एकूण 304 परिणाम
मे 23, 2019
मुंबई - बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश (11) या वाघाला "रेबडोमायोचारकोमा' हा दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्याचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे. गेल्या वर्षभरापासून यशच्या तोंडाला गाठ...
मे 22, 2019
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला आहे. गेल्या वर्षभरापासून यश आजारी होता. परंतु आता कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यशचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले आहे.  उद्यानातील पलाश आणि बसंती वाघांच्या जोडीच्या मिलनातून यशचा जन्म झाला होता....
मे 11, 2019
नाशिकः महापालिकेकडे पाळीव श्‍वानांच्या नोंदणीचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने उपचारासाठी दाखल होणाऱ्या पाळीव श्‍वानांची नोंदणी आहे की नाही, यावरून नसेल तर नोंदणी करून घेण्यास भाग पाडण्याची अजब शक्कल लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना खासगी पशुवैद्यकीय...
मे 08, 2019
परभणी : थॅलेसिमिया या अनुवांशिक गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या जिल्ह्यातील 104 रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 111 विद्यार्थांनी त्यांच्या बोन मॅरो डोनेशनसाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांची स्वंयस्फुर्तीने नोंदणी केली आहे....
एप्रिल 30, 2019
सोलापूर : आपलं शहर सुरक्षित राहावं यासाठी ऑन ड्यूटी 24 तास दक्ष असणाऱ्या पोलिस दलात डॉग स्कॉडची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा पथकाकडे डॉग स्कॉड कार्यरत आहे.  सोलापुरात बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा यांची दोन श्‍वान पथके आहेत. बॉम्ब शोधक व...
एप्रिल 16, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचे, कुणाच्या घरात घुसल्याचे प्रकार घडत होते. मात्र विजेच्या खांबावर चढलेला बिबट्या पाहिला नव्हता. संगमेश्‍वरजवळच्या असुर्डे डांगेवाडीत अशी घटना पाहायला मिळाला. भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या चक्‍क विजेच्या खांबावर चढला. भारीत तारांचा...
एप्रिल 16, 2019
पाली (जि. रायगड) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या व्हरांड्यात रात्री नियमित दारुडे दारू पिण्यासाठी बसतात. त्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनले आहे. येथील उंबरवाडी जवळ पशुवैद्यकीय दवाखाना आहे. रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील...
एप्रिल 10, 2019
देवरूख - रानटी प्राण्याच्या मांस विक्रीसाठी नेणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून वन विभाग, देवरूख आणि पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व सामान टाकून तो तरुण पसार झाला. घटनास्थळी सापडलेली मोटारसायकल, मटण आणि धारधार सुरे जप्त केले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काल (ता...
एप्रिल 09, 2019
नवी मुंबई - मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही मोकाट मांजरांची नसबंदी करण्याचा विचार पालिकेचा आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा आहे. या केंद्रासाठी जागेची पाहणीही सुरू आहे.  नवी मुंबईत झालेल्या १९ व्या पशुगणनेनुसार ३० हजार...
एप्रिल 03, 2019
ओतूर ता.जुन्नर : खामुंडी ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी बी.सी.येळे यांनी दिली. नगर कल्याण महामार्गावर आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास खांमुडी गावच्या हद्दीत रस्त्यावर अपघातग्रस्त तरस पडलेले असल्याची...
एप्रिल 01, 2019
नवी मुंबई - बेकायदा मांस विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत २५ जणांवर कारवाई करून सात जणांवर पोलिस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे असे विक्रेते धास्तावले अाहेत.  नवी मुंबईत बेकायदा मांस विक्रेत्यांचा...
मार्च 23, 2019
नांदुरा (जि. बुलडाणा) - नांदुरा तालुक्‍यातील टाकरखेडा येथील एक गाय चक्क कोंबड्याच फस्त करीत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.  शेतकरी बारस लोनाग्रे यांची पाळीव गाय कोंबड्यांची शिकार करून चक्क आपली भूक शमवित असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. या पाळीव गाईने एकाच दिवशी पंखासह दोन कोंबड्या फस्त केल्याची...
मार्च 19, 2019
परभणी : पशुसंवर्धन विभागाने सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीरत्या पदोन्नती दिल्याचा निषेध करत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन चांगलेच पेटले असून आंदोलनाच्या आठव्या दिवशी मंगळवारी (ता. 19) विद्यार्थ्यांनी भजे तळत शासनाचा निषेध केला आहे....
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा...
मार्च 14, 2019
परभणी : राज्यातील पशुसंवर्धन विभागाने 125 सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या पदोन्नती दिल्याचा निषेध राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. परभणीसह राज्यातील पाच महाविद्यालयात हे आंदोलन सुरु असून यामध्ये महाविद्यालय प्रशासन देखील...
मार्च 14, 2019
आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - पशुगणनेचे काम लवकर व्हावे यासाठी यावर्षी पशुप्रगणकांच्या हाती टॅब दिले आहेत. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे पशुगणनेच्या कामाचे वांधे झाले आहेत.  या महिनाअखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र आतापर्यंत फक्‍त व्हिलेज मॅपिंगचे शंभर टक्‍के काम झाले असले तरी प्रत्यक्षात...
मार्च 11, 2019
सोलापूर : केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरणाने सोलापूर प्राणीसंग्रहालय बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यास केंद्रीय पर्यावरण सचिव एस.एन. मिश्रा यांनी आज (सोमवारी) काहीवेळापूर्वी स्थगिती दिली. दरम्यान, सुधारणा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ....
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...