एकूण 2 परिणाम
November 28, 2020
नागपूर ः विदर्भाच्या आर्थिक विकास आणि बेराजगारी विषयी कृषी क्षेत्राची मुख्य भूमिका असून, मत्स्योत्पादन हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे विदर्भासाठी स्वतंत्र भूजल मत्स्योत्पादन धोरण तयार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ.कपिल चांद्रायण यांनी व्यक्त केले. ‘‘...
November 22, 2020
द. सोलापूर (सोलापूर) ः अनेक अनाकलनीय गोष्टी यंदा घडतानाच आज (ता.21) त्यात अजून एक भर पडली असून सोलापूर शहरालगत असलेल्या देगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील चंद्रकांत भडोळे यांच्या म्हशीने सकाळी सहा वाजता चक्क पांढऱ्या शुभ्र रेड्याला जन्म दिला आहे. अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने पशूपालक व शेतकरी वर्गातून...