एकूण 5858 परिणाम
मे 24, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. देशातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना...
मे 24, 2019
कुडाळ - रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निलेश राणे यांचा झालेला पराभव मला मान्य नाही. निकाल पाहिल्यावर संशयाला जागा निर्माण झाली. तसेच दोन राऊंड गेल्यानंतर प्रत्येक फेरीत सात ते आठ हजाराचा फरक होता ही मला हेराफेरी वाटते, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.   पडवे येथील मेडिकल...
मे 24, 2019
कणकवली -""लोकसभेचा निकाल पाहून विधानसभेसाठी आम्हाला आशादायी चित्र आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीला आठ हजाराचे तर सावंतवाडी मतदार संघात 27 हजाराचे मताधिक्‍य मिळाले आहे. ही आकडेवारी पाहता विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमानचे आमदार दिसतील, अशी आशा आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार...
मे 24, 2019
पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेत ते...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा फेरीनिहाय ‘रनरेट’...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : देशात मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळत आहे. ही आता 'सायलंट व्हेव' आहे. मोदींना निवडून देण्यात उत्साह आहे. मागील निवडणुकीपेक्षा आम्हाला अधिक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच लोकसभेचा हा कौल म्हणजे झोप उडविणारा...
मे 23, 2019
नाशिक - राज्यात आणि देशात होणाऱ्या विविध निवडणुकांचे भाकीत खरे ठरल्याचा दावा अनेक ज्योतिष्यांतर्फे केला जातो. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समिती तर्फे "अचूक अंदाज वर्तवा आणि पारितोषिक मिळवा', हे आव्हान मात्र कुठल्याही ज्योतिषाने स्वीकारलेले नाही. ज्योतिष्यामुळे अज्ञानी व भाबड्या लोकांत...
मे 23, 2019
निवडणुकीच्या महा-उत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे "आली घटिका समीप!' असे वातावरण सर्वदूर आहे. चारच दिवस आधी या परिणतीबाबतची अनेक भाकिते विविध वृत्तवाहिन्या व अन्य संस्थांनी वर्तवली आणि त्यात महद्‌अंतर असले, तरी "निवडून येणार तर मोदीच!' यावर सर्वच मतदानोत्तर...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 21, 2019
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत - प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे...
मे 21, 2019
नागपूर - गंगाजमुनात अज्ञात आरोपींनी मारहाण केल्यानंतर केवळ आकसापोटी इरफान शेख या युवकाला फसविण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकला. गुन्ह्यात इरफानचे नाव न घेतल्यास खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी दिली. इरफान नावाच्या युवकाने मारहाण केल्याची बळजबरीने कबुली देण्यास पोलिसांनी भाग पाडल्याची माहिती आसिफ खान या...
मे 21, 2019
औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  मराठवाडा साहित्य...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
हिमाद्रिपार्श्‍वे च तटे रमन्तं।  सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रे।  सुरासुरैर्यक्षमहोरगाद्ये:।  केदारमीशं शिवमेकमीडे।।  ""हिमालयाच्या समीप मंदाकिनी नदीच्या तटीनिकटी केदार नामक श्रृंगावर निवास करून राहिलेले बाबाजी नित्य मुनिश्‍वरांकडून पूजित आहेत. तसेच देवदेवता, असुर, यक्ष-किन्नर, नागादी भक्‍तगणही...
मे 19, 2019
औरंगाबाद - तीस वर्षांपूर्वी पाश्‍चिमात्य समजला जाणारा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज (आयबीडी) हा आजार आज दर दोनशे व्यक्तींमध्ये एकात आढळत आहे. आतड्यांना होणार हा आजार उमेदीच्या काळात रुग्णांना जडण्याचे प्रणाण अधिक असून साडेचार वर्षे ते ऐंशी वर्षांच्या रुग्णांचा यात समावेश आहे. योग्यपद्धतीने निदान करूनच...
मे 19, 2019
मालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच...