एकूण 94 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
अहमदाबाद : हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले. ...
ऑक्टोबर 10, 2019
यावल : मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रा-२०२० साठीच्या सर्व प्रक्रियांत यावर्षी प्रथमच डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. हज यात्रेसाठी आजपासून १० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे महिनाभरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. भाविकांना ‘व्हिसा’ची व्यवस्थाही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार...
ऑक्टोबर 07, 2019
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ कायम काही ना काही कारणाने चर्चेत असते. तिने उद्योगपती निखील जैन यांच्याशी लग्न केल्यापासूनच तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे. पण ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत पतीच्या सर्व परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. कालही नुसरतने काही फोटो इन्स्टाग्रामवर...
सप्टेंबर 08, 2019
कोलकता : प्रो-कबड्डीच्या मोसमात बचावातील क्षुल्लक चुकांमुळे पुणेरी पलटण संघाने रविवारी आणखी एक पराभव ओढवून घेतला. कोलकता टप्प्यात झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने त्यांना 42-39 असे हरवले. पंकज मोहितेच्या खोलवर चढाया आणि त्याला मनजीतकडून मिळालेल्या अष्यपैलू साथीमुळे मध्यंतराची 21-20...
सप्टेंबर 06, 2019
कोलकता : देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून चांद्रयान-2 या मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.  पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भारताने...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : असंघटित लघू उद्योगांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने 84 हजार 837 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज वितरित करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे, तर या...
ऑगस्ट 28, 2019
खाडी पोहून जाण्याची पूर्व तयारी म्हणून पिंपरी चिंचवडच्या सागर कांबळे याने पश्चिम बंगाल येथील १९ किलोमीटर अंतराची खाडी २ तास १८ मिनिटांत पोहून पार केली.  मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगी गावापासून दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी त्याने खाडी पोहायला सुरवात केली. त्यानंतर, सायंकाळी ४...
ऑगस्ट 14, 2019
गुरुग्राम : गुरुग्राम शहरात शॉपिंग मॉलमध्येच सेक्स रॅकेट चालायचे. पोलिसांनी याचा फर्दाफाश केला असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 2 मुली, 15 महिला, स्पा सेंटरचा मॅनेजर आणि 7 ग्राहकांचा समावेश आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये स्पा सेंटरच्या...
जुलै 29, 2019
प्रसिद्ध शिक्षणततज्ज्ञ आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कधी कल्पनाही केली नसेल की त्यांच्या मृत्यूनंतर 128 वर्षांनंतर त्यांच्याच राज्यात पश्चिम बंगालमध्ये ते निवडणुकीचा मुद्दा होतील. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाच्या आधी...
जून 14, 2019
जमशेदपूर : झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आज (शुक्रवार) नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. यातील पोलिस कर्मचारी सारायकेला परिसरात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सारायकेला परिसरात दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांना लुटून...
मे 29, 2019
नवी दिल्ली : सलग दुसऱ्यांदा घवघवीत मताधिक्‍याने पंतप्रधानपदी विराजमान होणारे नरेंद्र मोदी यांचा उद्या (30 मे) शपथविधी होत असून, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या विस्तारासाठी मास्टरप्लॅन आखला आहे. मोदींनी बंगालमध्ये हिंसाचारात बळी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना...
मे 27, 2019
कोलकाता : कोलकात्याचे माजी पोलिस महासंचालक राजीव कुमार यांना शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी रात्री समन्स बजाविले होते. त्यानुसार, कुमार आज सकाळी 10 वाजता सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहत शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी...
मे 24, 2019
पुरी: ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांनी पात्रांचा 11714 मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघावर 1998 पासून बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे. पुरी या मतदारसंघात दोन पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये लढाई होती. या...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 16, 2019
मुंबई: ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली....
मे 15, 2019
नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी...
मे 09, 2019
कोलकाता: लोकसभेची निवडणुक अंतिम टप्प्यात असून पश्चिम बंगालमध्ये चक्क भाजप आणि डावे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. डावे आणि भाजप यांची विचारधारा एकमेकांच्या कट्टर विरोधी आहे. परंतु, शत्रूचा शत्रू आपला मित्र याप्रमाणे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस...
एप्रिल 04, 2019
पुणे : कामावरुन कमी केल्याचा राग आल्याने लॉज मालकाला जबर मारहाण करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या यूनिट दोनच्या पथकाने अटक केली. विशेषत: कामगाराने लॉज मालकास मारण्यासाठी मुंबईच्या गुन्हेगारांना सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शरीफ आबेदआली शेख ( वय 22, जवहेरी बाजार, मुंबई, मूळ ...
एप्रिल 04, 2019
पश्चिम बंगाल : सिलीगुडीमध्ये भाजपच्या बुथ कार्यालयात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ही घटना घडल्याने सध्या सिलीगुडीच्या राजकीय वर्तूळात जोरगार चर्चा सुरु झाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजून मृतदेहाची ओळख...
मार्च 28, 2019
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीबद्दल काय बोलणार? ते अजून 'बच्चा' (लहान मूल) आहेत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी 23 मार्च रोजी मालदा येथे बोलताना ममता बॅनर्जी व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना...