एकूण 235 परिणाम
एप्रिल 16, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचे, कुणाच्या घरात घुसल्याचे प्रकार घडत होते. मात्र विजेच्या खांबावर चढलेला बिबट्या पाहिला नव्हता. संगमेश्‍वरजवळच्या असुर्डे डांगेवाडीत अशी घटना पाहायला मिळाला. भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या चक्‍क विजेच्या खांबावर चढला. भारीत तारांचा...
एप्रिल 16, 2019
पाली (जि. रायगड) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या व्हरांड्यात रात्री नियमित दारुडे दारू पिण्यासाठी बसतात. त्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनले आहे. येथील उंबरवाडी जवळ पशुवैद्यकीय दवाखाना आहे. रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील...
एप्रिल 10, 2019
देवरूख - रानटी प्राण्याच्या मांस विक्रीसाठी नेणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून वन विभाग, देवरूख आणि पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व सामान टाकून तो तरुण पसार झाला. घटनास्थळी सापडलेली मोटारसायकल, मटण आणि धारधार सुरे जप्त केले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काल (ता...
एप्रिल 09, 2019
नवी मुंबई - मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही मोकाट मांजरांची नसबंदी करण्याचा विचार पालिकेचा आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा आहे. या केंद्रासाठी जागेची पाहणीही सुरू आहे.  नवी मुंबईत झालेल्या १९ व्या पशुगणनेनुसार ३० हजार...
मार्च 23, 2019
नांदुरा (जि. बुलडाणा) - नांदुरा तालुक्‍यातील टाकरखेडा येथील एक गाय चक्क कोंबड्याच फस्त करीत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.  शेतकरी बारस लोनाग्रे यांची पाळीव गाय कोंबड्यांची शिकार करून चक्क आपली भूक शमवित असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. या पाळीव गाईने एकाच दिवशी पंखासह दोन कोंबड्या फस्त केल्याची...
मार्च 19, 2019
परभणी : पशुसंवर्धन विभागाने सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीरत्या पदोन्नती दिल्याचा निषेध करत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन चांगलेच पेटले असून आंदोलनाच्या आठव्या दिवशी मंगळवारी (ता. 19) विद्यार्थ्यांनी भजे तळत शासनाचा निषेध केला आहे....
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा...
मार्च 14, 2019
परभणी : राज्यातील पशुसंवर्धन विभागाने 125 सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या पदोन्नती दिल्याचा निषेध राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. परभणीसह राज्यातील पाच महाविद्यालयात हे आंदोलन सुरु असून यामध्ये महाविद्यालय प्रशासन देखील...
मार्च 14, 2019
आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - पशुगणनेचे काम लवकर व्हावे यासाठी यावर्षी पशुप्रगणकांच्या हाती टॅब दिले आहेत. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे पशुगणनेच्या कामाचे वांधे झाले आहेत.  या महिनाअखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र आतापर्यंत फक्‍त व्हिलेज मॅपिंगचे शंभर टक्‍के काम झाले असले तरी प्रत्यक्षात...
मार्च 11, 2019
सोलापूर : केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरणाने सोलापूर प्राणीसंग्रहालय बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यास केंद्रीय पर्यावरण सचिव एस.एन. मिश्रा यांनी आज (सोमवारी) काहीवेळापूर्वी स्थगिती दिली. दरम्यान, सुधारणा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ....
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...
मार्च 05, 2019
अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) ः अंजनगाव पोलिसांनी मंगळवारी (ता. 5) सकाळी येथील बुधवारा परिसरातील एका घरात छापा टाकून गोवंशाची कत्तल होत असताना दोघांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळावरून जनावरांच्या कत्तलीच्या साहित्यासह कापलेले मांस व कटाईसाठी बांधून असलेल्या तीन कालवडी, चार गोऱ्हे जप्त केले. मोहम्मद निसार...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांत गेल्या १५ दिवसांपासून ॲन्टी रेबीज लस उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयातून ती घेण्यासाठी १५ हजारांचा भुर्दंड भरावा लागतो. शहरात ७५ हजार भटकी कुत्री आहेत. रात्रीच्या वेळी...
फेब्रुवारी 21, 2019
नागपूर - जगभरात सध्या ऑनलाइन डेटिंग ॲप आणि साइट्‌सची चलती आहे. लग्नाळू युवक युवतींसाठी यामुळे एक सहजसोपे ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जनावरांसाठीसुद्धा असेच एक डेटिंग ॲप विकसित झाले आहे, असे सांगितले तर निश्‍चितच आश्‍चर्याचा धक्का बसेल. पण, ब्रिटनमध्ये Tudder ॲप ची सध्या धूम असून, गाई आणि...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - नगर जिल्ह्यातील उसाच्या फडात लागलेल्या आगीत होरपळलेल्या बिबट्याच्या बछड्याला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने जीवदान दिले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर या बछड्याच्या जखमा भरून आल्या असून, उद्यानातील अधिकाऱ्यांनी त्याचे "सूर्या' या...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - मोकाट जनावरे अचानक रस्त्यात आल्याने तसेच भटकी कुत्री मागे लागल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. शहरात सात हजार मोकाट जनावरे असल्याची माहिती महापालिकेने दिली. फेरीवाल्यांनी टाकलेला भाजीपाला खाण्यासाठी ती रस्त्यावरून फिरतात. त्यांना पकडून...
फेब्रुवारी 13, 2019
संगमेश्‍वर - तालुक्‍यातील हेदली गावात बिबट्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.   हेदली गावचे पोलिसपाटील नरेंद्र खानविलकर आणि ग्रामस्थ फत्तेसिंग इंदुलकर हे सोमवारी संध्याकाळी गाव मंदिरात गेले...
फेब्रुवारी 11, 2019
पुसद, यवतमाळ - मुलांना अलीकडे मोबाईलचे वेड पाहावयास मिळते. वेगवेगळे ॲप्स व गेम्स यातून त्यांना वेळच मिळत नाही. मग घरकाम व अभ्यासाला फुरसत कशी बरे मिळणार? अकरावी विज्ञानचा जतिन आहाळेचा किस्सा मात्र वेगळा आहे. पूस नदीतीरावरील शेतातील गोठ्यात जतीनचे वडील नितीन यांच्या पाच दुभत्या म्हशी आहेत. या...