एकूण 302 परिणाम
मे 22, 2019
‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (ता. २८) शाहू...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 11, 2019
पुणे : यू-ट्यूब किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही कला अवगत करता येत नाही. कोणतीही कला शिकण्यासाठी तुमचा आत्मा, शरीर, भावना त्यामध्ये गुंतायला हव्यात. असे मत भरतनाट्यम व ओडिसा या शास्त्रीय नृत्यांची कला अवगत असणारे दतुक रामली इब्राहिम यांनी व्यक्त केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात...
एप्रिल 30, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी असलेल्या वाराणसी येथे या निवडणूकीला एक आश्चर्यजनक सामना बघायला मिळत आहे. 29 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 102 उमेदवारांनी आपले अर्ज भरले. ज्यात नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे.  उमेदवारांची ही भली मोठी यादी...
एप्रिल 24, 2019
कणकवली - विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले. सिंधुदुर्गात सुमारे ६८ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्‍त केला. पूर्ण मतदारसंघात सुमारे ६५ टक्‍के मतदान झाले...
एप्रिल 21, 2019
नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलीच गती आली असून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात येथे थेट लढत होत आहे. ही लढत राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानली जात आहे कारण ही निवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्षनेते...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. गो. मा. पवार (वय 86) यांचे आज सोलापुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.  डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय प्रा. गो....
एप्रिल 15, 2019
तब्बल 107 वर्षांच्या थिमक्का यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्मश्री' सन्मानाने गौरविण्यात आलं. थिमक्कांनी चालत जात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारला आणि शिरस्ता सोडून राष्ट्रपतींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. थिमक्कांचा जीवनपट अद्‌भुत आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र असलेली,...
मार्च 13, 2019
पुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक...
मार्च 12, 2019
अकोला : पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या यशस्वीतेचे गमक 'मेळघाटातील देवदूत' 'पद्मश्री' डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे यांना परवालाच भारताच्या राष्ट्रपतींतर्फे पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा प्रत्येक सुजाण सेवाव्रतींचा...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी 112 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 56 जणांना आज हे पुरस्कार देण्यात आले. तर उर्वरीत पद्म पुरस्कार मिळालेल्या सन्मानितांना16...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे (एनएसडी) दिला जाणारा "बी. व्ही. कारंथ पुरस्कार' यंदा प्रसिद्ध नाट्यकर्मी व "एनएसडी'चे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे "एनएसडी'तून शिक्षण पूर्ण करून याच संस्थेचे प्रमुख होण्याचा...
मार्च 05, 2019
शिवणे : ''नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व होते. त्यांचे स्मरण अखंड होण्यासाठी त्यांनी दिलेले विचार व संस्कार वैयक्तिक जीवन जगताना आचरणात आणले पाहिजे. यातून आपण त्यांचे स्मरण सर्वांनी जपले पाहिजे.” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी...
मार्च 04, 2019
भुसावळ : मी रोज सकाळी चहावाला म्हणून माझे काम पार पाडीत असतो. दहातर शाळेत जाऊन मुलांसाठी स्वयंपाक करतो. त्यावेळी मी त्यांचा शिक्षक किंवा गुरुजी असतो, तर दुपारी दवाखान्यात जाऊन रुग्णांची सेवा करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्यांचा डॉक्टर असतो, तर सायंकाळी पुन्हा चहावाला होतो, अशी माहिती कटक...
मार्च 03, 2019
कोल्हापूर - ‘पोरांना त्यांच्या कलानं घडू द्या. आपलीच मतं कशाला त्यांच्यावर लादता ? ती जर त्यांच्या कलानं घडली; तर देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे,’ असे स्पष्ट मत आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले. संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाच्या मनामनात नवप्रेरणा जागवणाऱ्या ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेला गुरुवार (ता. २८) पासून दिमाखदार प्रारंभ होणार आहे.  संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत या संवादमालिकेचे पहिले पुष्प प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे गुंफणार...
फेब्रुवारी 20, 2019
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या प्रांगणातील कै. पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे बुधवारी (ता. 20) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव...
फेब्रुवारी 17, 2019
परभणी - लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांकडे सत्ता गेली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांनी जातीऐवजी कार्यकर्ते, लोकांना महत्त्व दिले पाहिजे. परंतु पक्षांनी पहिल्यांदा जातीत, नंतर कुटुंबात सत्ता केंद्रित केली. मागील सत्तर वर्षांत लोकशाही ही कुटुंबशाही झाली, याचे भानही राहिले नाही, असे प्रतिपादन भारिप...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम केले आहे. त्यामुळे ते देशाचे आधारस्तंभ असून, त्यांची जातीपातीत विभागू करू नका,'' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. राज्याच्या...