एकूण 140 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
सायगाव : पर्यटनाचा "क' दर्जा असलेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावरही आता फुलांचे गालीचे बहरू लागल्याने पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.  श्री क्षेत्र मेरुलिंगला जाताना मोरखिंडीतून चालत गेल्यास घाटातून जाताना ठिकठिकाणी विविध जातीच्या फुलांचे गालीचे पाहायला मिळत आहेत. येथील मंदिराच्या...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यकर्ते हे लोकांनी निवडून दिलेले असतात, ते लोकांच्या हिताची कामे करतच असतात. पण त्याचवेळी काही कामेही शासकीय अधिकारी यांच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहेत. या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचे मूल्यमापन होते, त्याच धर्तीवर यंत्रणेचे मूल्यमापन करणारी...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे क्षेत्र असलेले अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. त्यातच धरणालगत असलेल्या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील 304 झाडे पंधरा दिवसांत तोडण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या सभेत प्रश्‍नोत्तरादरम्यान कॉंग्रेसचे...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 21, 2019
पवनानगर - मावळात लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी असंख्य अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर...
ऑगस्ट 19, 2019
 नाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास "रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत वनविभागाकडून मिळालेत. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील पहिले ठिकाण असेल. "रामसर' दर्जामुळे पाणथळ अन्‌ पक्ष्यांच्या संवर्धनास मदत...
ऑगस्ट 18, 2019
जायकवाडी, ता. 17 (जि.औरंगाबाद) : पावसाळा सुरू झाल्यापासून जायकवाडी धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे; परंतु नाशिकला चांगला पाऊस झाल्याने गोदावरीला पूर येऊन, वरील धरणांतून पाणी सोडण्यात आले. परिणामी सध्या नाथसागरात 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी नाथसागरात आल्याने...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
ऑगस्ट 05, 2019
संग्रामपुर (बुलडाणा) - तालुक्याला लागुन असलेल्‍या सातपुड्याच्या पर्वतरांगा म्‍हणजे बुलडाणा जिल्‍ह्‍याला लाभलेले एक वदनाच आहे. त्‍यामुळेच या भागास मोठ्या प्रमाणात नैसर्गीक साधनसंपत्ती लाभली आहे. शिवाय अकोला ,अमरावती आणि मध्यप्रदेश यांच्या सिमेला लागुन असल्याने संग्रामपुर तालुक्याला अधिकच महत्व...
ऑगस्ट 04, 2019
माले : मुळशी धरण परिसरात पावसामुळे अतिवृष्‍टी सदृष्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. माले (ता.मुळशी) येथे पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर दीड फुट पाणी साचल्‍याने सुरक्षिततेसाठी रस्‍ता छोटया वाहनांसाठी बंद करण्‍यात आला आहे. मुळशीतून पौड येथे वाहने बंद करण्‍यात आली, तर कोकणातून माणगाव बाजुनेही बंद करण्‍...
ऑगस्ट 01, 2019
ओटवणे - सह्याद्री पट्ट्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने वाफोली धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. पाण्याच्या विसर्गाने निर्माण झालेला सुंदर मनमोहक धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे; मात्र या परिसरात वाढलेली झाडी यात अडसर ठरत आहे. बांदा - दाणोली या मुख्य मार्गालगतच वाफोली येथे धरण असून याचे फेसाळणारे...
जुलै 29, 2019
मुंबई :  सर्वच पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मात्र अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या माची प्रबळगड परिसरातील ठाकूरवाडी येथील धबधब्यावर रविवारी पर्यटकांचा जणूकाही पुरच आला हाेता; तर गाढेश्‍वर धरण परिसरात असलेल्या पोलिस...
जुलै 29, 2019
नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरात आषाढी कृष्ण एकादशी तिथीदिनी मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा सकाळी पावणेसातला झाला. दोन दिवसांत ३५ फूट पाणी वाढल्याने मंदिर निम्मे पाण्याखाली गेले आहे. दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला. उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामींच्या...
जुलै 27, 2019
लोणावळा : लोणावळा, खंडाळा परिसरास पावसाची धुवाधार बॅटीग सुरुच असून, गेल्या २४ तासात तब्बल ३७५ (१४.७६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसामुळे लोणावळेकरांची दाणादाण उडाली असून लोणावळेकर घराबाहेर पडेनासे झाले आहेत. राज्यभरात सर्वदूर पावसाची संततधार सुरुच असल्याने नागरिकांनी...
जुलै 27, 2019
आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत.  राज्यातील सर्वाधिक आणि देशातील टॉप फाईव्ह मधले जास्त पाऊस होणारे समुद्रसपाटीपासून उंच...
जुलै 21, 2019
पाली : पावसाळ्यातील प्रत्येक शनिवार व रविवार पावसाळी पर्यटनासाठी हक्काचे दिवस असतात. मात्र जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे धबधबे कोरडे पडले आहेत. ओढ्यांचे व धरणाच्या सांडव्यांचे वाहते पाणी देखील कमी झाले आहे. परिणामी अनेकांचे विकेंडचे आखलेले बेत रद्द...
जुलै 21, 2019
मुंबई : गेल्या आठवड्यात धुवाधार कोसळलेल्या पावसाने चार दिवसांपासून दडी मारल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे कोरडे पडले आहेत. ओढे आणि धरणाच्या सांडव्यांचे प्रवाहही क्षीण झाले आहेत. त्यामुळे या आठवडाअखेरचे दोन्ही दिवस पावसाळी पर्यटनस्थळी शांतताच होती.  जिल्ह्यात देवकुंड, आषाणे कोषाणे, झेनिथ,...
जुलै 20, 2019
लोणावळा : लोणावळा परिसरात सध्या वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पावसाने दडी मारली असून, भुशी धरण्याच्या पायऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वीकेंडला वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.  पावसाळ्यात पर्यटकांची लोणावळ्यामध्ये मोठी गर्दी असते. लोणावळा...
जुलै 20, 2019
जळगाव : महापालिकेची गिरणा नदीपात्राजवळ सुमारे आठ एकर जागा आहे. तेथे यापूर्वी "रॉ वॉटर स्टेशन' व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र बंद पडले असून, या ठिकाणी वॉटर पार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विकास मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार उद्यापासून (ता.20)...