एकूण 5 परिणाम
January 06, 2021
चंदगड : सातवणे (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील शेतीचा प्रयोग साकारत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली असून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हैद्राबाद येथील गानू फार्म्स कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने हा प्रयोग...
December 01, 2020
नंदुरबार ः गायत्री मंत्राचा मद्य प्राशनाशी संबंध दर्शवणारे चित्रण प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदु सेवा समितीचे नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गज्जूभाईचे पात्र गाजवणारा गुजरातचा विनोदवीर सिद्धार्थ रंधेरिया सह ५ जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी...
November 30, 2020
चंदगड : चंदगडच्या लाल मातीत काबाड कष्ट करून पिकवलेला शेती माल दलालांच्या हवाली करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला आता शेती उद्योगाचे वेध लागले आहेत. खाण्याच्या बाबतीत सजग झालेला मध्यम व उच्च वर्ग आणि "सोशल मीडिया'च्या माध्यमातून मार्केटींगचे तत्व सोपे झाल्याने ही नवी पिढी मोठ्या आत्मविश्‍वासाने...
November 16, 2020
गडहिंग्लज : आवक वाढल्याने येथील भाजी मंडईत कोथिंबिरीचा दर घसरला आहे. मिळणाऱ्या दरात वाहतूक खर्चही भागेना, त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. मागणीमुळे पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. गेल्या रविवारी विक्रमी गर्दी अनुभवलेल्या आठवडा बाजारात दिवाळीमुळे शुकशुकाट पाहायला...
September 28, 2020
 कोल्हापूर : कृष्णराव परशराम तथा के. पी. पाटील शेतकरी कुटुंबातले. ते मुरगूड विद्यालयाचे विद्यार्थी. दहावीतून उत्तीर्ण झाल्यावर त्यांचा दाखला राजाराम महाविद्यालयात जोडला गेला. कला शाखेची त्यांनी पदवी मिळवली. वयाच्या २१ व्या वर्षी ते राजकारणात आले. युवक काँग्रेसचे ते...