एकूण 207 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
सप्टेंबर 15, 2018
सांगली - जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही. माझा भाजपशी काही संबंध नाही. जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधामुळेच खाडे, नाईक मंत्रिपदाला मुकले, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला घरचा आहेर देत पक्षाला रामराम केला. मात्र पक्ष सोडला का? या प्रश्‍नावर त्यांनी...
सप्टेंबर 08, 2018
पुणे : समाजातील एका घटकाच्या मूलभूत अधिकारांसाठी दुसऱ्या घटकाच्या मूलभूत अधिकारांचे दमन होता कामा नये. न्यायव्यवस्थेने समाजाला दुखावता कामा नये. शोषितांना न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेचे प्रयत्न महत्वाचे आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटले आहे. भारती विद्यापीठातील डॉ. पतंगराव...
ऑगस्ट 22, 2018
कडेगाव - सोनहिरा साखर कारखान्याला  २०१७-१८ चा  देशांतील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना संघाकडून पुरस्कार दिले जातात. येत्या १० सप्टेंबरला पुरस्कार प्रदान समारंभ आहे. कडेगाव सारख्या कायम दुष्काळी तालुक्‍याच्या कृषी व औद्योगिक प्रगतीची...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री...
ऑगस्ट 06, 2018
महापालिका निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्‍नांवर लढविल्या जात असल्याने त्यांच्या निकालावरून राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही निष्कर्ष काढणे योग्य नसते. तरीही सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालांचा धक्का राज्यभर जाणवला तो त्यातल्या अनपेक्षिततेमुळे आणि सध्याच्या अस्वस्थ...
ऑगस्ट 04, 2018
सांगली महापालिकेतील भाजपचा हा विजय केवळ भाजपच्या रणनीतीचा विजय असा घेतला गेला तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने महापालिकेत जो दळभद्री कारभार केला त्याच्या विरोधातली नागरिकांची ही तीव्र प्रतिक्रिया आहे. ती व्यक्त करण्यासाठी भाजपने काही चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले नव्हते तरीही...
ऑगस्ट 04, 2018
सांगली - महापालिकेत शून्यावरून थेट ४१ जागांवर मुसंडी मारणाऱ्या भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा...
जून 26, 2018
२६ जून १९९३ ला टेंभूसह ताकारी, म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक घटकाला मिळाले पाहिजे. ही मागणी घेऊन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी शासनाशी संघर्ष सुरू केला. चळवळीच्या हालचालीचे केंद्र आटपाडी होते. ऊन, वारा, पाऊस झेलत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी एका तंबूतून ही चळवळ नेटाने...
जून 25, 2018
सांगली : सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीचे मैदान येत्या एक ऑगस्टला असेल. या निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आजपासूनच जाहीर झाली आहे. 4 जुलैपासून निवडणुकीची प्रक्रिया सूरु होईल. तीन ऑगस्ट मतमोजणी असेल.  आगामी लोकसभा निवडणुकी आधीची ही सर्वात मोठी निवडणूक असल्याने...
जून 05, 2018
पाली - शिक्षणापासून वंचित राहिलेले तसेच काम करणारे विदयार्थी आपले अपुर्ण शिक्षण पुर्ण करता यावे व आपल्या सोईनुसार शिक्षण घेता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश मिळवितात. मात्र जिल्ह्यातील या विद्यापिठातील विदयार्थ्यांना नियोजीत परिक्षा केंद्र न मिळता दुरवरचे परिक्षा केंद्र...
मे 22, 2018
सांगली - कर्नाटकची धामधूम संपली आहे. येथे भाजपचा तोंडचा घास कॉंग्रेसने काढून घेतला. आता यापुढे या दोन्ही पक्षांतील नेत्यांची युध्दभूमी सांगली असणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रदीर्घकाळ कॉंग्रेसच्या अमलाखाली असलेली महापालिका ताब्यात घेण्याची प्रतिज्ञा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
मे 14, 2018
सांगली: पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज (सोमवार) माघार घेतल्यानंतर पाठोपाठ अन्य आठ जणांनी तोच कित्ता गिरवला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी शर्थीशिवाय माघार घेतल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर...
मे 14, 2018
सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज माघार घेतली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी शर्थीशिवाय माघार घेतल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी...
मे 12, 2018
ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर होणाऱ्या कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विश्‍वजित कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून संग्रामसिंह देशमुखांना मैदानात पाठविल्याने येथे इतिहासाची पुनरावृत्तीच घडली आहे. भाजपच्या...
मे 11, 2018
कडेगाव - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड यांनी भाजपच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांचेकडे...
मे 10, 2018
सांगली - पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे. या मतदार संघातून भाजपने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने ही भूमिका जाहीर करत भाजपला चुचकारले आहे.  सेना नेते खासदार संजय राऊत यांनी...
मे 10, 2018
कडेगाव - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस -कडेगाव मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांचेकडे हे...
मे 10, 2018
सोलापूर - काहीही झाले तरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन स्थापन करण्यात येईल. यासाठी खेड्यापाड्यांमधील हिंदूंची मदत घेतली जाईल, मात्र सत्ताधाऱ्यांकडून मदत घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत दिली तरी घेणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे...