एकूण 134 परिणाम
ऑगस्ट 02, 2018
पारोळा : गेल्या चार वर्षात चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यासाठी एक आंदोलन, एक रास्तारोको, एक उपोषण, एक निवेदनहह दिलेले नाही. बाराशे रुपयांचा फवारणी पंप 1800 रुपयांत विकून 600 रुपयांचा नफा कमविणारे चिमणराव पाटील हे संभ्रम निर्माण करून गर्दीत साप सोडणारे नेते आहेत, असा प्रतीआरोप आमदार डॉ. सतीश पाटील...
जुलै 19, 2018
राज्यात मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप थोडी थांबली आहे. राज्य शासनाच्या घोषणांचा पाऊस मात्र थांबायला तयारच नाही. आपत्तीत करावयाच्या मदतीपासून ते कर्जमाफीपर्यंत घोषणा एेतिहासिकच होताहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी येत आहे. गेल्या वर्षी राज्यात बीटी कापसावर गुलाबी...
जुलै 04, 2018
नागपूर : ‘गेली कित्येक वर्षे मी मुक्ताईनगरहून तर ते मेहकरवरून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असत. त्यांचे कुटूंब व माझे कुटूंब एकत्रच आषाढीला जायचा हा पायंडा पडला होता. पण यंदा आषाढी जवळ आली आहे. पण आमचा पांडुरंगचं आज आमच्यासोबत नाही.’ अशा भावनिक शब्दात भाजपचे जेष्ट नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत...
जून 10, 2018
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला आहे. याशिवाय पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे...
जून 09, 2018
जळगाव : जिल्हा बॅंकेतर्फे 2013- 14 मध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात तब्बल 200 कोटींचा घोळ झाल्याची गंभीर बाब बॅंकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणातून उघड झाली आहे. दरम्यान, यातील काही कर्ज वसूल झाले असून, उर्वरित वसुलीसाठी संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची विशेष...
जून 08, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतही खांदेपालट होणार असून, विधान परिषदेचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी...
जून 01, 2018
खामगाव: राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये आज शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक मंत्री, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व चाहत्यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप दिला....
जून 01, 2018
राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे शेती, शेतकरी आणि मातीशी नाळ कायम राखणारा नेता हरपला आहे. सुरवातीच्या काळात अतिशय प्रतिकूल स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्वावरील विश्वास ढळू...
मे 31, 2018
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग...
मे 31, 2018
मुंबई, ता : राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे....
मे 31, 2018
अकोला - भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री...
मे 28, 2018
मालवण - कोकण कृषी विद्यापीठाकडे असलेला मत्स्यविद्यालय व विभाग नागपूर येथे स्थलांतरित करून कोकणवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. त्यामुळे मत्स्य विद्या शाखा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न राहील, असा निर्णय झाला. त्याला कृषी व...
मे 26, 2018
मुंबई - राज्यात खरीप २०१८ हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी २४ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले.  ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार आहे. महसूल मंडळ, महसूल मंडळ गट,...
मे 22, 2018
मुंबई - लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे...
मे 15, 2018
मुंबई - खरीप 2018 मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात 42 कंपन्यांच्या माध्यमातून दोन कोटी पाकिटे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून साधारणत: 40 लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रथमच सुमारे पाच हजार बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन केले आहे, असे...
मे 11, 2018
नागपूर - बोंडअळीच्या नुकसानासाठी मदत निधी देण्यात आला असून, नागपूर  जिल्ह्याला ६८ कोटी ५७ लाखांचा निधी मिळाला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सर्व १३ ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार असून त्यासाठी सुधारित आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती दिली होती....
एप्रिल 24, 2018
नागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक येणार असून पाहणीनंतर दीड महिन्यांना मदत वाटप केले जाईल, असे सांगितले. यामुळे नेमके...
एप्रिल 23, 2018
नागपूर - कर्जधारकांचा सक्‍तीने पीकविमा उतरविला जात असला तरी भरपाई मात्र मिळत नाही. या माध्यमातून पैसे लाटण्याचे काम विमा कंपन्यांकडून होत आहे, अशी संतप्त भावना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. यात बदल करून विमा कंपन्यांसोबत किमान पाच वर्षांचा करार करावा, असेही ते म्हणाले.  ...
मार्च 31, 2018
जळगाव - 'शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करायच्या असतील, तर हमीभावाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला अडचणींमधून बाहेर काढून समृद्ध करण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे,' असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. जैन इरिगेशनतर्फे आयोजित आप्पासाहेब पवार...
मार्च 30, 2018
जळगाव ः शेतीला योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील. एखाद्या उत्पादनाची भाववाढ झाली, कांदा महाग, गहू महाग झाला असे म्हणण्यापेक्षा शेतीला आणि शेतकऱ्याला समृद्ध करायला हवी. ही जबाबदारी तुमची- आमची आणि सर्व समाजाची आहे. असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद...