एकूण 2924 परिणाम
मे 20, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार  बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर यांच्याकडे मागासवर्ग...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
केदारनाथ : केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर आज (रविवार) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुहेतून बाहेर आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मी कधीच देवाकडे काही मागत नाही. मोदी म्हणाले, की निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक...
मे 19, 2019
मुंबई : पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा...
मे 19, 2019
केदारनाथ (उत्तराखंड) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 16, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार! सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय...
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे. रायगड...
मे 16, 2019
मुंबई : भारताने ताकदवान ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आक्रमणे केली; पण गोलच्या संधी दवडल्या, त्यातच अखेरच्या पाच मिनिटांत केलेले कमालीचे पूर्ण आक्रमण बूमरॅंगसारखे उलटले आणि भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या हॉकी कसोटीत 0-4 अशी हार पत्करावी लागली.  एखाद्या लढतीचा गोलफलक किती फसवा असतो, हेच पर्थला...
मे 15, 2019
प्रश्‍न : ‘आप’ने काहीतरी योग्य करून दाखवले आहे, आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, लोकांमध्ये जाऊन, त्यांना जाणून घेतले पाहिजे, असे तुम्ही २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हणाल्याचे मला आठवते आहे. २०१४ नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? काही तज्ज्ञांची मते जाणून घेण्यापेक्षा...
मे 15, 2019
पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या कमळ...
मे 15, 2019
नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजपचे अध्यक्ष अमित...
मे 14, 2019
मुंबई: मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा शरद पवारांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी असे सांगितले आहे. पवार म्हणाले की, भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट...
मे 14, 2019
कोलकता / नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पश्‍चिम बंगालमधील जादवपूर येथील नियोजित सभा रद्द करण्यात आली. राज्यातील तृणमूल कॉंग्रेस सरकारने शहा यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप भाजपने केला आहे. ही ममतांची हुकूमशाही असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे...