एकूण 37 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः मनीषनगर येथे रेल्वे भूमिगत पूल (आरयूबी) महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मनीषनगरसह बेसा, बेलतरोडीतील लाखो नागरिकांचा अनेक वर्षांचा मनस्ताप संपुष्टात येणार आहे. महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले या भूमिगत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मनीषनगरसह बेसा, बेलतरोडी,...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पद्मावतीजवळील अरण्येश्वर येथे भिंत कोसळून पाच जणांचा मृत्य झाला असून, तर, अन्य ठिकाणी दोन असे एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना...
ऑक्टोबर 18, 2018
पावसाळी रात्र. मंदिरात थोडी कोरडी जागा पाहून पथारी अंथरली. तेथेच आसपास सापांची वेटोळीही होती. तीस वर्षांपूर्वीची घटना; पण कालच घडल्याप्रमाणे मनात ताजी आहे. जुलै महिना होता. "राजगड' ट्रेक ठरला होता. मी, माझा भाऊ अभिजित व आमचा मित्र विवेक वैद्य असे तिघे निघालो. मार्गासनीला उतरलो, तर मुसळधार पावसाने...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - सातारा रस्त्यावरून स्वारगेटपासून थेट कात्रज चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाचा नियोजित प्रवास अवघड झाला आहे. उड्डाण पूल, बीआरटी आणि अरुंद रस्त्यांमुळे पद्मावती, धनकवडी, बालाजीनगरऐवजी मुकुंदनगर, मार्केट यार्ड, बिबवेवाडीमार्गे कात्रजला मेट्रो धावण्याची शक्‍यता आहे. स्वारगेट-...
सप्टेंबर 21, 2018
दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परांना लाथाबुक्क्यांनी तुडवत जोरदार हाणामारी करणार्यांना पोलिसांनी मात्र बदडून काढले आहे.  २० सप्टेंबर रोजी शहरातील दौंड - कुरकुंभ रस्त्यावर...
जून 25, 2018
मंडणगड - घरातील बिकट परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण घेणार्‍या दीक्षा पवार हिचे पालकत्व केरीळ ग्रामविकास मंडळ व पद्मावतीदेवी क्रिकेट संघ यांनी स्वीकारले. दीक्षाचा अकरावी, बारावीच्या शिक्षणाचा सर्व खर्च केरीळ गावाच्यावतीने करण्यात येणार आहे. रविवारी (ता. 24) मंडळाच्या वतीने दहा...
जून 14, 2018
जयपूर- राजस्थानच्या शिक्षणमंत्री किरण माहेश्वरी यांना करणी सेनेनी कान आणि नाक कापून टाकण्याची धमकी दिली आहे. करणी सेनेचे म्हणणे आहे की, किरण माहेश्वरी यांनी राजपूतांची तुलना उंदरासोबत केली आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही. किरण माहेश्वरी यांनी तत्काळ माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामास तयार रहावे...
मार्च 15, 2018
पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेचे काम धोकादायक पद्धतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सुरक्षिततेच्या किमान नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे. सातारा रस्त्यावर कात्रज चौक ते पंचमी हॉटेल...
फेब्रुवारी 09, 2018
गाव सुटले; पण गावाच्या आठवणी सुटत नाहीत. त्या बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा असला की अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात. माझे बालपण वाई तालुक्‍यातील ओझर्डे गावात गेले. गाव तसे छोटेसे. त्या काळी पाच हजार लोकवस्तीचे असेल. तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यामुळे सर्वांचा दिवस...
जानेवारी 29, 2018
मुंबई - 'पद्मावत' प्रदर्शित होऊन काही दिवस झाले आहेत, मात्र चित्रपटावरुन वाद सुरुच आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने आता भन्साळी यांना एक खूले पत्र लिहिले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात तिने संजय लीला भन्साळी यांच्यावर सती आणि जोहर या अनिष्ट प्रथांचे...
जानेवारी 28, 2018
'पद्मावत' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट इतिहासाच्या पानातील एक अनोखी शौर्यगाथा, त्यातील तीव्र संघर्ष, अत्युच्च त्याग यांचा देखणा पट सादर करतो. कथा, पटकथा, छायाचित्रण, भव्य सेट व युद्धाचे प्रसंग, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आदी सर्वच पातळ्यांवर उजवा असलेला हा चित्रपट खिळवून ठेवतो. दिग्दर्शकानं...
जानेवारी 25, 2018
नवी दिल्ली : ''पद्मावत' चित्रपटाला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या आंदोलकांनी गुरुग्राममध्ये शाळकरी मुलांच्या बसवर हल्ला केल्यानंतर मी रात्रभर झोपू शकलो नाही', असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. 'मुस्लिमांना मारणाऱ्या आणि दलितांना जाळणाऱ्या शक्तींनीच आता...
जानेवारी 25, 2018
भोपाळ : संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटाला हिंसक विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात आपल्याच सहकाऱ्याची गाडी जाळली. गुरुग्राममध्ये शाळेच्या बसवर हल्ला केल्यानंतर करणी सेनेच्या कृत्यांना देशभरातून विरोध होत आहे.  या पार्श्‍वभूमीवर भोपाळमध्ये काल (बुधवार)...
जानेवारी 25, 2018
जयपूर/मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट आज(गुरुवार) मोठ्या पोलिस बंदोबस्तात प्रदर्शित झाला आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा या चार राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही. प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी गुरगावमध्ये एका जमावाने शाळेच्या बसलाच लक्ष्य...
जानेवारी 23, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आविष्काराचा रोज नवा अनुभव देणाऱ्या एकविसाव्या शतकातली शिकली-सवरलेली माणसं उलट्या दिशेनं, इतिहासाकडं, मध्ययुगाकडं निघाल्याचं आपण पाहतो आहोत. धर्म-जातींचे समूह ऐतिहासिक व्यक्‍ती अन्‌ घटनांना अस्मितेच्या नावाखाली पुन्हा वर्तमानात प्रस्थापित करू पाहताहेत. भारतीय दूरचित्रवाणीच्या...
जानेवारी 20, 2018
नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पद्मावत'ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळालेले प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करत दाखल झालेल्या नव्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या...
जानेवारी 20, 2018
'पद्मावत' या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच या चित्रपटाचे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले. अतिशय भव्य आणि रोमांचक असे हे काही सेकंदाचे प्रोमो बघून नक्कीच चित्रपट बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे. दोन प्रोमोमधील एक प्रोमो हा राणी पद्मावतीवर आहे तर दुसऱ्या प्रोमोत अल्लाउद्दीन खिलजी आणि महरवाल...
जानेवारी 20, 2018
'पद्मावत' या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच या चित्रपटाचे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले. अतिशय भव्य आणि रोमांचक असे हे काही सेकंदाचे प्रोमो बघून नक्कीच चित्रपट बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे. दोन प्रोमोमधील एक प्रोमो हा राणी पद्मावतीवर आहे तर दुसऱ्या प्रोमोत अल्लाउद्दीन खिलजी आणि महरवाल...
जानेवारी 19, 2018
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत वादळाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि पुढे "नामांतरा'नंतर प्रदर्शनाचे स्वातंत्र्य मिळवणारा संजय लीला भन्साळी यांचा "पद्मावत' हा चित्रपट, त्यास बंदी घालणाऱ्या चार भारतीय जनता पक्ष शासित राज्यांसह देशभरात एकाच वेळी प्रदर्शित होईल, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला असला तरी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला वाद आतापर्यंत थांबलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याचा वाटेवर असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत त्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी समोर येत...