एकूण 24 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
फेब्रुवारी 03, 2019
खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे. खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत हमखास आठवतं. ते तर तिथलं वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्याशिवायही "हट के' असे अनेक रुचकर, तोंडाला पाणी सुटावं असे विविध खाद्यप्रकार हे "खास खानदेशचे' म्हणून प्रसिद्ध आहेत....
जानेवारी 09, 2019
ते गाणे जिवाला लावी पिसे, अशी गत होते निसर्गपुत्रांचे गाणे ऐकताना. फक्त त्यासाठी वेळ काढून शहरापल्याड जायला हवे. घाटमाथ्यावरून उतरून चिपळूणमार्गे आम्ही शिबिरार्थी अबलोलीत पोचलो. येथे निसर्गानेच गानमैफल आयोजित केली होती. चहूबाजूला वाड्यांवर नारळ-पोफळी, काजू, आंबा रस्त्याच्या दुतर्फा किंजळ, आईन,...
सप्टेंबर 21, 2018
बाप्पाला फुलांची आरास गेली १५ वर्षे आमच्याकडे गणपती येतोय. पाच दिवस जंगी सेलिब्रेशन असतं. सगळे नातेवाईक घरी येतात, त्यांना भेटणं होतं, बोलणं होतं. त्यामुळे बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही जोडले जात असतो. यावर्षी पहिल्यांदाच मी बेसनाची बर्फी घरी बनवली. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं खूपच एक्‍सायटिंग होतं...
ऑगस्ट 02, 2018
बोर्डी - कृषी विज्ञान केंद्र कोसबाड ता. डहाणू येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.8 आगस्ट रोजी  सकाळी 10 ते दुपारी पाच वाजता पर्यंत विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन केले आहे.  तरी तमाम शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की हे...
एप्रिल 13, 2018
चरकसंहितेतील ‘अग्र्यसंग्रह’ हा एक असा विभाग आहे की जो संपूर्ण आयुर्वेदाचा साररूप आहे असे म्हणता येईल. उपचाराचा किंवा आरोग्यरक्षणाचा नेमका उद्देश एकदा ठरला की, तो अधिकाधिक पूर्ण होण्यासाठी अग्र्यसंग्रहाचा आधार घ्यावाच लागतो. मागच्या वेळी आपण रानहरिख हे शरीरात कोरडेपणा हवा असेल तेव्हा योजना...
मार्च 07, 2018
कात्रज - महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांनी बनवलेल्या ग्रामीण पदार्थांना बाजारपेठ आणि शहरातील नागरिकांसाठी पर्वणी ठरणारा यशस्विनी अभियान आयोजित गावरान खाद्य महोत्सव कात्रज, भारती विद्यापीठ परिसर व आंबेगावातील नागरिकांसाठी अस्सल मेजवानीचा ठरला. या खाद्य महोत्सवाला तब्बल तीस हजार खवय्यांनी भेट...
जानेवारी 29, 2018
साडवली - देवरुख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय व सृष्टीज्ञान संस्था मुंबई यांनी देवरुख महाविद्यालयात भरडधान्य संवर्धन पाककृती स्पर्धा घेतल्या. साडवली - देवरुख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय व सृष्टीज्ञान संस्था मुंबई यांनी देवरुख महाविद्यालयात आयोजित केलेली भरडधान्य संवर्धन ...
जानेवारी 22, 2018
दही आणि भात हे संयोजनच फार भारी आहे. या संयोजनाला जर तडका मिळाला तर क्या बात! पण तो तडका नेमका कसा देता येईल हे आपल्याला या पाककृतीतून बघायला मिळेल. बेडगी मिरचीचा तडका आणि त्याच्याबरोबरच फोडणीच्या इतरही सामग्री यांचा मेळ या पाककृतीत मस्त जमून आलाय. ही रेसिपी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा - ...
जानेवारी 18, 2018
पुणे - नव्या वर्षाची मनसोक्त खरेदी करण्याची अनोखी संधी शुक्रवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या ‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ या प्रदर्शनातून मिळणार आहे. ‘मधुरांगण’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात लाइफस्टाइल, ब्युटी, हेल्थकेअर, किचनवेअर, कन्झ्युमर प्रॉडक्‍ट आणि फूड अशा विविध क्षेत्रातील नवी...
ऑक्टोबर 20, 2017
दीपावली या शब्दाचा अर्थ आहे दिव्यांच्या रांगा, आवली म्हणजे ओळी. घराबाहेर अनेक पणत्या, रोषणाईचे दिवे लावले जातात तो हा सण. नुसता मेकअप करून आणलेले उसने तेज हा काही खरा प्रकाश नव्हे. हातापायात ताकद असणे, शरीरसौष्ठव आणि सुंदर केशसंभार असणे, डोळे तेजस्वी, मुंग्यांचे बोलणे ऐकू शकणारे कान व अक्रोड फोडू...
ऑक्टोबर 02, 2017
जुनी सांगवी : आदीवासी पध्दतीची पाककृती,मसाला युक्त रोमाने भरून वाफेवर शिजवलेले खेकडे,पेंध्ये व कुंड्यांचे सुप..लाल तिखटाचा झणझणीत लाल रस्सा...सोबत चुलीवर केलेल्या बाजरी,नाचणीच्या भाकरी.. आदीवासी पाककलेनीयुक्त खेकडा महोत्सवातील खेकडा जेवणास पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खव्वयांनी उदंड...
ऑगस्ट 28, 2017
शेवग्याच्या (Moringa oleifera) पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्त्व अ, ब आणि क, खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, निथोनाइन आणि सिस्टनाइनसारखी अमिनो आम्ले असतात. त्यात ९० पोषक घटक आणि ४६ प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा वापर ३०० पेक्षा...
ऑगस्ट 17, 2017
डोंबिवली - हासरा, नाचरा सुंदर साजिरा श्रावण आला... याची प्रचीती येथील महिलांनी घेतली. निमित्त होते ‘सकाळ मधुरांगण’च्या ‘श्रावण आला’ या विविधरंगी कार्यक्रमाचे. श्रावण महिना खऱ्या अर्थाने विविध सणांबरोबरच वेगळा आनंद घेऊन येतो. विशेषतः महिलांसाठी तो खूपच खास असतो. उपास-तापासाबरोबच या महिन्यात महिलांचे...
जुलै 30, 2017
महाविद्यालयीन आयुष्यातले नव्या नव्हाळीचे पहिले काही महिने स्वच्छंदी फुलपाखरी जगण्याचे असतात, असा माझा समज कोणी करून दिला होता; की शाळेतल्या तुलनेनं शिस्तबद्ध वातावरणातून महाविद्यालयाच्या तुलनेनं मोकळ्या वातावरणात पाऊल ठेवल्यानंतर माझा तसा समज आपोआपच झाला होता, कोण जाणे; पण सुरवातीचे काही महिने...
जून 25, 2017
ग्रामपंचायत मौजे डोंगरगाव प्रकाशक - मधुश्री प्रकाशन, पुणे (९८५०९६२८०७) / पृष्ठं - २५२ / मूल्य - ३५० रुपये ग्रामीण भागातल्या राजकारणाचं अंतरंग उलगडून दाखवणारी ही कादंबरी. शाम शिंदे यांनी ती लिहिली आहे. डोंगरगाव नावाच्या एका गावाची, तिथल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची ही प्रातिनिधीक कथा....
जून 07, 2017
‘फूड रेसिपी ॲप’द्वारे शिका विविध पदार्थ बनविण्याची कला  पुणे - चिकन बिर्याणी कशी बनवतात, याची माहिती मिळवण्यासाठी वृषाली आता पाककलेच्या पुस्तकांवर अवलंबून राहत नाही, तर तिने नवीन पदार्थ शिकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. इटालियन असो वा अमेरिकन, इंडियन असो वा अरेबिक फूड ते कसे बनवावे याची...
मे 26, 2017
पुणे - ‘‘महिलांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. ‘तनिष्का’सारखे व्यासपीठ स्त्रियांना निश्‍चित आत्मविश्‍वास देते. या माध्यमातून त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखविण्याची संधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने उपलब्ध करून दिली आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का...
मे 25, 2017
पुणे - ‘महिला सुरक्षित असतील तर समाजाची उन्नती होते. त्यांनी आपल्या अधिकारासाठी जरूर आग्रही असावे; मात्र आपले आई-वडील, सासू-सासऱ्यांचा सन्मान राखून कौटुंबिक नातेसंबंध जपावेत. कारण, स्त्री हीच कुटुंबाची मार्गदर्शिका असते,’’ असे मत पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी व्यक्त केले.  सकाळ माध्यम समूहाच्या...