एकूण 97 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते...
फेब्रुवारी 01, 2019
‘नथिंग टू हाइड’ नावाचा सिनेमा बघत होते. प्रौढ मित्रमंडळी एका पार्टीसाठी जमलीत. बाहेर लागलेल्या चंद्रग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर, मित्रमंडळींच्या गप्पागोष्टींत एक खेळ सुरू होतो, तो मोबाईल कोण लॉक करतं नि कोण नाही यावरून. एकजण म्हणतो, ‘मी नाही करत लॉक. कारण माझ्याकडे लपवायसारखं काहीच नाही.’ इथंच...
जानेवारी 31, 2019
पुणे - नव्या नियमानुसार केबल ग्राहकांना स्वत: दूरचित्रवाहिन्या (चॅनेल) निवडण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे अनावश्‍यक चॅनेलचा भरणा टाळून खर्चावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. ग्राहक त्यांना हवे असलेल्या चॅनेलची मागणी केबल चालकांकडे करू शकेल. त्यानुसार चॅनेल उपलब्ध करून देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे...
जानेवारी 18, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या वर्षीच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘चुंबक’ने मोहोर उमटविली.  इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ द सन’ चित्रपटाने ‘प्रभात’...
नोव्हेंबर 13, 2018
न्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध निर्माते स्टेन ली यांचे सोमवारी निधन झाले, ते 95 वर्षांचे होते. स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा...
ऑक्टोबर 21, 2018
डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं. क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर...
ऑक्टोबर 14, 2018
"ट्‌वेल्व्ह अँग्री मेन' हा एक अफलातून चित्रपट. 1957 मध्ये आलेल्या या चित्रपटात खरं तर चित्रपटच नाहीये! शहाण्णव मिनिटांच्या या कृष्णधवल चित्रपटात फक्‍त तीन मिनिटांचं बाह्य चित्रीकरण आहे. बाकी सर्व चित्रपट घडतो, तो एका खून खटल्यावर वितंडवाद घालणाऱ्या ज्युरींच्या दालनात. सतरा बाय चोवीस फुटाच्या एका...
सप्टेंबर 30, 2018
गेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण "रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या...
सप्टेंबर 27, 2018
कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती... आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’...! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा 'लव्ह यू जिंदगी' मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 19, 2018
बेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर अवघं आयुष्य असं वेदनामय होतं. एरिकची जगावेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट "द रेल्वेमॅन' सन 2013 मध्ये येऊन गेला. अद्भुत अभिनय आणि वेगळाच आशय असलेला हा चित्रपट...
जुलै 27, 2018
पाली - बोली भाषेतील गीतांना सध्या सुगीचे दिवस आलेले पहायला मिळत आहेत. आगरायन या कार्यक्रमाचे तरुण कवी सर्वेश तरे यांचे मोगऱ्याच्या फुला हे आगरी-मराठी बोलीतील गाणं काही दिवसांपुर्वी कृणाल म्युझीक ने युट्युबवर प्रसिध्द केल होते. अवघ्या पाच दिवसात या गाण्याने एक लाख हिट्सचा टप्पा पार केला आहे. स्थानिक...
जुलै 08, 2018
अनेक युगांपूर्वी सायप्रस देशात घडलेली ही कहाणी. चौदा दिवस आणि चौदा रात्री अखंड हातोडा-छिन्नी चालवत मूर्ती घडवणारा पिग्मॅलियन क्षणभर थांबला. त्यानं मूर्तीकडं पाहिलं. एक कमनीय संगमरवरी लावण्यवती त्याच्यासमोर उभी होती. तो तिच्या प्रेमातच पडला. ‘‘ओह, गॅलाटिया...’’ तो उद्‌गारला. गॅलाटिया म्हणजे...
जून 28, 2018
आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा', 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणारे, प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा...
जून 24, 2018
"स्टोरी ऑफ युवर लाइफ' या विज्ञानकथेनं संशोधक, रसिक सगळेच चक्रावले. कारण, इतकी वर्षं स्टार वॉर्स आणि एलियन्सशी काल्पनिक झट्या-झोंब्या घेणाऱ्या विज्ञानकथेनं नकळत इथं वेगळीच पातळी गाठली होती. भाषाशास्त्र इथं केंद्रस्थानी होतं. विषय गुंतागुंतीचा वाटला ना? तसा तो आहेच. या विज्ञानकथेवरून निर्माण करण्यात...
जून 14, 2018
मुंबई - आतापर्यंत अनेक चरित्रपट (बायोपिक) आले. त्यामध्ये रिचर्ड ॲटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटामुळे सर्वाधिक भारावलो. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना महाविद्यालयाला दांडी मारून हा चित्रपट सुमारे १५० वेळा पाहिला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. पु. ल....
मे 13, 2018
"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
मे 04, 2018
मी मूळची मुंबईची. माझी आईदेखील मुंबईचीच आहे; पण माझे वडील मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या धार जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं माझे वडिलांकडचे बरेच नातेवाईक इंदूर, उज्जैन, देवासमध्ये स्थायिक आहेत. दादर हिंदू कॉलनीमधील किंग जॉर्ज शाळेत माझं शालेय झालं. तर बांद्रा येथील रिझवी कॉलेजमध्ये मी महाविद्यालयीन...
एप्रिल 30, 2018
गुगलने सुप्रसिद्ध दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या आज 148 व्या जयंती निमित्त डूडल समर्पित केले आहे. 'भारतीय सिनेमाचा पिता' म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे. एक लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा विविधअंगी भूमिका बजावून त्यांनी आपल्या 19 वर्षातील कार्यकाळात 95 चित्रपट आणि 27...