एकूण 543 परिणाम
जानेवारी 15, 2019
नांदेड: एप्रिल 2018 पासून आजपर्यंत एकही वीजबील न भरलेल्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कुठलेही कारण न ऐकता त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. नांदेड परिमंडळामध्ये (नांदेड, परभणी आणि हिंगोली) एक लाख 74 हजार 646 वीजग्राहकांकडे 63 कोटी 16 लाखाची थकबाकी...
जानेवारी 13, 2019
परभणी- जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी कंम्पाऊंडरमार्फत रूग्णाच्या नातेवाईकांकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. चतुर्भूज डॉक्टरांच्या स्वतःच्या रूग्णालयात रविवारी (ता.13) ही  कार्यवाही करण्यात आली. तक्रारदारांने त्याच्या आईला उपचारासाठी...
जानेवारी 12, 2019
औरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले या राष्ट्रनेत्यांविषयी जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, परभणी येथे हजारो श्रोत्यांसमोर 70 पेक्षा...
जानेवारी 09, 2019
पुणे - हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्य थंडीने अद्यापही कुडकुडले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात...
जानेवारी 08, 2019
परभणी : जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व कामगारांनी राष्ट्रव्यापी संपात सहभागी होत मंगळवारी (ता. 8) परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी कामगार एकजुटीचा नारा देत केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांना विरोध दर्शविला. केंद्रीय कामगार व कर्मचारी कृती समितीने...
डिसेंबर 30, 2018
सेलू : परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ स्कार्पियो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरूण जागीच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता.३०) रात्री दिडच्या सुमारास घडली. परभणीकडून येणारी स्कार्पियो (गाडी क्रमांक एम. एच. २२ यु ८२२२) व सेलूहून...
डिसेंबर 30, 2018
बीड : सात वेळा मुलीचा जन्म झाला आणि मुलाच्या हट्टापायी आठव्यांदा बाळंतपणाला सामोऱ्या जाणाऱ्या मातेचा करून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. मीरा रामेश्वर एखंडे (वय 38) असे या महिलेचे नाव असून, तिला आठव्यांदा प्रसूतीसाठी बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
डिसेंबर 29, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अनेक धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अभ्यास गटाने त्याला वाचा फोडली आहे. लैंगिक अत्याचार किंवा गलिच्छ वर्तन संबंधाची मागणी वसतिगृहात कार्यरत असलेले पुरुष कर्मचारी करतात, असे सुमारे दोन टक्के मुलींनी म्हटले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे...
डिसेंबर 29, 2018
परभणी : उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे सुरु झालेली थंडीची लाट  राज्यात पसरली आहे. त्यामुळे दोन दिवसापासून  परभणी जिल्हा गारठुन गेला असून यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान शनिवारी (ता. 29) नोंदवले गेले. 3 अंश एवढ्या तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि...
डिसेंबर 20, 2018
परभणी : उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे सुरु झालेली थंडीची लाट राज्यात पसरली आहे. त्यामुळे दोन दिवसापासून परभणी जिल्हा गारठुन गेला असून यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान गुरुवारी (ता.20) नोंदवले गेले. 7.05 अंश एवढ्या तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ...
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद : सतत विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आलेली आहे. प्रचलित पद्धतीच्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील तब्बल सव्वासात हजार गावांची पैसैवारी पन्नासच्या आत आली आहे. यात चार जिल्ह्यांतील गावांत सर्वाधिक दुष्काळी स्थिती असल्याने नागरिकांना अनेक...
डिसेंबर 19, 2018
परभणी : वसमत - परभणी महामार्गावर मंगळवारी (ता.18) रात्री झालेल्या अपघातात दोन ठार झाल्याची घटना घडली. शहरा बाहेरील चोपाल सागर मॉल जवळ ही घटना घडली आहे. दोघेजण कार मधून परभणीकडे येत होते. परभणी हुन नांदेड कडे जाणाऱ्या ट्रकची चारचाकाला धडक बसली. यात चारचाकी मधील...
डिसेंबर 18, 2018
सेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शाळा व केंद्रांचा आढावा घेत असून, सर्व शाळेतील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. याबाबत ते आग्रही आहेत....
डिसेंबर 18, 2018
परभणीपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३ क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली. कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्या...
डिसेंबर 18, 2018
परभणी : रेल्वेरूळ तुटल्याचे पाहताच सिग्नल दिलेली गाडी थांबविल्याने रविवारी (ता.१६) रात्री परभणी-पंढरपूर गाडीचा अपघात टाळता आला. तो नाईट पेट्रोलींग व्यवस्थीत झाल्याने अनर्थ टळून गाडीतील हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उदभवला नाही.  मागील चार दिवसांपासून निझामाबाद-...
डिसेंबर 16, 2018
परभणी : जगातील सर्वात मोठ्या चित्रकला स्पर्धेला परभणी जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 32 सेंटर वर हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुंचल्यातून भावविश्व रेखाटले. बोचऱ्या थंडीत सकाळी सकाळ चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. परभणी शहरातील 9 सेंटर व 23...
डिसेंबर 14, 2018
सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे शिक्षण एम.कॅाम.बीपीएड.पर्यंत झाले आहे. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु, पुढे शेतीतच मुख्य करिअर करण्याचे व त्यातून...
डिसेंबर 11, 2018
परभणी - श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे अस्थीविसर्जनासाठी गेलेल्या परभणी व नांदेड जिल्हयातील तीन महिला बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. पाच यात्री बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी व नांदेड जिल्ह्यातील...
डिसेंबर 09, 2018
नांदेड : एका मोबाईल शॉपीमध्ये दुकानदाराच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मोबाईल पळविणारा चोरट्यास सजग नागरिकांनी पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शहराच्या गोकुळनगर भागात घडला. गोकुळनगर भागात संजय रामचंद्र आनेराव याची...
डिसेंबर 07, 2018
सेलू : परभणी जिल्हा अणि परिसरातील, वीज टंचाई लक्षात घेऊन, राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत, धरण क्षेत्र या मधील जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर येथील पावसाळी अधिवेशन काळात ऊर्जामंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, यांचे...