एकूण 2972 परिणाम
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक...
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
मे 15, 2019
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचा हल्ला परतवून लावताना शौर्य गाजवले. शौर्य गाजवणाऱ्या अभिनंदन यांच्या मिग-21 बायसन स्क्वॉर्डनचा भारतीय वायूदलाकडून गौरव करण्यात येणार आहे. अभिनंदन यांची स्क्वॉर्ड्रन यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' या नावाने ओळखली जाणार असून,...
मे 15, 2019
नवी दिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नेपाळ सीमेचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बौद्ध पौर्णिमेला...
मे 15, 2019
नवी दिल्ली ः भारत-पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षाव्यवस्थेचा अंतर्गत आढावा घेतला असून, पाकिस्तानकडून होणारा संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई संरक्षण...
मे 14, 2019
बलिया : गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान...
मे 14, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रात लांबण्याची शक्यतापाकिस्तान अद्यापही घाबरलेले; सीमेवर रणगाडे तैनातव्हॉट्सऍप...
मे 14, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले असून, पाकिस्तान अद्यापही त्यामधून सावलेले नाही. पाकिस्तानने शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा...
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली. दरम्यान,...
मे 12, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान केले होते. दरम्यान, ढगाळ हवामानाबाबतच्या विधानाची विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी...
मे 11, 2019
प्रश्‍न : तुम्ही पुन्हा पंतप्रधान झालात तर भारत-पाक संबंध सुधारतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच म्हटले आहे, याकडे आपण कसे पाहता? उत्तर : इम्रान खान पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी मोदींचा भरपूर उपयोग केला. त्यांनी नवाझ शरीफ यांना कसं लक्ष्य केलं होतं, तेही...
मे 10, 2019
प्रश्‍न : पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला. तिथे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडले नाही असे दाखवले, याबद्दल तुम्हाला काय वाटते? उत्तर : सर्जिकल स्ट्राइक झाला तेव्हा पाकमध्ये २५० किमीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. कोणाला पाच तास लागले, कोणाला दोन...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
मे 09, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी पाकिस्तानी झेंड्यासोबतचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी...
मे 09, 2019
पुणे : कडक उन्हाची लाही कमी करण्यासाठी आणि शरीराला गारवा देणाऱ्या ‘रुह अफजा’ सरबताची बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे. काही मॉलमध्ये ते उपलब्ध असले, तरी उपनगर तसेच शहराच्या मध्य भागातील बाजारपेठेत ते मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरबत शोधण्यासाठी नागरिकांना अनेक दुकाने पालथी घालावी लागत आहेत....
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...