एकूण 911 परिणाम
मार्च 22, 2019
करकंब (पंढरपूर) : निष्ठा आणि संयम म्हणत अनेकवेळा जाहिरातबाजी केलेल्या मोहितेपाटलांच्या सहनशक्तीचा अंत राष्ट्रवादीने गेल्या दहा वर्षात पाहिला. परिणामी संयम संपलेल्या रणजितसिंह यांनी निष्ठा पणाला लावत घड्याळाची टिकटिक बंद करुन हाती कमळ घेतले. हे करत असताना त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी...
मार्च 22, 2019
गोडोली - मागील सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम त्रिपुटी खिंड ते खावलीदरम्यान थंडावले आहे. परिणामी या ठिकाणचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. धूळ, चढ-उताराचा रस्ता, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव अशा विचित्र स्थितीत शेकडो चालक मेटाकुटीला येऊन रोज...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशांत किशोर यांनी...
मार्च 20, 2019
अकलूज - सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील इनकमिंग वाढले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे मनसबदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा आज...
मार्च 19, 2019
अकलूज : ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचाय. निर्णय झालेलाच आहे. त्यामुळे आपण आता घोषणा देऊ या, असे म्हणत करमाळ्याच्या सविताराजे यांनी 'हर हर'चा नारा दिला आणि उपस्थित कार्यकत्यानी महादेव असा प्रतिसाद दिला. 'हर हर महादेव'च्या घोषणा देत मोहिते-पाटील समर्थकानी भाजप प्रवेशाचे रणशिंग फुंकले. मोहिते-पाटील...
मार्च 19, 2019
मंगळवेढा - शहरामध्ये आद्यवत नाट्यग्रृह नसल्यामुळे नाट्य कलावंतांची कुचंबणा होत आहे. नाट्यकलावंतांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेतून प्रयत्नांची गरज आहे. पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगूड अस्सल दाण्याचं याप्रमाणे संताची नगरी...
मार्च 15, 2019
पंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसने आज राज्यातील पाच लाेकसभा मतदार संघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, दुसऱ्या यादीतही माढ्याचा उमेदवार कोण? हे अजून स्पष्ट न झाल्याने माढयातील उमेदवारी बाबतचा आतुरता कायम आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख की माजी खासदार रणजितसिंह मोहिते या दोन...
मार्च 15, 2019
सलगर बुद्रूक - शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देने हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले. लवंगी ता मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरवर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची...
मार्च 13, 2019
सोलापूर - बारावीची भूगोलाची परीक्षा मंगळवारी झाली. या पेपरला कॉपी करताना जिल्ह्यातील आठ विद्यार्थी पकडले गेले आहेत. तिसंगी (ता. पंढरपूर) येथील परीक्षा केंद्रावर एक तोतया विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहीत असल्याचे दिसून आले. माऊली महाविद्यालय वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील केंद्रावर चार...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - मंगळवेढा ते सोलापूर रस्त्यावरील टोल नाक्यावर चहा पिण्यासाठी आई वडीलासमवेत थांबलेल्या पाच वर्षे वयाच्या गजरी संतोष जाधव (वाशी ता. भुम जि. उस्मानाबाद) या चिमुकलीचा भरधाव अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला. ऊस तोडणीसाठी आलेल्या जाधव कुटुंबीय गाळप हंगाम संपून गावाकडे परतत असताना...
मार्च 09, 2019
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी महिला भाविकांशी झोंबाझोबी करत मारहाण केली. देवाच्या दारातच महिला भाविकांवर रक्षकांनीच हात उचल्याने वारकरी  भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान...
मार्च 07, 2019
मंगळवेढा - दुष्काळ जाहीर होवून चार महिने झाले तरी जनावराचा चारा, रोहयोची कामे, पाण्याचे टँकर यांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात सध्या तरी प्रशासन कमी पडले आहे. कागदोपत्री नियोजन करण्याऐवजी प्रत्यक्ष नियोजन कधी होणार याची प्रतिक्षा तालुक्यातील जनतेला लागली आहे. तालुक्यात लहान मोठे मिळून दीड लाख पशुधन...
मार्च 05, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - पंढरपूर रस्त्यावरील विहान हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचणीबाबत सोनोग्राफी करणाऱ्या डॉ. सत्यजित मस्के व अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे व फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला आहे.  मोहोळ येथे माया अष्टुळ नावाची महिला गर्भलिंग...
मार्च 04, 2019
शिरढोण -  शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील मिरज - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व ट्रकचा अपघात झाला आहे. यात दुचाकीस्वार ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तौशिफ इब्राहीम बानदार ( 32, रा. लक्ष्मी मार्केट मोमिन गल्ली मिरज ) असे ठार झालेल्या युवकाचे नांव आहे. तर अमिन सलाती व हुजेफ...
मार्च 03, 2019
पंढरपूर : एसटी महामंडळाच्या वतीने आज पंढरपुरात नवीन बसस्थानक आणि यात्री निवास भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वेळेपेक्षा सुमारे दोन तास  कार्यक्रम लांबल्याने भुकेने व्याकुळ झालेल्या वारकर्यांनी परिवहन मंत्र्यांच्या समोरच जेवणाच्या कारणावरून गोंधळ घातला. शिळी भाकरी...
मार्च 03, 2019
पंढरपूर- तोट्यातील एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी लवकरच 18 हजार बसेसमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करुन त्या एलएनजी गॅसवर चालवण्याचा निर्यण घेतला आहे. या निर्यणामुळे महामंडळाला दरवर्षी जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा नफा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष...
मार्च 03, 2019
बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळी सावट असताना मोठ्या प्रमाणावर उद्घाटनाचा सपाटा लावण्यात आला असून, या उद्घाटनात चक्क नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती दिसून येत आहे! पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या 33 कोटी रुपयांच्या यात्री निवास आणि कर्मचार्‍यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सोलापूरचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन आज (गुरुवार) विधान परिषदेत मागे घेण्यात आले. आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत...
फेब्रुवारी 26, 2019
पंढरपूर : भारतीय सैनिकांनी पाकवर केलेल्या हल्ल्याचे देशभरात स्वागत आणि जल्लोष साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात ही विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व येथील मंदिर परिसरातील व्यापार्यांनी  फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 14 फेब्रुवारी ला पुलवामा येथे...