एकूण 86 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत...
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
डिसेंबर 22, 2018
नागपूर - ज्युनियर वकिलाने कुऱ्हाडीचे घाव घालून वयोवृद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर मारेकऱ्यानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयासमोरच्या करोडपती गल्लीत ही थरारक...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : ज्युनियर वकिलाने कुऱ्हाडीचे घाव घालून वयोवृद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर मारेकऱ्यानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयासमोरच्या करोडपती गल्लीत ही थरारक...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. भारतातील शिक्षण पद्धती, अन्य देशांच्या तुलनेत माफक शुल्कात होणारे शिक्षण आणि विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या उपलब्ध...
ऑक्टोबर 08, 2018
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्ली येथे आगामी शैक्षणिक बदलांबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत... कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक दशेत शिक्षण व्यवस्था अडकलेली आहे. त्यात...
सप्टेंबर 28, 2018
पणजी : देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही अनेक प्रश्न आज कायम आहेत. मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी हा प्रश्नांना उत्तरे शोधली गेली पाहिजेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे यासाठी अभियंत्यांनी देश बदलाच्या या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू...
सप्टेंबर 21, 2018
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्करोग रुग्णालयाने सातव्या वर्षात पदार्पण केले असून, शुक्रवारी (ता. २१) सहावा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. दर्जेदार उपचारासह केलेल्या कामगिरीमुळे या रुग्णालयाने राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळवला. शंभर खाटांच्या रुग्णालयाची वाटचाल तीनशे खाटांच्या...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "पाच हजार रुपये घेऊन पुण्यात आलो होतो... इथे राहण्यापासून नोकरीपर्यंतचा प्रश्‍न होता; पण "व्यवसाय करायचा' असंच ठरवलं होतं. मेहनतीला फळ आलं आणि गेल्या आठ वर्षांत चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविता आलं...' शिकविण्यासाठी वाहून घेतलेल्या 37 वर्षीय नवनीत मानधनी यांची ही कथा!  वाणिज्य...
सप्टेंबर 04, 2018
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यंदाच्या प्रवेश मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 8 सप्टेंबरपर्यंत राज्यभरातील विद्यार्थी विलंब शुल्क न भरता विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेऊ शकतील. विविध प्रकारचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व...
ऑगस्ट 28, 2018
वाडीची आकांक्षा "अँटी टेरीरिझम विशेषज्ञ' वाडी (नागपूर) : येथील आकांक्षा खाकसे हिने गुजरात येथील फारेन्सिक सायन्स विद्यापीठातून होमलॅण्ड सेक्‍युरिटी आणि अँटी टेरीरिझम या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविणारी जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी ठरण्याचा मान ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र...
ऑगस्ट 24, 2018
लातूर : तासिका तत्वावरील जागेवरील प्राध्यापक पदाच्या मुलाखतीसाठी एकेवीस वर्षापूर्वी ते पहिल्यांदाच लातूरला आले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची भव्य इमारत तसेच विस्तीर्ण रूप पाहून ते क्षणभर चक्रावून गेले इथे आपला निभाव लागेल की नाही, असा विचार त्यांच्या मनात येऊन...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई - खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी राज्य सरकारकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या योजनेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...
ऑगस्ट 18, 2018
नाशिक - विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरणासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढविली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पदवी, पदव्युत्तर पदवी व्यावसायिक...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमांना 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 10 ऑगस्ट 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यामध्ये 14 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय...
ऑगस्ट 05, 2018
पुणे - वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विकून परिस्थितीशी दोन हात केले. आईने घेतलेल्या कष्टाचे चीज करीत जिद्द अन्‌ मेहनतीच्या जोरावर नारायण केंद्रे हा सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट- सीए) बनला आहे. मूळचा लातूर जिल्ह्यातल्या आनंदवाडीचा असलेल्या नारायणने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हे यश मिळविले...
जुलै 31, 2018
बीड : मराठा आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केलेल्या अभिजीत देशमुख याच्या कुटुंबियाला मदतिचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत असा पवित्रा विडा (ता. केज) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. व्यापरपेठ बंद ठेऊन ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एकत्र आले आहेत. गावात शांतता आहे. अभिजित...
जुलै 31, 2018
बीड : मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यातील सातवा बळी मंगळवारी (ता. ३१) गेला. अभिजित बालासाहेब देशमुख (वय ३५, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता....
जुलै 17, 2018
जळगाव जिल्ह्यात कठोरा हे गाव तापी नदीच्या काठावर आहे. येथे प्रामुख्याने केळीची शेती आहे. कापूस तसे दुय्यम पीक म्हणावे लागेल. गावात पांडुरंग पाटील व त्यांची मुले पुरुषोत्तम आणि श्रीकांत आपली ७५ एकर शेती करतात. त्यांचेही मुख्य पीक केळी हेच आहे. दोन टप्प्यांत त्याची लागवड होते.  पाटील यांच्या...