एकूण 36 परिणाम
जून 25, 2018
लंडन : पत्नी व्हेंटिलेटरवर असल्याने सध्या तरी पाकिस्तानमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्पष्ट केले आहे. शरीफ यांची पत्नी कुसलूम यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर त्या येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर आहेत. शरीफ...
मे 15, 2018
इस्लामाबाद - मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्ताननेच दहशतवादी पाठविले होते, या आपल्या विधानाचे पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज समर्थन केले. कोणतेही परिणाम झाले तरी सत्य तेच बोलेन, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली आहे.  पाकिस्तानमध्ये दहशतवादी सक्रीय असल्याची कबुली शरीफ...
एप्रिल 28, 2018
वाढता तरुण मतदारवर्ग, काही तरुणांनी राजकारणाच्या क्षेत्राबाबत दाखविलेले स्वारस्य यामुळे पाकिस्तानच्या पुढच्या दहा वर्षांतील राजकारणाविषयी कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण ही तरुण नेतेमंडळी पाकिस्तानी राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याइतके प्रभावी होतील का, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरित आहे. पा...
एप्रिल 17, 2018
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर आडून, तर सर्वोच्च न्यायालय उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते. पा किस्तानात आजवर लष्कर आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोकप्रतिनिधींची सरकारे घालविली गेली...
मार्च 09, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यामध्ये अटक करण्याचे आदेश त्रिसदस्यीय विशेष न्याय्यिक लवादाने आज दिले. मुशर्रफ यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.  2007 मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू...
फेब्रुवारी 06, 2018
लाहोर - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व बेनझीर भुट्टो यांची काश्‍मीरप्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याची तयारी होती. मात्र, राजीव गांधी यांची त्या वेळी हत्या झाली, असा दावा पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केला आहे. येथे आयोजित काश्‍मीर रॅलीप्रसंगी ते बोलत होते....
डिसेंबर 20, 2017
इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी आज जोरदार पाठराखण केली. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी सईद हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्पष्ट करत बाज्वा म्हणाले, की प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्‍...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 29, 2017
इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मी सर्वात मोठा समर्थक आहे. या संघटनेलाही मी आवडतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी केले. तसेच त्यांनी जमात-उद-दवाह आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचे समर्थनही...
नोव्हेंबर 13, 2017
इस्लामाबाद (पीटीआय) : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलेली महाआघाडीची घोषणा दुसऱ्याच दिवशी फोल ठरली. मुशर्रफ यांनी शुक्रवारी दुबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 23 राजकीय पक्षांच्या महाआघाडीची घोषणा केली होती. मात्र...
नोव्हेंबर 11, 2017
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी 23 राजकीय पक्षांची मोट बांधत महाआघाडी तयार केल्याची माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. पाकिस्तान अवामी इत्तेहाद (पीएआय) असे या महाआघाडीचे नामकरण झाले असून, मुशर्रफ हे अध्यक्ष, तर इशक दार हे...
ऑगस्ट 31, 2017
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेले माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना आज (गुरुवार) येथील विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने फरारी घोषित केले. तसेच या प्रकरणी दोन वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना 17 वर्षांची तुरुंगवासाची...
ऑगस्ट 06, 2017
‘पनामा गैरव्यवहार’ या नावानं कुख्यात झालेल्या प्रकरणात पहिली मोठी विकेट पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पडली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं शरीफ हे इमानदार नसल्याचा निर्वाळा या प्रकरणात चाललेल्या खटल्यात दिला आणि शरीफ यांच्यावर आयुष्यभरासाठी पद भूषवण्यास...
जुलै 31, 2017
नवाझ शरीफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधानपद तिसऱ्यांदा गमवावे लागले, याबद्दल सर्वाधिक आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ आणि "तेहरिक ए इन्साफ पाकिस्तान' पक्षाचे नेते इम्रान खान यांना. मुशर्रफ यांनी भारतातील...
जुलै 29, 2017
इस्लामाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे नवाज शरीफ हे तिसऱ्यांदा आपला पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. सर्वाधिक वेळा पंतप्रधानपदावर येऊनही सर्वप्रथम देशाचे अध्यक्ष, मग लष्करी राजवट आणि आता न्यायसंस्था यांच्या कारवाईमुळे त्यांना पद सोडावे लागले. "गॉडफादर' आणि "...
जुलै 28, 2017
इस्लामाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे नवाज शरीफ हे तिसऱ्यांदा आपला पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. सर्वाधिक वेळा पंतप्रधानपदावर येऊनही सर्वप्रथम देशाचे अध्यक्ष, मग लष्करी राजवट आणि आता न्यायसंस्था यांच्या कारवाईमुळे त्यांना पद सोडावे लागले. "गॉडफादर'...
जुलै 28, 2017
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे "पनामा पेपर्स' संबंधित गैरव्यवहार प्रकरणी दोषी असल्याचा अत्यंत संवेदनशील निकाल आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालामुळे आता शरीफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधान पद सोडावे लागणार आहे. गैरव्यवहार केल्याप्रकरणी शरीफ यांच्याविरोधात फौजदारी...
जुलै 27, 2017
दुबई - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी 2001 मध्ये भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्याचा गंभीरपणे विचार केला होता, असे माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दावा करण्यात आला आहे. भारतीय संसदेवर हल्ला झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला...
जुलै 16, 2017
इस्लामाबाद - पनामा पेपर्स प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त तपास पथकाने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधातील 15 प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याची शिफारस केली आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शरीफ यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पनामा पेपर्सने बेहिशेबी संपत्ती असलेल्या जगभरातील...
जून 21, 2017
पंतप्रधानपद हे आपल्या पक्षाप्रमाणेच संपूर्ण देशाला मुठीत ठेवण्याचे साधन बनविण्याचा पायंडा दक्षिण आशियात पडला असला, तरी पाकिस्तानात हे पद म्हणजे सुळावरची पोळी बनले आहे. त्यांचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यापासून झुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो तसेच विद्यमान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी...