एकूण 32 परिणाम
जानेवारी 10, 2020
संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - येथील तालुका पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. सभापती  - उपसभापती निवड महाडीक यांच्या मर्जीप्रमाणेच झाल्याने संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील त्यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.  संगमेश्‍वर तालुका...
जानेवारी 10, 2020
रत्नागिरी - तत्कालीन काश्‍मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्‍मीरचा प्रश्‍न...
डिसेंबर 10, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून धार्मिक छळामुळे निर्वासित झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्‍चन या समुदायांना नागरिकत्वाचा हक्क देणारे बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत ३११ विरूद्ध ८० मतांनी संमत झाले. या विधेयकावरून सरकारला विरोधी पक्षांच्या प्रखर...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
सप्टेंबर 24, 2019
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्‍मीरला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसून, त्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. रिश्‍टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती, तर केंद्रबिंदू पंजाब प्रांतातील झेलम या शहरात होता, असे पाकिस्तानच्या वेधशाळेने म्हटले आहे.  या...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - जम्मू- काश्‍मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर संपर्काची साधने बंद आहेत. एकमेकांशी संवाद बंद झाल्यामुळे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणांचे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणेही होत नाही. केंद्र सरकारने आता तरी तेथील संपर्क व्यवस्था खुली करावी, ज्यामुळे घरचे लोक सुरक्षित आहेत का, हे आम्हाला समजेल, अशी...
ऑगस्ट 19, 2019
काल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली "जमाते इस्लामी जम्मू आणि काश्‍मीर' या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध होते, तसेच या संघटनेचे म्होरके नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत सातत्याने संपर्क साधत असत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  "हुर्रियत...
मार्च 05, 2019
नाशिक - पाकव्याप्त काश्‍मीर भागात हवाई हल्ले केल्याने जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असून, त्याचे सर्व श्रेय जवानांना जाते. परंतु भाजपकडून हल्ल्याचे राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शौर्य केल्याचा गावागावांत झेंडे नाचवून देखावा निर्माण केला जात आहे. जवानांच्या...
मार्च 04, 2019
इस्लामाबाद : जैशे महंमद दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मौलाना मसूद अजहर जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानी माध्यमांनीच असा दावा केला असून, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी याबाबत माहिती दिल्याचे म्हटले आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मसूद अजहरच्या मृत्यूचे वृत्त...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत...
डिसेंबर 01, 2018
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनच्या परराष्ट्रधोरणात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. चीनने प्रथमच पाकव्याप्त काश्‍मीरला भारताचा भाग म्हणून दर्शविला आहे. एका चिनी सरकारी वृत्तवाहिनीने पाकव्याप्त काश्‍मीर थेट भारताच्या...
जुलै 02, 2018
पंतप्रधान मोदींचा राजनैतिक ‘दिग्विजय’ हा इतिहासजमा झाला असून, परराष्ट्र धोरणाची स्थितीही मोडकळीस आलेल्या रेल्वेगाडीप्रमाणे झाली आहे. सरकारचे स्वत:चेच पाऊल घसरल्याने त्यांच्या वेगाला लगाम बसला आहे.  भारताचे परराष्ट्र आणि धोरणात्मक वातावरण मोडकळीस आलेल्या रेल्वेप्रमाणे झाले आहे. अमेरिकेने...
जून 28, 2018
नवी दिल्ली : काश्‍मीर खोऱ्यात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज फेटाळून लावत तो पूर्वग्रहदूषित असल्याचे म्हटले आहे. भारतीय लष्कराचे मानवी हक्काच्या संवर्धनातील आतापर्यंतचे योगदान सर्वज्ञात असून, काश्‍...
मे 07, 2018
लष्करी इतिहासाची सरमिसळ करून पंतप्रधान मोदी हे स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत. नेते येतात आणि जातात. राजकीय व्यवस्थेत बदल हा चिरंतन असतो; पण संघटनात्मक स्थैर्य असणाऱ्या लष्कराची गोष्ट मात्र काहीशी वेगळी असते. लष्करी नेतृत्वाला नेहमीच योग्य ठरविताना राजकीय नेत्यांवर अपयशाचे खापर फोडणे कितपत...
एप्रिल 15, 2018
पाण्यासाठीचे तंटे आणि संघर्ष या गोष्टी वाढताना दिसत आहेत. गावातल्या संघर्षापासून आंतरराष्ट्रीय प्रश्‍नापर्यंत अनेक गोष्टींचा "उगम' पाण्यातच असल्याचं दिसत आहे. अशा वेळी देशापासून गावापर्यंत जलशक्तीचं संवर्धन करणारं, तिला बळ देणारं नेतृत्व तयार होण्याची गरज आहे. पाण्यासाठी तंटे हा आता केवळ गावापुरता...
डिसेंबर 07, 2017
श्रीनगरच्या लाल चौकात पोलिसांनी घेतले ताब्यात श्रीनगर : येथील लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न रोखून पोलिसांनी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. लाल चौक अतिशय संवेदनशील असून, अनेकदा हा भाग हिंसाचारामध्ये होरपळून निघाला आहे. येथे कायदा व...
नोव्हेंबर 19, 2017
जम्मू : पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरवर केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबद्दल जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या...
नोव्हेंबर 19, 2017
जम्मू : "पाकिस्तानबरोबर चार युद्धे झाली तरी पाकव्याप्त काश्‍मीर अजूनही त्यांच्याकडेच आहे आणि मी जे बोललो त्यात काही चूक नाही,'' असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आज येथे केले. पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ""...