एकूण 41 परिणाम
October 30, 2020
मांगले : शिराळा तालुक्‍यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात शंभरच्यावर वेगवेगळ्या वनौषधीसह विविध फळांची, फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. काही दुर्मिळ वनस्पतीही यामध्ये आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम....
October 30, 2020
मांगले  (सांगली) : शिराळा तालुक्यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे .आरोग्य केंद्राच्या परिसरात शंभरच्यावर वेगवेगळया वनौषधीसह विविध फळांची,फुलांचीझाडे लावण्यात आली आहेत. काही दुर्मिळ वनस्पतीही यामध्ये आहेत .आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एम....
October 30, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचनाम्यानुसार सुमारे 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी जवळपास 98 कोटी 42 लाख 44 हजार...
October 29, 2020
शिरपूर : पंतप्रधान फळ पीकविमा योजनेंतर्गत केळी व पपई पिकांचा रोजगार हमी योजना व फलोत्पादन योजनेत समावेश करावा, अशा मागणी येथील आमदार काशीराम पावरा यांनी राज्याचे रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली. आमदार पावरा यांनी विहामांडवा (ता. पैठण) येथील रेणुका शरद सहकारी साखर...
October 24, 2020
नाशिक : (नाशिक रोड) २१ ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील तब्बल एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर अशा पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण १२५ कोटी ९८ लाख ४५ हजार ८०५ रुपये नुकसानभरपाई...
October 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या भरीव मदतीची गरज असताना सरकारने तोकडी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह...
October 23, 2020
नाशिक : नाशिक विभागात १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसामुळे एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या शेतात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. शासनकडून मात्र सध्या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.  लाखभर शेतकऱ्यांना परतीचा पटका  १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वादळी...
October 22, 2020
नाशिक : नाशिक विभागात १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसामुळे एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या शेतात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. शासनकडून मात्र सध्या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.  १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पीक व...
October 22, 2020
नेवासे : अतिवृष्टीमुळे पपईची फुले व फळगळ झाली. झाडांची मुळे कुजल्याने अनेक झाडे फळांच्या ओझ्याने कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळे खराब झाल्याने व्यापारीही बाग घेण्यास नकार देत असल्याने, हताश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी अखेर पपईबागांवर कुऱ्हाड चालवली.  तालुक्‍यात अंतरवली, पाथरवाला, सुकळी,...
October 18, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका रात्रीत आलेल्या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात ऊस, केळी, पपई, डाळिंब यासह इतर अनेक पिके वाहून गेली. वर्षभर कष्टानं जोपासलेली पिके डोळ्या देखीत वाहून गेल्याने शेतकऱ्याचं काळीज ही...
October 18, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांना आलेल्या महापुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत. अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 45 हजार 233 हेक्‍टरवरील ऊस, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, डाळिंब, कांदा, तूर,...
October 18, 2020
माजलगाव (जि.बीड) : मागील वर्षी धरण भरल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बागायती शेतीकडे वळला आहे. मोसंबी, सिताफळ यासह पपई लागवड तालुक्यात वाढली आहे. परंतु या वर्षी पपईच्या पिकांवर विषाणूचा हल्ला झाला आणि त्यातही पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे पपई धोक्यात आली. परिणामी पपई...
October 16, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 ऑक्‍टोबराला एकाच दिवशी सरासरी 93.60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा व माळशिरस या तालुक्‍यात एकाच दिवशी 100 मिलि मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 58 हजार 581 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान...
October 15, 2020
मोशी : "कांदा, टोमॅटो, वांगी, सोयाबीन या फळभाज्यांबरोबरच मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांचे पावसामुळे नुकसान झाले. एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये माती वाहून गेली. त्यामुळे शेतामध्ये खड्डे पडले असून, पाणी साचले आहे. या पावसामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे," असे मोशी-...
October 15, 2020
वेळापूर (सोलापूर) : सलग तीन दिवसांच्या दमदार पावसाने वेळापूर परिसरात हाहाकार उडाला आहे. मंगळवारी पहाटे सुरू झालेला मुसळधार पाऊस पंधरा तासानंतर थांबला. तोपर्यंत सखल भागातील अनेक कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेले. अनेक कुटुंबे उघड्यावर आली. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. वेळापूर, उघडेवाडी,...
October 13, 2020
नागपूर : नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्याची प्रेरणा घेतली. अस्थिरतेच्या काळातही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मिळविणे व आठ ते दहा जणांचे कुटुंब चालविणे हे महाजिकरीचे काम. नेमके तेच कुबडे कुटुंबीयांनी सिद्ध केले आणि तोच ‘फार्म्यूला’ त्यांच्या उत्कृष्ट शेतीचे गमक ठरला. बारोमास तोट्याची शेती होत...
October 12, 2020
पंढरपूर (सोलापूर) : शनिवारपासून (ता. 10) सुरू झालेल्या परतीच्या पावसाने रविवारीही पंढरपूर शहर आणि तालुक्‍यातील बहुतांश गावांना झोडपून काढले. जोरदार झालेल्या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सततच्या पावसामुळे मका, बाजरी या पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांचेही...
October 12, 2020
अकलूज (सोलापूर) : अकलूज व परिसरात शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस पावसाने झोडपले. या पावसाने शेतातील उभी पिके, मळणीसाठी काढलेली कणसे व तयार धान्य मालाचे अतोनात नुकसान झाले आहे.  अकलूज व परिसरात शनिवारी सायंकाळी तुफान वादळी वारे, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मोठा पाऊस झाला. दोन-तीन दिवसांपासून...
October 12, 2020
पुणे - पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे फळांना मागणी नाही. त्यामुळे लिंबाच्या भावात गोणीमागे 50 ते 70 रुपयांनी, पेरू आणि चिक्कूच्या भावात अल्पशी घट झाली आहे. आवक घटल्याने केवळ कलिंगडाच्या भावात किलोमागे 4 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव...
October 08, 2020
पंढरपूर (सोलापूर) : लॉकडाउननंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदी- विक्रीला गती आली आहे. मंदावलेल्या बाजारात तब्बल सहा महिन्यांनंतर डाळिंब, बेदाणा, केळी, पपई यांसारख्या फळांचे दर वाढू लागले आहेत. बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा जातीच्या डाळिंबाला...