एकूण 3639 परिणाम
मार्च 23, 2019
पुणे - राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदले गेले आहे, त्यामुळे पुणे हे राज्यातील सर्वांत कमी तापमान असलेले शहर ठरले आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, पहाटे गारठा वाढला आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. सोमवारी (ता. 25...
मार्च 20, 2019
सेलू (जि.वर्धा) : सेलू तालुक्यातील धपकी शिवारात बुधवारी (ता.20 ) सायंकाळी पाचच्या सुमारास वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. देवेंद्र कवडू सहारे (वय 15 ) रा.धपकी व सत्तार शेख (वय 47 ) रा.धपकी अशी मृतांची नावे आहेत.  दोघे मृत हे गाई व बकऱ्या चरण्यासाठी शेतात गेले होते. बुधवारी (ता.20 ) सायंकाळी पाचच्या...
मार्च 20, 2019
नाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या दोघींची मातीने सारवलेली घरं. धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून "स्वच्छ इंधन-बेहतर जीवन' असे म्हणत केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नेमकी काय स्थिती आहे, हे घरात जात दोघींकडून जाणून...
मार्च 19, 2019
सांगली -  भारतीय लोकशाहीतील निवडणुका म्हणजे हौसे, नवसे आणि गवशांची जत्राच. कोण कशी एंजॉय करेल याचा नेम नाही. हाच अनुभव जिल्हा प्रशासन सध्या लोकसभा निवडणुकीत घेत आहे. निवडणुका निर्दोष व्हाव्यात यासाठी आयोगाने सीव्हिजिल अॅप उपलब्ध केले आहे; पण त्यावर सेल्फीसह काही निरर्थक तक्रारी अपलोड होऊ लागल्या...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 17, 2019
कुडाळ - कोकणातील शेतीला आधुनिक व्यावसायिक शेतीकडे वळविण्याला माझ्या कारकीर्दीत प्राधान्य असेल. तरुणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यावर भर देणार आहे. सिंधुदुर्गातील तरंदळे (ता. कणकवली) येथे सिंचनक्षेत्र अंतर्गत उसाच्या व्यापक लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मार्च 15, 2019
माळीनगर ( जि. सोलापूर) - लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० मतदारसंघांत ऊसबिलाचा मुद्दा कळीचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा साखर हंगाम मार्चअखेर संपण्याचा अंदाज आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडे ५,७५९ कोटी रुपये ऊसबिलाची बाकी असून, स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 13, 2019
नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नगरच्या कार्यकर्त्यांशी...
मार्च 13, 2019
दाभोळ - गीतेजी, तुमचा शिवसैनिकांवर भरवसा नाय काय...? असा प्रश्‍न विचारत दापोलीचे आमदार संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका केली.  दापोलीत महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गीते यांनी या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार...
मार्च 13, 2019
सद्यःस्थितीत आठ हजार गावांना 2,900 टॅंकरद्वारे पाणी सोलापूर - राज्यातील बहुतांश मध्यम व लघु प्रकल्प कोरडे पडले असून, आता कडक उन्हामुळे मोठ्या धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीही खालावली असून, दर आठवड्याला राज्यात तीनशे टॅंकरची भर पडते आहे....
मार्च 13, 2019
आजच्या ज्ञानयुगात यंत्रयुग घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कोळशाच्या ऊर्जेहून सौरऊर्जा स्वस्त बनली आहे. तेव्हा आता मूठभर लोकांचे खिसे भरत राहण्याच्या हव्यासापायी कोळसा खणत, जाळत, निसर्गाची नासाडी करत राहणे अक्षम्य आहे. शाश्वत विकास - भारत हवामान बदलाबद्दलच्या जागतिक वाटाघाटींच्या आखाड्यात...
मार्च 13, 2019
अडीनडीचा फायदा घेत सामान्यांना लुबाडणारे आसपास असताना लोकांचा विचार करणारा हा माणूस सामान्यातील असामान्य वाटतो. गावाकडं चारापाण्याचा भीषण नी बिकट प्रश्‍न. बैलं जगवायसाठी माझा बाप गंगधडीला आलेला. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बापानं विहिरी फोडून, ऊसतोडी करून इथं तीन-चार एकर जमीन अन्‌ राहण्यासाठी...
मार्च 12, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच आता उन्हाचा चटकादेखील वाढत आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा उच्चांकी 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणी येथे सोमवारी झाली. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता असून, विदर्भात तुरळक ठिकाणी...
मार्च 10, 2019
पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात सोमवारी (ता. 11) तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
मार्च 09, 2019
पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा), ः येथील घोडसगाव मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर गेल्या अनेक वर्षांपासून झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. झाडांच्या मुळांमुळे भिंतीला तडे जाण्याची शक्यता लक्षात घेता, लघु पाटबंधारे विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी व धोकादायक असलेली झाडे तातडीने तोडावीत,...
मार्च 08, 2019
औरंगाबाद - आधीच डोंगराळ भाग... खडकाळ जमीन यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला; पण यंदा पाऊस एवढा कमी झाला, की जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती झाली. जनावरांना पोटभर चारा मिळंना, गव्हाणीत चाराच नसल्यानं अक्षरश: गव्हाण रिकामी पडलेली... जनावरांची...
मार्च 07, 2019
येवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र सद्याच्या सरकारने निकष आणि ऑनलाईन च्या नावाखाली थट्टा केली आहे.या शासनाची शेतकऱ्यांना देण्याची दानत नसून युती सरकार कडून आश्वासनांचा...
मार्च 06, 2019
अकोला : कमी पर्जन्यमान असूनही इस्त्रायलने उत्तम शेती आणि शेतीपूरक उद्योगातून विकास साधला. त्यातुलनेत महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडतो. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन होत नसून, पाण्याच्या अतीवापरामुळे, येथे दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती बदलून येत्या काळात संभाव्य जलसंकट...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : "अरेऽऽऽ पाचव्या प्रश्‍नाचे उत्तर पाठवले! पथक आले रेऽऽऽ, सर, एवढी कॉफी नेऊन देता का?' असे विविध वाद-संवाद सध्या बारावी, दहावी परीक्षेच्या केंद्रांबाहेर ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरून कॉपी पुरविणाऱ्यांनाच जास्त काळजी पडलेली दिसत आहे. भरारी पथक आले...