एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला अण्वस्त्र हल्ल्याची शेख रशीद...
ऑगस्ट 21, 2019
कराचीः पाकिस्तानमधील सिंध प्रांतात 30 जून पर्यंत तब्बल 92 हजार नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत, अशी माहिती सिंध प्रांताचे आरोग्यमंत्री अझरा पेछुहो यांनी दिली. 'भारत-पाकिस्तानमधील तवाणावाचे संबंध असल्यामुळे भारताकडून औषधे मिळत नसल्यामुळे नागरिकांना उपचार करण्यास अडचणी येत आहेत. कुत्र्याने...
ऑगस्ट 02, 2019
इस्लामाबाद ः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे गेल्या महिन्यात अमेरिकेला भेट दिली. यांच्या या पहिल्या अमेरिका दौरा माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दौऱ्यापेक्षा आठ पटीने स्वस्तात झाला आहे. इम्रान खान यांच्या या दौऱ्यासाठी 67 हजार 180 डॉलर खर्च आल्याची माहिती पाकिस्तान सरकारने...
जुलै 29, 2019
"फ्रॉम द हॉर्सेस माउथ" असा इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ अगदी अत्युच्च व्यक्तीने केलेले विधान. ते खरे असलेच पाहिजे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात वॉश्‍गिंटनला दिलेल्या भेटीत तेथील युएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये भाषण करताना "" पाकिस्तानमध्ये तब्बल 30 हजार ते 40 हजार...
जुलै 04, 2019
हा लेख सर्वप्रथम 'डॉन' या वृत्तपत्रात २२ जून २०१९ रोजी प्रकाशित झाला. मूळ लेखक इर्फान हुसेन आणि 'डॉन' वृत्तसंस्थेने त्याचा अनुवाद करण्यास आणि तो प्रकाशित करण्यास मला अनुमती दिली याबद्दल मी दोघांचा आभारी आहे. मूळ लेखाची लिंक इथे आहे  सध्या मी (म्हणजे मूळ लेखक इर्फान हुसेन) कॅलिफोर्नियात स्थायिक...
मे 06, 2019
मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात होता....
एप्रिल 01, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये प्रवासासह विविध कामांसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठे आहे. गाढवांच्या मागणीचे कारणही तसेच आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडत नाहीत, यामुळे गाढवांना मोठी...
फेब्रुवारी 26, 2019
इस्लामाबादः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्याचे पडसाद पाकिस्तानमधील संसदेत आज (मंगळवार) उमटले. संसदेचे कामकाज सुरू होताच शर्म करो, शर्म करो, इम्रान खान शर्म करो... असे नारे विरोधकांनी लगावले. संसेदेचे कामकाज सुरू होताच...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या व्यवस्थेला संविधानाचा...
नोव्हेंबर 24, 2018
कराची : पाकिस्तानातील कराची शहरातील आलिशान क्‍लिफ्टन परिसरामध्ये असलेल्या चिनी दूतावासावर आज सकाळी तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा दलांनी या तीनही हल्लेखोर दहशतवाद्यांना ठार मारले. या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारीदेखील मरण पावल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोर...
सप्टेंबर 13, 2018
कराचीः भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पाकिस्तानमध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना हिंदू महाराष्ट्रीयन समुदायाने उत्साहात केली आहे. भारत-पाकिस्तानचे विभाजन होण्याच्या अगोदरपासून मराठी नागरिकांचे वास्तव्य कराची शहरामध्ये आहे. महाराष्ट्रीयन समुदाय या नावाने परिसराची ओळख...
ऑगस्ट 21, 2018
इस्लामाबाद (यूएनआय) : पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी आज झालेल्या समारंभात पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी नवनियुक्त मंत्र्यांना शपथ दिली. या वेळी पंतप्रधान खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 16 मंत्री...
जुलै 30, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून इम्रान खान हे 14 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी शपथ घेतील, असे त्यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाने जाहीर केले आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर हा पक्ष अद्यापही बहुमतासाठी छोट्या...
जुलै 28, 2018
इस्लामाबाद : माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्ष (पीटीआय) 270 पैकी 114 जागा जिंकत पाकिस्तानातील संसदीय निवडणुकीमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे खान हे पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सत्तास्थापनेसाठी त्यांना...
जुलै 27, 2018
पाकिस्तानातील निवडणुकांच्या निकालाचे कल पाहता इम्रान खानच्या "तेहरिक ए-इन्साफ' पक्षाला सर्वाधिक जागा मिळून तो सत्ता काबीज करण्याच्या स्थितीत आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील अलीकडच्या काळातील घटनाक्रमावर नजर टाकली, तर तेथील लष्कराने लिहिलेल्या संहितेबरहुकूम सारे काही घडत आहे. आपल्या...
जुलै 24, 2018
पाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भारताचा शेजारी असलेल्या या देशातील निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. 26 किंवा 27 तारखेला कौल स्पष्ट होईल. जनरल असेंब्लीसाठी पक्षाला मिळालेल्या जागांच्या तुलनेत त्या पक्षाला महिला प्रतिनिधींसाठीच्या जागा वाट्याला येतात. त्याचे सूत्र असे - एकूण...
एप्रिल 28, 2018
वाढता तरुण मतदारवर्ग, काही तरुणांनी राजकारणाच्या क्षेत्राबाबत दाखविलेले स्वारस्य यामुळे पाकिस्तानच्या पुढच्या दहा वर्षांतील राजकारणाविषयी कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण ही तरुण नेतेमंडळी पाकिस्तानी राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याइतके प्रभावी होतील का, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरित आहे. पा...
एप्रिल 17, 2018
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाने नवाज शरीफ यांचा राजकीय कडेलोटच झाला आहे. शरीफ यांचे राजकीय जीवन संपविण्याच्या कारस्थानात लष्कर आडून, तर सर्वोच्च न्यायालय उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते. पा किस्तानात आजवर लष्कर आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोकप्रतिनिधींची सरकारे घालविली गेली...
फेब्रुवारी 21, 2018
इस्लामाबाद - पाकिस्तान संसदेच्या निवडणूकांमध्ये कृष्णा लाल कोहली सहभागी झाल्या आहेत. किशू बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहली यांना सिनेटसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या पाकिस्तानातील निवडणूक...
जुलै 29, 2017
इस्लामाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे नवाज शरीफ हे तिसऱ्यांदा आपला पंतप्रधानपदाचा कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. सर्वाधिक वेळा पंतप्रधानपदावर येऊनही सर्वप्रथम देशाचे अध्यक्ष, मग लष्करी राजवट आणि आता न्यायसंस्था यांच्या कारवाईमुळे त्यांना पद सोडावे लागले. "गॉडफादर' आणि "...