एकूण 1131 परिणाम
जानेवारी 15, 2019
चिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस...
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या...
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : ''सध्याच्या परिस्थितीत भाजपचा पराभव होऊन महाआघाडीची सत्ता आल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर असेल'', असे पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले. तसेच ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी शंका व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भागवत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरुन...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलर याने भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले. मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश...
डिसेंबर 30, 2018
सिधुदुर्ग- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती होणार आणि जर शिवसेना आणि भाजपमध्येयुती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा युतीसोबत जाणार नसल्याचे नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युतीत शिवसेनेचा समावेश...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसने लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, त्यापैकी फक्त 800 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' देण्यात आले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपकडून देशातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार आता केंद्रातील मोदी सरकार 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' (यूबीआय) आणण्याचा विचार करत आहे. यूआयबी लागू झाल्यास देशातील नागरिकांच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.  नुकत्याच...
डिसेंबर 28, 2018
कॉंग्रेसने नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभेत बहुमत मिळवीत भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बळ मिळाले असून, त्याचा फायदा पक्षाला मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्व त्यादृष्टीने तयारीस लागले आहे. परंतु...
डिसेंबर 27, 2018
नववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्‌सअप, ट्‌विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय? की विरोधी पक्ष म्हणतात, त्याप्रमाणे...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध सत्रांमध्ये सामावून घेत संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील स्पर्धेत राहिलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या पलीकडे संबंधित साहित्यिकांचे महत्त्व जपण्याचा एक उत्तम पायंडाही यानिमित्ताने अखिल भारतीय...
डिसेंबर 24, 2018
पुणे : भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांच्या संभाषणात नेमके काय घडले, याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त होत होते. काकडे हे हातावर घड्याळ किंवा हातच हातात घेण्याची चर्चा होती. त्यावर...
डिसेंबर 24, 2018
मंगळवेढा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याबाबत पंढरपुरात महासभेसाठी येत आहेत. सध्या चर्चा राममंदीराची असली तरी यानिमित्ताने या मतदारसंघातील आगामी विधानसभा उमेदवाराचे धनुष्य कुणाच्या हाती देतात याची उत्सुकता लागून राहिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव कमी आहे. अशा...
डिसेंबर 23, 2018
जालना : येथे झालेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली : गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपने जसदण विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपकडे 99 जागा होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत झालेल्या या विजयामुळे भाजपचे शतक झाले आहे. त्यामुळे गुजरातचे विधानसभेतील संख्याबळ आता 99 वरून 100 झाले आहे.  भाजपचे उमेदवार कुंजरजी बावलिया यांनी काँग्रेसचे...
डिसेंबर 22, 2018
पुणे : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो 'फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही', असे कारण देतो. पण माझे म्हणणे आहे. की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे. या विधानातून गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच...