एकूण 1561 परिणाम
मार्च 25, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची...
मार्च 22, 2019
दाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आश्‍वासनांपलीकडे काहीही केलेले नाही, त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असे...
मार्च 20, 2019
जय गंगा मय्याकी! पुन्हा एकवार हा नश्‍वर देह पुनित जाहला आहे. पुन्हा एकवार पूर्वसंचित फळां आले आहे! मन कसे तृप्त जाहले आहे. तसे पाहू गेल्यास मी एक गुह्य नावाचा साधासुधा होडीवाला! परंतु तीन दिवसांपूर्वी नशीब फळफळले. देवलोकीचीच जणू अवतारमूर्त प्रकटली. आमच्या सर्वांच्या आवडत्या नेत्या प्रियंकादीदी...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 19, 2019
नृसिंहवाडी - येथे मळीवाट मार्गावर शुक्‍लतीर्थ परिसरामध्ये गुरुचरित्रातील बावन्न अध्यायावर आधारित गुरुसृष्टी उभारली जाणार आहे. दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने लवकरच ही अभिनव संकल्पना साकारली जाणार आहे. येथे परिसरात हवा शुद्ध राहण्यासाठी व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी आश्‍लेषा, मघासह २७ नक्षत्रांची...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 15, 2019
दौलताबाद : दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला अमेरिकेचे राजदूत केनेथ जेस्टर यांनी शुक्रवारी(ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास भेट देऊन  किल्ल्याची माहिती जाणून घेत पर्यटनाचा आनंद घेतला. केनेथ यांचा हा खासगी दौरा असून ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षण व...
मार्च 15, 2019
मालवण - सध्या शहरात गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील म्होरक्‍या असणारा तो युवक पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.  या गंभीर प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्वतः लक्ष घातले असून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा चंग बांधल्याची चर्चा पोलिस...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन...
मार्च 14, 2019
कोल्हापूर ही क्रांतिकारी नगरी आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असणारी अनेक मंडळी जिल्ह्यात आहेत. जुन्या, जाणत्या मंडळींनी इथे उद्योगाचा पाया घातला आणि पुढील पिढीने त्याला आधुनिकतेची झालर दिली; मात्र हा औद्योगिक विकास सर्व जिल्ह्यांत न होता त्याची पॉकिटे तयार झाली आहेत. बाकीच्या तालुक्‍यांत म्हणावी तशी...
मार्च 13, 2019
मुरगूड - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (डायट) यांच्यातर्फे 'समावेशित शिक्षण अध्यापन तंत्र पद्धती 'हे प्रशिक्षण मंगळवार ता. 12 ते 16 मार्च अखेर कागल तालुक्यातील शिक्षकांसाठी जोतिबा वाडी रत्नागिरी येथील रिसॉर्टमध्ये सुरु आहे. पण गैरसोयीचे ठिकाण, निवडणूक बीएलओ कामकाज, प्रज्ञाशोध परीक्षा,...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : 'जैशे महंमद'चा प्रमुख मसूद अजहर याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय भाजपच्या तत्कालीन सरकारने घेतला होता, असा दावा विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. दोवाल यांनी या मुलाखतीत अजहरला "क्‍लीन चिट'ही दिली होती, असे सांगत कॉंग्रेसने आज...
मार्च 11, 2019
औरंगाबाद - अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांसह या भागात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांचे अधिक प्रभावीपणे ‘प्रमोशन’ व्हायला हवे. पर्यटनवृद्धीसाठी ज्या विमान कंपन्यांची थेट सेवा अपेक्षित आहे त्यांच्यासह स्वस्त सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधा, त्या लवचिक असतात. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांना...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 09, 2019
रत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍...
मार्च 08, 2019
दाभोळ - मतदारसंघात रोजगार निर्मीती करण्यासाठी माझ्या खात्यातर्फे कारखाना आणणार होतो, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध केला म्हणून मला हा कारखाना आणता आला नाही असे खासदार अनंत गीते सांगतात. आता निवडणुका जाहीर होतील, तेव्हा प्रचाराच्या भाषणात त्यांनी  हे वाक्‍य बोलून दाखवायची हिंमत...
मार्च 08, 2019
वीकएंड पर्यटन निसर्ग आणि मानवाचं नातं अतूट आहे. माणूस घराच्या आवारात किंवा सदनिकेत राहणारा असो, अंगणात, टेरेसवर किंवा अगदी बाल्कनीत तो हमखास फुलझाडं लावतोच. त्याच्या याच सोसापायी तो जंगलांमध्ये वन्य पशू-पक्ष्यांना पाहण्यासाठी ताडोबा, पेंचसारख्या अभयारण्यांना भेट देतो. असंच एक अभयारण्य...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...