एकूण 2491 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा गायन...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील सुधारणा व सफारी पार्कचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी हमी आयुक्तांनी दिल्ली येथे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासमोर दिली आहे. प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केल्याच्या अपिलावर शुक्रवारी (ता. 15) सुनावणी झाली.  महापालिकेच्या...
फेब्रुवारी 14, 2019
आंबोली - डुक्कर मारण्याचे तब्बल 50  गावठी बॉम्ब रस्त्याच्या बाजूला पेरणाऱ्या कानुर येथील दोघा संशयितांना पकडण्यात आले.  पुणे येथील पर्यावरण अभ्यासक डाॅ. राजीव सिन्हा त्यांच्या जागरूकीमुळे हा प्रकार उघड झाला आहे.  त्यांनी त्या दोघांना पकडून पोलिस व वनविभागाच्या स्वाधीन केले.  हा प्रकार...
फेब्रुवारी 14, 2019
औरंगाबाद - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत मान्यता दिलेल्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. शिक्षण मंडळाने दहावीच्या पूर्व...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई- परिवर्तन यात्रेदरम्यान राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची अनेकांची नावे सामोर येताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून अजित यशवंतराव, रविकांत वरपे व सुरज चव्हाण, मेहबूब शेख यांची नावे या शर्यतीत...
फेब्रुवारी 13, 2019
भडगाव - राज्यात वाळू लिलावाच्या अभावी शासकीय अनुदानातून मंजूर असलेल्या घरकुल बांधण्याची कामे बंद पडली आहेत. त्यावर शासनाने तोडगा काढत एका घरकुलासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  सप्टेंबर 2018 पासून राज्यात वाळू उचलण्यास बंदी आहे....
फेब्रुवारी 13, 2019
महाबळेश्वर - पाच रुपयांत ‘एटीएम’द्वारा एक लिटर शुद्ध पाणी हे येथील पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले स्वप्न अखेर गाजर ठरले आहे.  केंद्र शासनाने नगरपालिकांसाठी स्वच्छता अभियान २०१८ ही स्पर्धा जाहीर केली होती. महाबळेश्वर व पाचगणी पालिकेने या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी आटोकाट प्रयत्न...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - ‘पर्यावरण वाचवा, सायकल चालवा आणि देश प्लॅस्टिकमुक्‍त करा’, हा संदेश नागरिकांना देण्यासाठी शहरातील पाच जणांनी निगडी ते झारखंड दरम्यान सायकल सफरीचे आयोजन केले होते. दोन हजार ३१३ किलोमीटरचा प्रवास त्यांनी १५ दिवसांमध्ये पूर्ण केला.  एमआयडीसीचे सहअभियंता प्रकाश शेडबाळे, सुदिन खोत...
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
फेब्रुवारी 12, 2019
सरळगाव - मुरबाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून, रविवारी (ता. 10) रात्री शिंगापूर येथे बिबट्याने एका बकरीची शिकार केल्यानंतर स्थानिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंगापूरमधील वाघाची वाडी येथे भागोवरे कुटुंबीयांनी पाळलेल्या बकरीचा फडशा काल पाडला. गेल्या वर्षीही या...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून प्रदूषण वाढत आहे. दोन्ही प्रमुख समस्यांवर उपाय म्हणून मुंबई आयआयटीचे प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या संशोधन टीमने कचऱ्यापासून तयार होणाऱ्या द्रवाचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला...
फेब्रुवारी 11, 2019
जळगाव - देशात आजही जात-धर्म, भाषा-प्रांतांच्या भिंती ओलांडून माणुसकी जागवणारे असामान्य व्यक्ती उदात्त भावनेतून काम करीत आहेत... असाच एक अवलिया जळगाव शहराच्या रस्त्यावर मध्यरात्री चहाचा थर्मास, बिस्किटांची थैली घेऊन निघतो... निराधारांना कडाक्‍याच्या थंडीत चहाची ऊब, तर भटक्‍या कुत्र्यांची क्षुधा...
फेब्रुवारी 11, 2019
सह्याद्रीमध्ये मनसोक्त भटकंती सुरू होती तेव्हाची गोष्ट. गड-कोट-किल्ले, घाटवाटा यांच्या इतिहासाचे, सुळके, कडे, भित्ती यांच्या चढाईचे आकर्षण असलेले आम्ही सुटीची वाट पाहत असायचो. पुण्यात असलेल्या मला ठाण्याहून मित्राचा फोन यायचा की, निघायचो. सुट्यांच्या सोयीनुसार भिडू येत-जात राहायचे. असे करता करता...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - पाषाण तलाव, कात्रजमधील नानासाहेब पेशवे तलाव आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या वाहन खात्याने तब्बल २३ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. स्थायी समितीने या निविदांना मंजुरी दिल्यानंतर या कामाला सुरवात होणार आहे. महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांची...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी -  देश-विदेशामधील वाहन उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बजाज ऑटो उद्योग समूहाच्या आकुर्डी उद्योगातील १८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘बजाज-अर्पण’ समूहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य-सुरक्षा, सामाजिक विकास तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बुलंद भारत की नई...
फेब्रुवारी 08, 2019
मांजरी (पुणे): मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नवीन कालव्यालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या सुमारे सहा एकर जागेत वाढवलेली सुमारे 256 विविध प्रकारची झाडे काही अज्ञात व्यक्तिंकडून तोडण्यात आली आहेत. बुधवारी मध्यरात्री दरम्यान हा प्रकार घडला. त्याबाबत सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली : 'एक लाखाची गाडी' म्हणून जोरदार जाहिरात झालेली 'टाटा समूहा'ची 'नॅनो' ही गाडी आता अखेर 'भूतकाळ' होण्याच्या मार्गावर निघाली आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये एकही नवी 'नॅनो' गाडी तयार झालेली नाही किंवा एकाही नव्या गाडीची विक्रीही झालेली नाही.  विशेष म्हणजे, 2020 च्या एप्रिलपर्यंत 'नॅनो'चे...
फेब्रुवारी 08, 2019
पणजी : केंद्र सरकारने सागरी अधिनियमांत (सीआरझे़ड) दुरूस्ती करून ती अधिसूचित केली असली तरी ती गोव्याला लागू होणार नाही. केंद्रीय राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने या निष्कर्ष काढला आहे. सध्या या नव्या सीआरझेडच्या दुरूस्तीवरून...
फेब्रुवारी 08, 2019
कुडाळ - जिल्ह्यातील कौल कारखाने सलाईनवर आहेत. पाच कारखाने बंद तर तीन कारखाने संकटात असून शासनाच्या सहकार्याची गरज असल्याचे सूर या व्यावसायिक उद्योजकातून उमटत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिकतेचे आक्रमण प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. जुन्या रूढी परंपरा तसेच व्यवसायामुळे मागे पडत आहेत. याचा फटका सर्वच...