एकूण 36 परिणाम
February 19, 2021
पंचांग - शुक्रवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.४६, चंद्रास्त रात्री १.०१, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भारतीय सौर माघ २९ शके १९४२.१९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
February 07, 2021
पारनेर (अहमदनगर) : देशाच्या इतिहासात शेतकरीहितासाठी, नवीन कृषी कायदे तयार करण्यासाठी, तसेच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, यांसारख्या काही नवीन तरतूदी करण्यासाठी प्रथमच उच्चाधिकार समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती भविष्यात शेतकरीहिताचे निर्णय घेईल, असा विश्‍वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
January 26, 2021
मुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98 मान्यवरांची यादी केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र...
January 25, 2021
Republic Day 2021: नवी दिल्ली : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यंदाही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देण्यात येणाऱ्या आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा...
January 17, 2021
सांगली ः कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर नऊशे आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाची वाट देशभर पाहिली जात होती. तो दिवस आज उजाडला. सर्वसामान्यांपर्यंत सल तातडीने पोहोचावी, अशी अपेक्षा आहे.  सांगली जिल्ह्यात लसीकरणाचा सुरवात पालकमंत्री जयंत पाटील...
January 13, 2021
सांगली जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर व कर्नाटक सीमावर्ती तालुक्‍यांतील लोकांसाठी पद्मभूषण वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाचा मोठा आधार आहे. शहराच्या मध्यवर्ती जागेत सुमार 30 एकर क्षेत्राची प्रशस्त जागा असलेले हे रुग्णालय आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र या रुग्णालयाची नेहमीच परवड होत आहे...
January 13, 2021
सांगली : भंडारा जिल्ह्यात शासकीय रूग्णालयातील भीषण आग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ासकीय व खासगी रूग्णालयांचे फायर, इलेक्‍ट्रीकल व स्ट्रक्‍चरल ऑडिट 15 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात...
January 11, 2021
पुणे : देशाच्या आधुनिक खगोलशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल प्रा. शशिकुमार चित्रे (वय 84) यांचे सोमवारी (ता.११) मुंबईत निधन झाले. सूर्य आणि त्याचे चुंबकीय क्षेत्र हे त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. केंद्र सरकारच्या वतीने 2012 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने...
January 11, 2021
पंचांग - सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ६.१२, चंद्रास्त दुपारी ४.२८, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१४, शिवरात्री, भारतीय सौर पौष २१ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
January 10, 2021
नळदुर्ग (उस्मानाबाद): पुणे येथील नातू फौंडेशनचा ‘सुलोचना नातू सेवाव्रती’ पुरस्कार उमाकांत मिटकर यांना शनिवारी ( ता.नऊ ) रोजी देण्यात आला. या पुरस्काराची मिळालेली २५ हजार रूपये रक्कम त्यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या एकल महिलांच्या कामासाठी देत सामाजिक उत्तरदायीत्व निभावले आहे...
January 08, 2021
औरंगाबाद : ग्रामीण विकास व सामाजिक सेवा क्षेत्रात प्रतिष्ठित असलेला ‘महादेव बळवंत नातू’ या पुरस्कार यंदा येथील नागरी वस्त्यांमध्ये सेवाकार्य करणाऱ्या डॉ. दिवाकर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. तसेच सुलोचना नातू स्मृती सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यात भटक्या विमुक्त समाजासाठी काम...
January 01, 2021
रत्नागिरी - चरित्रकार पद्मभूषण स्व. धनंजय कीर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला द्यावे, अशी मागणी मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहाय्यक संचालक आणि माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  मराठी साहित्यात ज्येष्ठ लेखक...
December 28, 2020
नवी दिल्ली- आज रतन टाटा यांचा 83 वा जन्मदिवस. पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. रतन टाटा यांचे नाव सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. त्यांना वारशामध्ये टाटाचे नाव मिळाले होते, पण याठिकाणी पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी...
December 13, 2020
चदींगढ : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार  परत केले होते. या अवार्डवापसीनंतर आता राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पंजाब राज्यातील डीआयजी जेलचे लखविंदर सिंह जाखड यांनी आपला राजीनामा पंजाब सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राजीनामा...
December 11, 2020
फुलवळ (जिल्हा नांदेड) : जिद्द , चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर नक्कीच यशाचे शिखर सर करायला आणि स्वतःची ओळख निर्माण करायला वेळ लागत नाही अशी प्रतिक्रिया देणारे संग्राम दगडोबा कागणे रा. भेंडेवाडी हे कंधार तालुक्यातील पहिले रेल्वेचालक ठरले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे....
December 11, 2020
पंचांग - शुक्रवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र चित्रा/स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.५८ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय पहाटे ४.१२, चंद्रास्त दुपारी ३.१४, उत्पत्ती एकादशी, भारतीय सौर मार्गशीर्ष २० शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
December 06, 2020
Farmers protest against the Modi Government  on Farm Laws गेल्या आठवड्यापासून पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशच्या हजारो शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल करून राजधानीची जवळजवळ नाकेबंदी केली आहे. संसदेत झालेल्या प्रचंड गोंधळादरम्यान सरकारने सम्मत केलेल्या कृषिविषयक तीन विधेयकांना शेतकऱ्यांचा पूर्णतः विरोध...
December 03, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली ब्लॉक करु असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. 1 डिसेंबर रोजी शेतकरी प्रतिनिधींची कृषी...
November 23, 2020
कोल्हापूर : कुस्ती क्षेत्रातील मानाची 'महाराष्ट्र केसरी' किताबाची स्पर्धा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, यासाठी परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी २०२१...
November 22, 2020
सौमित्र चटर्जी हे बंगाली साहित्यकलाविश्वाचा एक चेहरा होऊन गेले होते. हा विचारशील ज्येष्ठ कलावंत फक्त बंगाली कलाविश्वाशीच बांधील नव्हता, तो वंचितांच्या, पीडितांच्या वेदनेचा भाष्यकारदेखील होता. राजकीय मखलाशीच्या खेळाचा भेदक टीकाकारही होता. निव्वळ लेखणीनंच नव्हे, तर कुंचल्यांच्या फटकाऱ्यांनीही आपल्या...