एकूण 172 परिणाम
मार्च 24, 2019
कोल्हापूर - चारित्र्य बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे व सोन्याच्या वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून परप्रांतीय कारागिराच्या पत्नीने काल रात्री टेरेसवर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रियांका विश्‍वजित घोडाई (वय २५, सध्या रा. विठोबा तालीम मागे, दुधाळी) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी...
मार्च 23, 2019
बारामती - राज्याचे लक्ष असलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर तेच माढ्यातून उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील संयुक्त प्रचाराबाबतचा...
मार्च 19, 2019
उत्तर प्रदेशातील धार्मिकतेचे वातावरण आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांची सांगड घालत मतदारांना आवाहन करण्याच्या हेतूने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी सुरू केलेला जलमार्गावरील प्रचार लक्षवेधी, आगळावेगळा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात तुम्ही दोन घ्या, तुम्ही सात घ्या; असा कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी घोषित केली. राज्यातून दिंडोरी मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे एकमेव नाव या यादीत आहे. आजच्या 45 जणांच्या यादीत पश्‍चिम बंगाल व केरळमधून जाहीर केलेल्या प्रत्येकी 16 उमेदवारांत...
मार्च 16, 2019
भाजप छोट्या पक्षांना गिळतो आणि विरोधातल्या पक्षांना नाना मार्गांनी अडचणीत आणतो. त्यामुळे लोकसभेची निवडणूक प्रादेशिक पक्षांसाठी अस्तित्वाचा संघर्ष ठरतो आहे. त्यामुळेच ते ताकदीने अस्मितांचे झेंडे घेऊन निवडणुकीत उतरल्याचे दिसणारच. प्रादेशिक पक्षांचे राज्यकेंद्री आणि अस्मिताधारित राजकारण ही राष्ट्रीय...
मार्च 15, 2019
नाशिक - राफेल विमानांच्या खरेदीवरून राजकारण तापले असताना आता ॲसॉल्ट (७.६२ मिमी) रायफल खरेदीवर अशाच प्रकारे बोट दाखवले जात आहे. देशातील शस्त्रनिर्मिती कारखान्यांनी तयार केलेल्या ८० हजारांच्या रायफलीऐवजी सरकारने विदेशातील २० हजाराने महाग असलेल्या ‘ॲसॉल्ट’ रायफल खरेदी केल्याचा कामगार संघटनांच्या...
मार्च 12, 2019
हैदराबादः रमजानच्या महिन्यात कामावर जाऊ शकता, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत? रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नाही. निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन...
मार्च 10, 2019
पुणे : स्वारगेट परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी छापा घातला. पोलिसांनी तीन तरुणींची सुटका करून दोघांना अटक केली. अतीलखान साहेब खान (रा. पश्‍चिम बंगाल), अकीबुर नजरुल शेख (रा. बांग्लादेश) असे अटक...
मार्च 03, 2019
शिरढोण - येथील हॉटेल पंचशीलमध्ये पश्‍चिम बंगाल येथील एका व्यापाऱ्यास दुसऱ्या व्यापाऱ्याने आर्थिक देवाण-घेवाणीवरून आठ दिवस डांबून ठेवले व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. आलमगीर मोहम्मद फारूक हुसेन (वय ३९) रा. इद्राकपूर मुराई, (ता. नंदीगराम) जि. बीरभुम पश्‍चिम...
फेब्रुवारी 27, 2019
नागपूर - नवीन मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीमधील माउली अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घालून एका महिलेसह तिघांना अटक केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून तीन अन्य राज्यांतील तरुणींसह चौघींना ताब्यात घेण्यात आले. क्रिष्णा ताराचंद मोटवानी (२४) सिंधी कॉलनी, चिखली (जि....
फेब्रुवारी 25, 2019
आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 16, 2019
रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी...
फेब्रुवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आता संपत आहे. कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या भाषेत याचा अर्थ "चलो गॉंव की ओर !' आता राजकीय आघाडीवर व्यूहरचना, डावपेच, रणनीती, मोर्चेबांधणी या संज्ञांची चलती राहील. ताज्या माहितीनुसार...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित...
फेब्रुवारी 06, 2019
कोलकाता : गेल्या काही आठवड्यांपासून देशातील राजकीय लढाईचे केंद्र पश्‍चिम बंगालकडे सरकले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'सीबीआय'च्या चौकशीवरून केलेल्या धरणे आंदोलनाला थेट लोकसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे. याचे कारण...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय)...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) गेल्यावर्षी राज्यातील एक लाख 77 हजार 353 विद्यार्थ्यांनी दिली. यातील केवळ 1169 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा मराठी माध्यमातून दिली. याउलट गुजरातमध्ये एक लाख 25 हजार पैकी तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांनी गुजराती...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जानेवारी 02, 2019
नाशिक - रेल्वेने दोन दिवसांमध्ये ७ रॅक उपलब्ध करून दिल्याने १ लाख १२ हजार क्विंटल कांदा पश्‍चिम बंगाल, बिहार, आसामकडे रवाना झाला. त्याचे सकारात्मक पडसाद भावावर उमटलेत. कांद्याच्या भावात क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढ झाली. नवीन कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव ५५०...