एकूण 1661 परिणाम
मे 24, 2019
कोलकताः पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विजयी झाली. नुसरत जहाँ विजयी झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे. कला, क्रीडा क्षेत्रात कामगिरी...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 24, 2019
पुणे - टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली गिरीश बापट यांची कारकीर्द नगरसेवक, आमदार, पालकमंत्री व्हाया खासदार अशी झाली आहे. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला अन्‌ त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पक्षांतर्गत आव्हानांचे अडथळे युक्तीने पार...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण राज्यमंत्री...
मे 22, 2019
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुक फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सीएला अटक केली. हर्षल पदमगिरवार (वय 24, रा. संघ...
मे 22, 2019
नवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. जे उमेदवार या...
मे 22, 2019
सोलापूर : पदविका असो की अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याइतपत वेतन अथवा पॅकेज मिळत नाही. दुसरीकडे दहावीनंतर थेट आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्‍शनच्या माध्यमातून समाधानकारक जॉब व वेतन मिळते. त्यामुळे आयटीआयकडे मुला-मुलींचा कल वाढला...
मे 22, 2019
1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक...
मे 21, 2019
जळगाव : गेल्या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल्स विद्यापीठांतर्गत (बाटू) पदवीपदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमातील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुर्नतपासणीसाठी (रिचेकिंग)...
मे 21, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी "करिअर ओरियंटेड' अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यातूनच विद्यापीठाने आपल्या बृहत आराखड्यात नवनवीन अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. यापैकीच एक अभ्यासक्रम म्हणजे "बीएससी फायनान्स' असून देशभरातील विद्यापीठात या...
मे 21, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (ता. २०) स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा ‘एसईबीसी’ कोट्यातून वैद्यकीय प्रवेशाचा...
मे 21, 2019
पुणे - कष्टाची तयारी असेल, तर दरमहा चांगले उत्पन्न मिळविता येते, हे राम यांच्या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे. सकाळी सहा ते साडेआठपर्यंत सोसायट्यांमध्ये गाड्या धुऊन आणि दिवसा साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत नोकरी करून राम सुमारे ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न दरमहा मिळवत आहेत. अभियांत्रिकीच्या पदविकेला असलेला...
मे 21, 2019
नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 19, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 129 महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी केली आहे. या महाविद्यालयांच्या यादीसह बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची यादीच विद्यापीठाने...
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन गेले. होय, ही...
मे 19, 2019
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी, तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी सकाळी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वांद्रे येथे आंदोलन केले. "आरक्षणाची टक्केवारी 50 हून...
मे 18, 2019
नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले.  कालिका मंदीर...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य...
मे 18, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे...