एकूण 1333 परिणाम
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची...
जानेवारी 16, 2019
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, डेक्कन कॉलेज आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने ते उभारण्यात येणार आहे.  जुन्नर तालुक्‍याला इ. स. पूर्व इतिहास असून, त्याची...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे. डहाणु तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिकु बागायती विकसित करण्यात आल्या आहेत. जुलै ते सप्टेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी, असे दोन हंगामात फळांचे उत्पादन भरपुर...
जानेवारी 15, 2019
बावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे...
जानेवारी 15, 2019
चास - ‘आपण आयुष्यभर कमवलेला पैसा साठवून ठेवून तणावात राहण्यापेक्षा हाच पैसा सत्कर्माला लावल्यास मानसिक समाधान तर मिळतेच; पण तणावमुक्त आयुष्य जगता येते,’’ असे मत रंगनाथ काळे यांनी चास (ता. खेड ) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. निसर्गसंपदेचा अमूल्य ठेवा असलेले भीमा नदीच्या तीरावर वसलेले, नयनरम्य...
जानेवारी 13, 2019
गोव्याची म्हणावी अशी एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गोव्यातल्या आहारात प्रामुख्यानं मांसाहारी पदार्थांचीच रेलचेल असली तरी काही खास शाकाहारी पदार्थ हीसुद्धा गोव्याची ओळख आहे. अशाच काही संमिश्र पदार्थांचा पाककृतींसह परिचय... निसर्गसौंदर्यानं परिपूर्ण असलेला गोवा कित्येक देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित...
जानेवारी 08, 2019
मुंबई - पर्यटकांच्या सोयीसाठी एलिफंटा (घारापुरी) येथील जेट्टी वाढवून त्याचा विकास करून तेथे पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे, बेलापूर येथे शिपयार्ड क्‍लस्टर व कार्गो जेट्टी उभारण्यास तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डास दोन नव्या अत्याधुनिक फेरी बोटी खरेदी करण्यास मुख्यमंत्री तथा बोर्डाचे...
जानेवारी 07, 2019
सिंहगड रस्ता : हे कुठल्या कॅनॉलचे काम सुरू नसून हा सिंहगड रस्ता आहे. कॉन्ट्रॅक्‍टर, सब कॉन्ट्रॅक्‍टर यांच्या बाबूगिरीमध्ये महिनाभरात रस्त्याचे काम अर्धवट उरकून कॉन्ट्रॅक्‍टर फरार झाला आहे. तरी, सिंहगड परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी याची खबरदारी घ्यावी. 
जानेवारी 07, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे, रंगीबेरंगी फुले , विविध प्रकारच्या तुळशी, मनमोहक  कारंजे आणि अंफी थिएटर असलेल्या तुळशी वृंदावन या नव्या प्रेक्षणीय स्थळाची राज्याच्या वनविभागाने येथे...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जानेवारी 05, 2019
नागपूर : नाग नदी सौंदर्यीकरणाचा विस्तृत आराखडा फ्रान्सच्या एएफडीने तयार केला असून महापालिकेने अंमलबजावणी केल्यास शहराच्या आकर्षणात भरच नव्हे तर पर्यटकांचाही कल नागपूरकडे वाढण्याची शक्‍यता आहे. विस्तृत आराखड्यानुसार नाग नदीच्या किनाऱ्यावर आठ ठिकाणी आकर्षक उद्यानांसह सायकल ट्रॅक, आठ पुलांसह...
जानेवारी 04, 2019
जळगाव - खासदार रक्षा खडसे यांनी आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्‍स्प्रेस सुरू करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे. यासंदर्भात खासदार खडसे यांनी दिलेल्या निवेदनात या रेल्वेगाडीची तसेच या...
जानेवारी 03, 2019
औरंगाबाद : पर्यटनाचा शाही थाट असलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने गुरुवारी (ता. 3) 60 पर्यटक शहरात दाखल झाले. यामध्ये 53 विदेशी आणि 7 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी दिली.   या पर्यटकांचे रेल्वेस्थानकावर दिलीप खंडेराय आणि ग्रुप...
जानेवारी 03, 2019
पुणे - ‘वाघिणींच्या तुलनेत नर वाघांचे प्रमाण वाढल्याने व्याघ्रसंवर्धनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सुधारणा करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे,’’ अशी अपेक्षा वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुथ्थू यांनी व्यक्त केली.  नल्ला मुथ्थू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘क्‍...
जानेवारी 03, 2019
खंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे ‘सावित्री सृष्टी’ उभारण्यासाठी दृष्टी आवश्‍यक आहे. ते कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासक...
जानेवारी 02, 2019
पणजी :  नववर्ष पूर्वसंध्येच्या रात्री पोलिसांनी रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सुमारे 311 मद्यपींविरुद्ध कारवाई करताना त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी ही प्रकरणे न्यायालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  सरत्या वर्षात (2018) पोलिसांनी 5785 वाहन चालकांविरुद्ध मद्यप्राशन...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे....
जानेवारी 01, 2019
भंडारा : दोन दिवसांत दोन वाघांचा मृत्यू झाल्यामुळे कऱ्हांडला-उमरेड-पवनी अभयारण्याकडे लक्ष वेधले गेले. मंगळवारी आणखी एक बिबट व काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. याबाबत कोणाकडूनही दुजोरा मिळाला नाही. मात्र, वाघ व इतर प्राण्यांच्या मृत्यूसंदर्भातील पुरावे मिळवण्यासाठी अभयारण्यात युद्धस्तरावर...
डिसेंबर 31, 2018
पणजी : नववर्ष साजरे करण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात आले असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतुकीवरील नियंत्रणासाठी गोवा पोलिस सज्ज झाले आहेत. सुमारे दोन हजार जिल्हा पोलिस, तर सुमारे दीड हजार वाहतूक पोलिस उद्याच्या (ता. 31) नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी तैनात...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत "स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे' हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात, तर सर्वांत शेवटी...