) - वेळ दुपारी एकची... आकाशात डोक्यावरुन आग ओकणारा सर्यनारायण... संपूर्ण वनात वृक्षांचे केवळ सांगाडे... जंगल असूनही हिरव्या पानाचा पत्ताच नाही... खडकाळ जमिनीवरही गवाताची आडवी काडी नाही... बकाल बनलेल्या वनात शंभरएक वनगायींचा कळप विसावलेला... तहान आणि भुकेने व्याकूळ...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
सोलापूर : पृथ्वीच्या कलण्याने ऋतू बदलतात आणि उत्तरेकडील गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून आपल्याकडे म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतात. जगभरात सर्वत्र पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येत असल्याने पक्ष्यांच्या स्थलांतरणावर परिणाम होत आहे. सोलापूर...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 11, 2019
पंढरपूर : सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्पात यांच्या पाठोपाठ काही महिन्यातच बडवे यांनी देखील...
मे 11, 2019
पंढरपूर : विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या विठुरायाचा गाभारा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजवला जातो. सध्या आंब्याचा सीझन सुरु असल्याने आज पुणे येथील आंब्याचे व्यापारी विलास काची यांनी तब्बल अकरा हजार हापूस आंब्याचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक पद्धतीने...
मे 10, 2019
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कोण असणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निश्‍चित होणार असले तरी, यंदा इच्छुकांची भाऊगर्दी होण्याचे संकेत कॉंग्रेसच्या गोटातून मिळत आहेत. विशेषतः शहर उत्तर आणि शहर मध्य या मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
मे 08, 2019
बामणी - भोकणी (ता. देवणी) मध्यम प्रकल्पामुळं गावांचं पुनर्वसन झालं, दुसरीकडं संसारबी थाटला; पण घोटभर पाण्यासाठी रोज अख्खं गावं हिंडुलालंय. गावांचं झालं, आता एकदाचं जगण्याचं पुनर्वसन हुईल का? अशी भावना बालाजी पाटील यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरवरून देवणीकडे जाताना बामणीचे बालाजी हे...
मे 08, 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी काँग्रेस, एका जागेवर...
मे 07, 2019
पंढरपूर : अक्षय तृतीयेला आंब्याला अन्यन्य साधारण महत्त्व असते. याच दिवशी आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. हिच नामी संधी ओळखून पंढरीतील विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची अव्वाच्यासव्वा दराने विक्री सुरु केली आहे. त्यातच...