एकूण 188 परिणाम
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे ट्विट इम्रान खान यांनी केले. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान कार्यालयाकडून याचे...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. राफेल व्यवहारामध्ये प्रचंड गैरव्यवहार झाला असून मोदी सरकारच्या 36 राफेलची किंमत युपीएच्या 126 विमानांएवढी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.  काँग्रेसने आज राफेल करारावर...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- राफेल प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. राफेल प्रकरणात...
मार्च 05, 2019
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत काँग्रेस नेते बेलूर गोपालकृष्ण यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक भाजपने गोपालकृष्ण यांच्यावर कारवाईची मागणी केली. गोपालकृष्ण यांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते.  गोपालकृष्ण यांनी केलेल्या...
मार्च 05, 2019
नागपूर - नागपूरकरांची मेट्रो रेल्वेतून प्रवासाची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. येत्या गुरुवारी, ७ मार्च रोजी मेट्रो रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करणार आहेत. मात्र,...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल, असे पत्र पंतप्रधान कार्यालयाने पाठवले होते. याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) मागील ऑक्‍टोबरमध्ये केंद्र...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या...
फेब्रुवारी 24, 2019
वर्धा - पुलवामा हल्ल्याने सैन्यांचे बलिदान, त्यागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पाकिस्तानला धडा शिकवावा, अतिरेक्‍यांना ठेचून टाकावे, अशी भावना व्यक्त होऊ लागली. तर दुसरीकडे राष्ट्रपती आणि शौर्य पुरस्कार मिळूनही शहिदाचा दर्जा न मिळाल्याने या दर्जाकरिता १३ शहीद जवानांच्या परिवारांनी शासनाने...
फेब्रुवारी 24, 2019
वर्धा : पुलवामा हल्ल्याने सैन्यांचे बलिदान, त्यागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पाकिस्तानला धडा शिकवावा, अतिरेक्‍यांना ठेचून टाकावे, अशी भावना व्यक्त होऊ लागली. तर दुसरीकडे राष्ट्रपती आणि शौर्य पुरस्कार मिळूनही शहिदाचा दर्जा न मिळाल्याने या दर्जाकरिता 13 शहीद जवानांच्या परिवारांनी शासनाने...
फेब्रुवारी 21, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथील सभेदरम्यान तहानेने व्याकूळ झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विद्यार्थिनीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. मेंदूमध्ये रक्‍तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तिच्यावर उपचार करणारे प्रख्यात...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी "कॅग'चा अहवाल उद्या (ता. 11) संसदेत मांडला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, विद्यमान महालेखानियंत्रक (कॅग) राजीव महिर्षी यांच्या अर्थ सचिवपदाच्या काळातीलच हा व्यवहार असल्याने अहवालाच्या निष्पक्षतेवर कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अहवाल संसदेत...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - बोफोर्स गैरव्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फत करूनही, त्यातून काही समोर आले नाही. आतापर्यंत अनेक प्रकरणांबाबत संसदीय समित्या नेमल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राफेलबाबत संसदीय समिती नेमून, चौकशी करूनही काही साध्य होणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले...
फेब्रुवारी 08, 2019
पिंपरी - महापालिकेकडून शहरातील हाउसिंग सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा महापालिकेकडे दाद मागितली होती. मात्र त्यामधून अद्याप हा प्रश्‍न न...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली - राज्यघटनेतील राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील "कलम-356' वरून पंतप्रधान कार्यालयाच्या ट्‌विटर हॅंडलवरून करण्यात आलेले ट्‌विट वादाच्या भोवऱ्यात सापडले. "" कॉंग्रेसने आतापर्यंत अनेकदा कलम-356 चा गैरवापर केला आहे पण मोदी हे घटनात्मक संस्थांनाच नष्ट करत आहेत, '' असे ट्‌विट ...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून विरोधीपक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यावर आता पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सर्वात नामदार कुटुंबही करचोरी आणि फसवणुकीच्या आरोपात न्यायालयाचे खेटे मारत आहेत. त्यामुळे अशाप्रकारचे काळे धंदे...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) कर्ज बुडवून फरार झालेला मेहुल चोक्सीला भारताकडे सोपविण्यास अँटिग्वा सरकारने नकार दिला आहे. शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून हा दावा करण्यात आला होता की, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे....
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : बोर्डाच्या परीक्षेला तोंड देणारे विद्यार्थी व त्यांच्या पालक-शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 जानेवारीला दिल्लीत "परीक्षा पे चर्चा' करणार आहेत. निवडक मुलांच्या प्रश्‍नांना ते उत्तरेही देणार असून, त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे इच्छुक हजारो...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमधील ग्रंथालयाला निधी दिल्याप्रकरणी भारतावर तोंडसुख घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढविण्यावर ट्रम्प यांनी सहमती दर्शवल्याने...
डिसेंबर 31, 2018
पुणे : पुणेकरांची जगभर त्यांच्या वागणुकीमुळे चर्चा होत असते. नुकतीच पुण्यात एलियन फिरत असल्याचे चर्चेला उधाण आले होते. पुणेकरांच्या पुणेरी तोऱ्यापुढे चक्कएलियन्सने देखील माघार घेतली आहे. या पार्श्वभुमीवर सध्या फेसबुकवर पुणेरी पाट्या वाचून एलियन पळाले अशी पोस्ट व्हायरल झाली आहे.' पुणेरी टोमणे' या...