एकूण 564 परिणाम
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जवाटप व स्वीकृतीसाठी आवश्‍यक पूर्वतयारीला वेग आला आहे. आकुर्डीतील मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विविध कक्ष सुरू केले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षण, राजकीय पक्षांसमवेत बैठक आदी कार्यवाही सुरू आहे.  पिंपरी-चिंचवड नवनगर...
मार्च 23, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची...
मार्च 22, 2019
उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील. पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6...
मार्च 21, 2019
रसायनी (रायगड) वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील  द्रुतगती महामार्गावरील रीस येथे दांड पेण रस्त्यावर पुलावर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळुन अपघात वाढले आहे. आठ दिवसात दोन कार दुभाजकावर आदळुन अपघात झाले आहे. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.  रसायनीतील या मुख्य रस्त्यावरून पाताळगंगा अतिरिक्त...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 14, 2019
पनवेल - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीनुसार मावळ मतदारसंघात योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, अशी माहिती पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार...
मार्च 13, 2019
कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्वाच्या पुलांचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. कणकवली शहरातील गडनदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून छोट्या गाड्यांची...
मार्च 09, 2019
पुणे : पुणे-मुंबई दृतगती मार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत कार व ट्रकच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  पुणे-मुंबई दृतगती मार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीत झालेल्या भीषण अपघातात तीन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. महामार्ग पोलीस व आयआरबीचे...
मार्च 05, 2019
वाशी - नवी मुंबईची निर्मिती होत असताना दिघा, रबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ या भागात औद्योगिकीकरणानेही हातपाय पसरण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा (एमआयडीसी) या बदलात मोठा वाटा आहे; मात्र या भागात पार्किंगसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याने या औद्योगिक वसाहती सध्या वाहतूक...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - शीव-पनवेल महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय ठरला आहे. नवी मुंबई पालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार करून अपघातग्रस्तांचा बचाव करणे, त्यांना वाहनांतून बाहेर काढणे आदी तातडीची कामे करण्यासाठी अग्निशम विभागाच्या ताफ्यात दोन बचाव वाहनांचा (रेस्क्‍यु...
मार्च 03, 2019
पनवेल - पनवेलनजीकचा कोन हा परिसर हल्ली मद्य, ‘मनी’ आणि मस्ती या त्रिकोणाचा चौथा कोन बनलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील निर्बंध हटवल्यानंतर पनवेलच्या या भागात पुन्हा एकदा बारबालांचा छमछमाट आणि पैशांचा खणखणाट सुरू झाला आहे. येथील सात बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली...
मार्च 02, 2019
मुंबई - मध्य रेल्वे उपनगरी रेल्वे मार्गाच्या कामासाठी आणि हार्बर रेल्वे मार्गावरील दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही रेल्वे मार्गावरील सेवा वळविण्यात आली आहे.  मध्य रेल्वे  कुठे - मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर  कधी - सकाळी 11.15 ते दुपारी 3.15  परिणाम - सकाळी 10.37 ते...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
फेब्रुवारी 25, 2019
पनवेल : आपटा (ता. पनवेल) येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या जिवंत बॉंबचे लक्ष्य अलिबागमधील पर्यटक असल्याचे रायगड पोलिसांच्या तपासात उघड झाले. एका एसटी कर्मचाऱ्याच्या नजरचुकीमुळे तो बॉंब बसमध्ये गेला. वस्तुतः अलिबागमधील पर्यटकांच्या गर्दीत स्फोट घडवण्याचा कट होता. तपासातून समोर...
फेब्रुवारी 21, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस रस्त्यावर प्रवाशांनी भरून जात असताना उपन्न कमी कसे? यावर केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी विशेष पथकामार्फत बसेस तपासणी सुरू केली. त्यापासून वाचण्यासाठी एका वाहकाने पँटमधील चैनजवळ एक विशेष खिसा बनवून पैसे लपवित असल्याचे तिकीट...
फेब्रुवारी 21, 2019
अलिबाग - पेण आगारातून आपटा येथे मुक्कामी आलेल्या एसटी बसमध्ये बुधवारी (ता.20) रात्री 11 वाजता बॉम्बसदृश्य वस्तु आढळून आल्याने खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉड पथकाला घटनास्थळी तत्काळ दाखल होत बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.  या बॉम्ब...
फेब्रुवारी 14, 2019
नांदेड : पुणे ते नांदेड प्रवासादरम्यान पनवेल एक्स्प्रेसमधून एका महिला प्रवाशाची बॅग लंपास करण्यात आली असून, यामध्ये साधारण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. नांदेड शहरातील विवेक नगर भागात राहणाऱ्या करुणा भारत टेकाळे या महिला आपल्या आई समवेत पुणे ते नांदेड पनवेल एक्सप्रेसने...
फेब्रुवारी 13, 2019
नवी मुंबई - शहराचा विकास करता करता सिडकोच्या पणन विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतःचा विकास करण्याचे काम सुरू केले आहे. आमदार, राज्य सरकारी अधिकारी, पत्रकार आणि कलाकारांसाठी "सिडको'ने 2017 मध्ये काढलेल्या सोसायटी भूखंडांचे वाटप करण्यात "पणन-2' विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. सोडतीत यशस्वी ठरलेल्या...