एकूण 3283 परिणाम
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक...
मे 22, 2019
दाभोळ - दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नारगोली येथील धरणात अडई अर्थात छोटा मराल नावाचा दुर्मिळ पक्षी आढळून आला. हा पक्षी पाहण्यासाठी अनेक दापोलीकर या धरणाकडे धाव घेत आहेत. कमलिनी, कुमुदिनी, कमळ अशा पाणवनस्पतींनी बहरलेल्या तळयांवर अडई नावाचे बदक दिसते. हा पक्षी सर्रास पाण्यातून बाहेर आलेल्या...
मे 22, 2019
रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. ...
मे 22, 2019
ढेबेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून पाटबंधारे विभागासह ठेकेदाराने वाळूसाठी मोठे प्रयत्न केले. पण, जिल्हा प्रशासनाने त्याला दाद न दिल्याने अखेर मराठवाडी प्रकल्पाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे वाळूने मारले; स्टोनक्रश सॅण्डने तारले, असाच काहीसा प्रकार येथे दिसत आहे...
मे 22, 2019
पुणे - जूनअखेरपर्यंत पाणीकपात होणार नसल्याची घोषणा पालकमंत्री करीत असताना, दुसरीकडे मात्र पेठांसह उपनगरांतील रहिवाशांचे अपुऱ्या पाणीपुरवठ्याने ‘पाणी-पाणी’ होत आहे. असे असूनही पुरेसे पाणी पुरविले जात असल्याचा दावा करीत महापालिका एक प्रकारे पुणेकरांना पाण्याचा ‘धडा’ देत असल्याची सद्यःस्थिती आहे....
मे 21, 2019
जळगाव ः यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामुळे धरणांची स्थिती चिंताजनक आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणावर केवळ 18 टक्के साठा उपलब्ध असल्याने पाण्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तरी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे...
मे 20, 2019
कोंढवे धावडे : शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे येथील पाणी योजनेच्या जॅकवेलमधील पॅनेल बोर्ड सोमवारी जळल्यामुळे या परिसरातील चार गावांचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारपर्यंत विस्कळीत झाला आहे. खडकवासला धरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा जॅकवेल आहे. त्याला महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो...
मे 20, 2019
रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी झाल्याने...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत.  पाण्याचा...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी. काही लग्न...
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
मे 20, 2019
मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा पवित्रा घेतला...
मे 19, 2019
रत्नागिरी- निवळी, बावनदी परिसरातील ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी आक्रमक होत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शासनाच्या नियमानुसार पाहिलं पिण्यासाठी पाणी, नंतर कंपनीला या न्यायाचं उलघन करू नका. अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 17, 2019
सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत...
मे 17, 2019
रत्नागिरी - हर्णै-पाजपंढरीतील पसरलेली तापाची साथ दूषित पाण्यामुळे पसरल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून झालेल्या तपासणीतून पुढे आले आहे. येथील नळ-पाणी योजनेवरून घेण्यात आलेल्या ९ पैकी ३ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी कसे दूषित झाले, याचा शोध आरोग्य विभागाकडून सुरू झाला आहे. हर्णे-...
मे 17, 2019
कळस : उजनीच्या बॅकवाॅटरलगतची पाण्याची परिस्थिती भीषण झालेली आहे. उपलब्ध पाण्यातून शेतातील पिकांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्घटना गुरूवारी (ता. 16) सायंकाळी घडली. रुई (ता. इंदापूर) येथील नाराणय (पिंटू) शिवाजी लावंड या शेतकऱ्याचा पाण्यात विजेचा प्रवाह...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...