एकूण 107 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : वर्सोवा आणि ससून डॉक येथे सापडलेल्या तीन जखमी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना 'रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन' (रॉ) प्राणीप्रेमी संस्थेने वाचवले. ऑलिव्ह रिडले कासवांना समुद्रात वाढणा-या प्लास्टिकचा फटका बसल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, जेणेकरुन समुद्री...
जून 14, 2019
आर्णी (जि. यवतमाळ), ता. 13 : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात 11 जूनला बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वनविभागाकडून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात येत होते. मात्र, या बछड्याचा गुरुवारी (ता.13) सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. परंतु, त्याचे मृत्यूचे कारण अद्याप कळले नसून, शवविच्छेदन अहवाल...
जून 12, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात मंगळवारी (ता. 11) बिबट्याचे बछडे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच आर्णी वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आठ ते दहा दिवसांपूर्वीच जन्मलेल्या या बछड्याच्या शोधार्थ त्याची आई येणार असल्याच्या शक्‍यतेने...
जून 12, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात मंगळवारी (ता. 11) बिबट्याचे बछडे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच आर्णी वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आठ ते दहा दिवसांपूर्वीच जन्मलेल्या या बछड्याच्या शोधार्थ त्याची आई येणार असल्याच्या शक्यतेने वनविभागाने...
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व...
मार्च 11, 2019
सोलापूर : केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरणाने सोलापूर प्राणीसंग्रहालय बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यास केंद्रीय पर्यावरण सचिव एस.एन. मिश्रा यांनी आज (सोमवारी) काहीवेळापूर्वी स्थगिती दिली. दरम्यान, सुधारणा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी...
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...
मार्च 05, 2019
अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) ः अंजनगाव पोलिसांनी मंगळवारी (ता. 5) सकाळी येथील बुधवारा परिसरातील एका घरात छापा टाकून गोवंशाची कत्तल होत असताना दोघांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळावरून जनावरांच्या कत्तलीच्या साहित्यासह कापलेले मांस व कटाईसाठी बांधून असलेल्या तीन कालवडी, चार गोऱ्हे जप्त केले. मोहम्मद निसार...
फेब्रुवारी 13, 2019
संगमेश्‍वर - तालुक्‍यातील हेदली गावात बिबट्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.   हेदली गावचे पोलिसपाटील नरेंद्र खानविलकर आणि ग्रामस्थ फत्तेसिंग इंदुलकर हे सोमवारी संध्याकाळी गाव मंदिरात गेले...
फेब्रुवारी 06, 2019
यवतमाळ - टी-वन अवनी अर्थात नरभक्षक वाघिणीच्या नर बछड्याला पकडण्याची  मोहीम पुन्हा नव्याने वनविभागाने हाती घेतली आहे. वनविभागाचे तज्ज्ञ पशुसंवर्धन अधिकारी थेट पिंजऱ्यात बसून या बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करणार आहेत, अशी ही नवीन रणनीती आहे. एकूण १३ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला दोन...
फेब्रुवारी 05, 2019
सावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात "रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे...
जानेवारी 15, 2019
संगमनेर - सुमारे ३० गायी असलेल्या मुक्त गोठ्यात भक्ष्याच्या शोधात घुसलेल्या बिबट्याला पाहून, सैरभैर झालेल्या गायींच्या पायाखाली तुडवला गेल्याने, सुमारे दीड वर्ष वयाच्या नरबिबट्यावर प्राण गमावण्याची वेळ आली. उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) शिवारातील कारवाडी परिसरात सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या...
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा केला असून...
डिसेंबर 22, 2018
भुवनेश्‍वर : ओडिशातील चिलिका सरोवर परिसरात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथे काही दिवसांपूर्वी कावळे मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्लूचा संशय बळावला आहे. याच्या तपासासाठी केंद्रपाडा जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित पक्षी आणि भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान व परिसरात असलेल्या...
डिसेंबर 14, 2018
आष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी उघड झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्‍क्‍याने झाल्याचे निष्पन्न झाले. या बिबट्याचा मृत्यू चार दिवसांपूर्वी...
नोव्हेंबर 28, 2018
जुन्नर - सुट्टीवर घरी आलेल्या मयूर गोरडे या सैनिकाने देशसेवेबरोबर निसर्गसेवेचा आदर्श घालून देत पक्षी वाचवा हा संदेश दिला आहे. त्यांच्यामुळे रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनाची धडक बसल्याने जखमी झालेल्या शृंगी प्रजातीच्या घुबडाला जीवदान मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबतची माहिती अशी की,...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - राज्यात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालल्याने शेतकरी जनावरांना बाजार दाखवू लागला आहे. बाजारामध्ये कवडीमोल किमतीने जनावरे विकू लागली आहेत. त्यातच आता शासनाने जनावरांची आरोग्यसेवा महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय...
नोव्हेंबर 23, 2018
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात बिबट्याची दहशत वाढली असून, पाळीव प्राण्यांबरोबर नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. वन विभागाने हिंसक बिबट्यांना जेरबंद करून मार्गदर्शन सुरू करण्याची मागणी घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले. घोड नदी व कुकडी नदीच्या पाणी...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर : चिखली (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्यांची व मजूर कुंटुबांतील नागरिकांच्या शेळ्यांच्या ४० पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी धास्तावले अाहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक शेतकरी, मजूरी करणारे नागरिक घरगुती शेळीपालनाचा व्यवसाय...