एकूण 318 परिणाम
मे 21, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय'...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा...
मे 18, 2019
कौळाणे (जि. नाशिक) - एक हंडा पाण्यासाठी कुटुंबातील दोघा-तिघांना जावे लागते. तेव्हा कुठे एखाद्या विहिरीतून दोन- तीन बादल्या काढल्यानंतर एक हंडाभर पाणी मिळते. तेही वाया जाऊ नये म्हणून महिला शिबल, मग, हंडा, बादली असे साहित्य घेऊन पाण्यासाठी जातात. पिण्याच्या दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर रुपये, तर...
मे 18, 2019
कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.  कुसुंबीमुरा हे कास पठाराच्या पश्‍चिमेला वसलेले गाव...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 15, 2019
आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची...
मे 15, 2019
माळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍...
मे 15, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 15, 2019
मुंबई - राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. चारा आणि पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सध्या नऊ लाख पशुधन या छावण्यांत आहे. दरदिवशी चारा छावण्यांची मागणी वाढत आहे. या चारा छावण्या शेतकऱ्यांची लाखमोलाची...
मे 14, 2019
मंगळवेढा : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असून टँकरने आलेले पाणी घरोघरी साठवले जावू लागले. त्यामुळे इतरांना पाणी कमी पडू लागल्याने ओरड होवू लागली असताना त्यात जमिअत- उलमा-ए-हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने पाच गावे व वाडीवस्तीवर मोफत पाणी पुरवले जात...
मे 13, 2019
करकंब (ता. पंढरपूर) - वेळ दुपारी एकची... आकाशात डोक्यावरुन आग ओकणारा सर्यनारायण... संपूर्ण वनात वृक्षांचे केवळ सांगाडे... जंगल असूनही हिरव्या पानाचा पत्ताच नाही... खडकाळ जमिनीवरही गवाताची आडवी काडी नाही... बकाल बनलेल्या वनात शंभरएक वनगायींचा कळप विसावलेला... तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता...
मे 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गेल्या दोन वर्षांपासून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी वाघले १ व २ वगळता उर्वरित १२ लघु प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत ठणठणात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. गळती रोखण्यासाठी प्रशासनाने...
मे 13, 2019
अमरावती - पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाइलाजाने पशुधन विक्रीस काढले आहे. विकल्या गेलेल्या एकूण पशुधनापैकी निम्मे धन कत्तलखान्यात पोहोचत आहे. चाऱ्याचे भाव शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले असून भुकेने व्याकूळ जनावरे कुपोषित होऊ लागली आहेत. यामुळे दूध...
मे 11, 2019
मनमाड : दुसकाळानं पार कंबरडं मोडलं .. प्यायला पाणी न्हाय की जित्राबांना चारा न्हाय .. हवा खात खुर्चीत बसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना काय कळणार आमच्या मरणकळा अन् दुसकाळाचा चटका .. चारा पाणीच नाय, सांगा .. कशी जगवायची आमची जित्राब, बायकोच्या अंगावरचा डाग मोडला .. पोरीचं लगन पुढं ढकललं पण जित्राब जगवली...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे...
मे 09, 2019
दुष्काळाच्या झळांमुळे अवघा महाराष्ट्र होरपळत असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच टंचाई स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यातून दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ऐवजी आता ‘नेमेचि येतो दुष्काळ’, असे म्हणावे, अशा विचित्र...