एकूण 15 परिणाम
March 05, 2021
नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे, विद्युतीकरण, दुहेरी मार्ग, नवीन रेल्वेमार्गास मंजुरी तसेच मंजुर रेल्वे मार्गांना गती व इतर रेल्वे विषयक प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण सामुहिक प्रयत्न करून, अशी ग्वाही मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित ऑनलाईन परिषदेत बोलतांना खासदारांनी...
January 26, 2021
मुंबई - आपल्या जादूई आवाजानं रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे गायक म्हणून एस पी बालसुब्रमण्यम यांची ओळख होती. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांना नुकताच मरणोत्तर पद्ममविभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनातून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात करण्यात आली आहे....
January 25, 2021
Padma Awards 2021:प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वी संध्येला आज, पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. या महाराष्ट्रातून सामाजिक कार्यातील सिंधूताई सपकाळ आणि गिरीष प्रभूणे या दोघांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पूरस्कार घोषित करण्यात आलाय. यासह जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने...
January 25, 2021
Republic Day 2021: नवी दिल्ली : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यंदाही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देण्यात येणाऱ्या आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा...
January 17, 2021
मुंबई : ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे आज मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाले. दीड वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यानंतर ते अंथरूणालाच खिळून होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. आज दुपारी...
December 28, 2020
नवी दिल्ली- आज रतन टाटा यांचा 83 वा जन्मदिवस. पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. रतन टाटा यांचे नाव सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. त्यांना वारशामध्ये टाटाचे नाव मिळाले होते, पण याठिकाणी पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी...
December 24, 2020
अकोले (अहमदनगर) : संपूर्ण जगाने अभिमानाने व श्रद्धेने माथा टेकवावा असे प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्या येथे संपूर्ण जगभरातील व देशातील राम भक्तांच्या लोक वर्गणीतून उभे राहणार आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री व राज्याचे निधी संकलन अभियान प्रमुख शंकर गायकर यांनी सांगितले. शेकडो...
December 13, 2020
                                                                                                            नांदेड- पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने व्हर्चुअल रॅली हा अभिनव उपक्रम संबंध राज्यभरात राबविण्यात आला. खा पवार यांच्या...
December 08, 2020
पंचांग - मंगळवार - कार्तिक कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १.१३, चंद्रास्त दुपारी १.०९, भारतीय सौर मार्गशीर्ष १७ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष -...
December 06, 2020
मुली लहान होत्या तेव्हापासून आम्ही जाणलं होतं, की आपण वागणार तसंच मुली वागणार. काय करा आणि काय नाही हे केवळ सांगून उपयोगाचं नाही, तर आपल्यावर जे सांगू तसं वागण्याची जबाबदारी देखील आहे. त्यादृष्टीनं आधीपासूनच घरात मोकळं वातावरण ठेवलं होतं. ‘जे काय मनात असेल ते बोलून मोकळं व्हा, उगाच एक जण तोंड तिकडे...
December 03, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अन्यथा दिल्ली ब्लॉक करु असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. 1 डिसेंबर रोजी शेतकरी प्रतिनिधींची कृषी...
December 03, 2020
कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक महत्त्वपूर्ण बनत चालले आहे. आज आंदोलनाचा आठवा दिवस असला तरीही ऐन थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय अजिबातच ढळलेला नाहीये. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे वरिष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात...
November 13, 2020
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळीनिमित्त आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. ऐन दिवाळीच्या सणात आईची उणीव भासत असल्याची भावना त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. पत्र लिहायला जरा उशीरच झाला म्हणत पवारांनी सुरुवातीलाच माफीही मागितली आहे. आजही पवार कुटुंबिय दिवाळीनिमित्त एकत्र...
November 05, 2020
नांदेड : गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा पक्षी निरीक्षणाने शुभारंभ झाला असून राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकांचे महत्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील आहे. राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळवन वृक्ष, अशी मानचिन्हे...
October 27, 2020
पिंपरी : ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी कुस्ती क्षेत्रातून सातत्याने होत आहे. यावर्षी पुरस्काराची घोषणा व्हावी यासाठी सर्व मल्लांनी एकत्र येऊन जोर लावावा, असे आवाहन त्यांचे...