एकूण 13590 परिणाम
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप,...
मे 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा...
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 20, 2019
"माझा चमत्कारांवर विश्‍वास आहे' असे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी येथील सार्वत्रिक निवडणुकीत आश्‍चर्यकारकरीत्या मिळालेल्या विजयाचा स्वीकार केला आहे. देशातील सर्व एक्‍झिट पोलमध्ये विरोधी लेबर पक्षाला सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त केला असताना त्यांना खोटे ठरवित मॉरिसन...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर...
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद साधतना नितीशकुमार यांनी हे...
मे 19, 2019
प्रश्‍न : काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? उत्तर : जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही होतील. कारण...
मे 19, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण निवडणुकीत पडद्याआड राहिलेल्या "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी पुढे आल्या असून, त्यांनी बैठक घेत निकालानंतर सरकार स्थापनेबाबतच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान...
मे 19, 2019
केदारनाथ : केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर आज (रविवार) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुहेतून बाहेर आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मी कधीच देवाकडे काही मागत नाही. मोदी म्हणाले, की निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी आज (ता. 19) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आठ राज्ये आणि 59 मतदारसंघांचा समावेश असलेल्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार,...
मे 19, 2019
मुंबई : पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...