एकूण 2833 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानवर अनेकदा खोटे आरोप केले जात आहेत. आमच्यावर झालेल्या सर्व आरोपांवरील चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच भारताकडे कोणतेही पुरावे नसताना आमच्यावर आरोप करण्यात आले, असे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. तसेच भारतानेच दहशतवाद पोसला, असा आरोपही त्यांनी...
फेब्रुवारी 22, 2019
रत्नागिरी -  खासदार विनायक राऊत यांनी ज्यांच्या आधारावर निवडणूक जिंकली त्या भाजपला ५ वर्षांमध्ये काहीच दिले नाही. याचा राग भाजपच्या मनात आहे. जिल्ह्यातील भाजपच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. स्वाभिमान असणारे लोक भाजपमध्ये आहेत. त्याचा स्वाभिमानला नक्कीच फायदा होईल, असे विश्वास आमदार नितेश राणे...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कऱ्हाड येथे ज्येष्ठ नेते व माजी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात रविवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजता श्रद्धांजली वाहन्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हुतात्मा जवानांच्या परिवारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले...
फेब्रुवारी 22, 2019
सांगली - येथील राहुल आरबोळे स्केटिंग अकॅडमीची बाल स्केटिंगपटू सई शैलेश पेटकर सलग एक तास लावणी स्केटिंग करणार आहे. रविवारी नेमिनाथनगर येथे याचे सादरीकरण होणार असून विश्‍वविक्रमासाठीही नोंदणी करण्यात आल्याची माहिती  प्रा. शिवपुत्र आरबोळे, प्रशिक्षक शैलेश पेटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद/जालना - लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईची जागा भारतीय रिपब्लिकन पक्षाने मागितली होती; मात्र भाजप-शिवसेनेच्या झालेल्या युतीत रिपाइंला वाऱ्यावर सोडून परस्परांत जागा वाटप केले. आता किमान ईशान्य मुंबईसाठीतरी गांभीर्याने विचार करावा आणि एक तरी जागा रिपाइंला द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते...
फेब्रुवारी 22, 2019
तळेगाव दाभाडे  - येथील नगर परिषदेचा २०१९-२० या वर्षासाठीचा २११ कोटी ४० लाख २८ हजार पाचशे रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला. पंचवीस लाख ७० हजार ७८२ रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. आगामी काळात सुमारे दोनशे कोटी...
फेब्रुवारी 21, 2019
माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जातयं,...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की...
फेब्रुवारी 21, 2019
कराड - महाराष्ट्रातील लोकसभेच्या सात जागा बळीराजा शेतकरी संघटना लढणार असल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, उस्मानाबाद  आणि माढा या मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  कराड येथे पत्रकार परिषद...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई: राजकारणात अनेकांचे बळी जात असतात त्यामध्येच प्रकल्पाचे बळी जाणे हे काही नवीन नाही. अखेर युतीच्या राजकारणातही कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा बळी जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. नाणार प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत दिले आहे. आजच्या...
फेब्रुवारी 20, 2019
गडहिंग्लज - भाजप व शिवसेनेत युती होणारच होती. पण, लोकांना ती कितपत रुचेल हे सांगता येत नाही. चौकीदार चोर असल्याचे सर्वांना माहित होते. पण, तो सज्जन कधी झाला हे बघावे लागेल, अशा शब्दात खासदार राजु शेट्टी यांनी युतीवर टोला लगावला. श्री. शेट्टी एका कार्यक्रमानिमित्त गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते....
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : महापालिका क्षेत्रातील लेआऊट झालेल्या प्लॉटचे खंड (सबडिव्हिजन) पाडून बांधकाम करण्यात आले आहे. ही सर्व बांधकामे मंजूर करण्यासाठी महापालिका नगररचना विभाग सबडिव्हजनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासोबतच बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रही देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय कापडणीस...
फेब्रुवारी 20, 2019
रत्नागिरी - जुहू येथील बंगल्याची चौकशी सुरू झाली तेव्हा नारायण राणे यांनी भाजपकडे लोटांगण घातले. १९२ कंपन्यांची चौकशी थांबवावी म्हणूनच तुम्ही भाजपच्या आश्रयाला गेलात. असा टोला शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी लगावला.  खासदार नारायण राणे यांनी युती ही ईडीचा ससेमीरा टाळण्यासाठी केली असल्याचा ...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा व्हिडिओ आज (मंगळवार) प्रसारीत करण्यात आला. पण, इम्रान खान लाइव्ह न बोलता त्यांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखविण्यात आला. 6 मिनिटांचा व्हिडिओमध्ये 20 पेक्षा जास्त कट असून, तो अनेकदा एडिट केल्याचे दिसून येते. इम्रान खान यांचा व्हिडिओ आज दुपारी दीड...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा...
फेब्रुवारी 19, 2019
पन्‍हाळा - पालिकेचे माजी नगराध्‍यक्ष विष्‍णु उर्फ बाळासाहेब भोसले (वय 67) यांचे आज हृद्यविकाराने निधन झाले. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्‍य तसेच पन्‍हाळा तालुका पत्रकार संघटनेचे अध्‍यक्ष होते.  कनिष्ठ मुलीच्‍या विवाहाच्या निमित्ताने बाळासाहेब हे आळंदी येथे गेले होते....
फेब्रुवारी 19, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेचे कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन २६ ते १ मार्च या कालावधीत कुडाळ येथे आयोजित केले होते; मात्र आमदार वैभव नाईक यांनी त्याच ठिकाणी २८ ते ३ मार्च या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा अडवून जाणीवपूर्वक हे प्रदर्शन होऊ नये म्हणून अडवणुकीचे धोरण अवलंबले आहे.  साहजिकच एसटी...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत शिवसैनिकांची मते वेगवेगळी आहेत. काहींची स्पष्ट नाराजीही आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेऊन आदेश देतील, तो आमच्यासाठी अंतिम असेल. युती झाली तरीही जळगाव लोकसभा मतदार संघ आम्ही शिवसेनेकडे घेण्यासाठी आग्रही आहोत, असे मत सहकार राज्यमंत्री व...