एकूण 2082 परिणाम
जून 07, 2019
मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना विभागून देण्यात आले...
जून 07, 2019
चिपळूण - खवले मांजराची तस्करी रोखण्यासाठी तसेच या दुर्मिळ प्राण्याला संरक्षण मिळावे, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे. हा प्रकल्प भारतात राबवणार असल्याची माहिती निसर्गमित्र भाऊ काटदरे यांनी दिली.  ते...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे...
जून 07, 2019
वीकेंड पर्यटन रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या...
जून 07, 2019
मुंबई  - वडाळा ते मुख्य टपाल कार्यालय (जीपीओ)पर्यंतचा मेट्रोचा मार्ग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात भूमिगत करावा, असा प्रस्ताव पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठवला आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यात करारही झाला आहे. केंद्राने परवानगी...
जून 06, 2019
चंडीगड : पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला असून, मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे दोन उभे गट पडले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीचे खापर सिद्धू यांच्यावर फोडण्यात आल्यानंतर त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
जून 05, 2019
लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी ''वृक्षसेवा हीच संतसेवा'' या संकल्पनेलाच आपले जीवन व्यतीत केले आहे. मिश्र फळबागा, बियांपासून झाडांची वृद्धी, केशर आंब्याच्या एकहजार झाडांचे संगोपन, नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार व कृषी पर्यटन अशा विविध वैशिष्ट्यांची जपणूक करीत...
जून 05, 2019
मुंबई - थेट शेतात जाऊन आंबे खाण्याचा आणि खरेदी करण्याचा आनंद पर्यटकांना मिळावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव-2019 होणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव परिसरात 7, 8, 9, 15 आणि 16 जून या दिवशी आंबा महोत्सव होणार असल्याची...
जून 04, 2019
मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली....
जून 03, 2019
पूर्णा - विष घेऊन पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आडगाव लिसाना (ता. पूर्णा) शिवारात रविवारी (ता. दोन) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. अपत्य नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. रमेश दत्तात्रेय काचेकर (वय ५५) व पत्नी रेखाबाई रमेश काचेकर (वय ५०)  हे दांपत्य रिसाला बाजार (...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 31, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना...
मे 30, 2019
एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. मैदानावर गुणवत्ता व कौशल्यच यश देते, याचे भान ठेवावे लागेल. भूतलावर भले फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असेल; परंतु आणखी एक असा खेळ आहे, ज्याची व्याप्ती फुटबॉलएवढी नसली, तरी लोकप्रियता आणि ओघाने येणारी...