एकूण 32 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
बॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा... जुनी...
ऑक्टोबर 14, 2019
प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरला सध्या एका त्रासाला सोमोरं जावं लागलं आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तूफान'च्या शूटींगदरमन्यान तो जखमी झाला आहे. ही दुखापत इतकी मोठी निघाली की त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय. फरहानने त्याच्या एक्स-रेचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केलाय. 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकचं...
मे 27, 2019
मुंबई - राज्य शासनाच्या वतीने आज वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली - भाजपने 2014 मध्ये परेश रावल (गुजरात) यांना लोकसभेवर निवडून आणले होते. त्यामुळे यावेळी देखील परेश रावल लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. परेश रावल यांनी...
जानेवारी 22, 2019
विकी कौशलचा "उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाने आतापर्यंत 90 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. बॉक्‍स ऑफिसवर अजूनही याची घोडदौड सुरूच आहे. अशातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक खुशखबर समोर आली आहे. तमीळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. "उरी'चा साऊथमध्ये रिमेक बनवणार...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, यामी गौतम...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.  "मिस लवली'...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई- भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' असे या चित्रपटाचे नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर मोहित रैना, परेश रावल...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज जाहीर केले आहे की 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपट...
जुलै 31, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. संजूने सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. 32 व्या दिवशी या...
जुलै 20, 2018
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी 'मला पंधरा मिनिटे बोलू दिले, तर भूकंप होईल' असे वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य आज लोकसभेतील अविश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सोशल मीडियावर गाजत आहे. #BhookampAaneWalaHai हा ट्रेंड ट्विटरवरव व्हायरल होतोय, तर या वक्तव्यामुळे राहुल गांधी सोशल...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : 'राहुलजी, आज तुम्ही कुठलाही कागद न धरता भाषण करून दाखवा; नक्कीच धरणीकंप होईल', अशा शब्दांत भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाची खिल्ली उडविली.  'मला पंधरा मिनिटे बोलू दिले, तर भूकंप होईल', असे विधान राहुल गांधी...
जुलै 07, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे. १९९३ पूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील...
जुलै 05, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3 या चित्रपटाला मागे टाकले आहे. पहिल्या पाच दिवसात संजूने जवळपास 200...
जुलै 02, 2018
'संजू' सिनेमाने केवळ तीन दिवसातच 100 कोटीच्या घरात गेली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तची बायोपिक असलेला हा सिनेमा 2018 सालाची ग्रँड ओपनिंग ठरला आहे. रणबीर कपूरने या बायोपिकमध्ये निभावलेला 'संजू' सध्या गाजतोय त्याचं अजून एक कारण म्हणजे सिनेमाचे संवाद.  'संजू'तील बाबाचे संवाद...
जुलै 02, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने 100 कोटींचा...
जुलै 01, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून 73.35 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवाला...
जून 30, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 32 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. या वर्षातला हा सर्वात जास्त ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला...
जून 29, 2018
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'संजू' चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याची भूमिका रणबीर कपूरने साकारली. या चित्रपटात संजय दत्तचे वर्णन केले गेले आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवनचित्र रेखाटण्यात आले आहे.   दिग्दर्शक राजकुमार हिरानी...
मे 30, 2018
अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'संजू' या सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च झाला आहे. अभिनेता संजय दत्त याची बायोपिक असलेला 'संजू' सिनेमा ट्रेलरच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाचा टीजर लॉन्च झाल्यानंतर दर्शक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते.  हा ट्रेलर पाच शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात संजू बाबाच्या...