एकूण 2520 परिणाम
मार्च 26, 2019
नवी दिल्ली - एका पाकिस्तानी नागरिकाला नुकतेच भारतीय नगरिकत्व देण्यासाठी परवानगी मिळाली. गेल्या 50 वर्षांपासून हा पाकिस्तानी नागरिक भारतात वास्तव्यास आहे. या नागरिकाची भारतीय नागरिकत्वासाठीची मागणी सोमवारी मान्य करण्यात आली. आसिफ कराडिया असे या नागरिकाचे नाव आहे. येत्या दहा दिवसांत कराडिया यांना...
मार्च 26, 2019
‘नया पाकिस्तान’ची वेगळी प्रतिमा जगापुढे आणण्याचा पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा इरादा असला, तरी त्यासाठी मूलभूत परिवर्तनाची तयारी आहे काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. विचारविनिमय, चिकित्सा, संवाद यांची दारे बंद करून घेतली आणि धार्मिक कट्टरतावादालाच मुख्य प्रवाहात आणले, की...
मार्च 25, 2019
लाहोर : पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाह लावणाऱ्या मौलवीसह सात जणांना अटक करण्यात आली. दरम्यान पीडित मुलींनी पंजाब प्रांतातील बहावलपूर न्यायालयात धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे. तेरा वर्षीय रवीना आणि पंधरा वर्षीय रीना यांचे घोटकी जिल्ह्यातील घरातून अपहरण केले...
मार्च 25, 2019
श्रीनगरः पाकिस्तानला जर कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन. पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची मैत्री वाढावी. त्या मैत्रिचा मी चाहता आहे, अशी मुक्ताफळे जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी उधळली आहे. नेटिझन्सनी अकबर लोन यांना ट्रोल...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : ''जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जेव्हा भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसकडून त्या गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला. त्यानंतर पुलवामासारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअरस्ट्राईकने उत्तर दिले जाते. तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही दुर्दैवी...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, अभिनंदन यांना भारतात सोडण्यात आले नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार राहावे, असा इशारा भारताकडून देण्यात आला होता, अशी माहिती...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे ट्विट इम्रान खान यांनी केले. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान कार्यालयाकडून याचे स्पष्टीकरण मागवले आहे. काल (ता. 22)...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #PakistanDay #...
मार्च 23, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला यंदा गंभीर इशारा दिला असून, भारतावर आता आणखी एका दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी चांगले असणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की भारतावर आणखी एखादा दहशतवादी हल्ला झालातर पाकिस्तानसाठी हे खूप कठीण असणार आहे. भारताने आपल्या...
मार्च 22, 2019
वाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा नये. कष्टकरी शोषितांसाठीचा लढा अजूनही संपलेला नाही असे मत भगतसिंह यांचे पुतणे सहारणपुरचे अॅड. सरदार किरणजीत सिंह यांनी व्यक्त केले. येथे...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. यावर बोलताना पंतप्रधान नरेंदी मोदींना त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच विरोधी पक्षाकडून...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच 300...
मार्च 22, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तीन परिचारिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 25 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने केली आहे. मुंबईतील 26/11 (2008) च्या दहशतवादी हल्ल्यात कामा व अल्बलेस रुग्णालयांत मृत्युमुखी...
मार्च 21, 2019
श्रीनगरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. देशभरात आज (गुरुवार) होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील...
मार्च 20, 2019
भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आजवर अमेरिकेचा विशिष्ट दृष्टिकोन होता. भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करायचा; पण पाकिस्तानला चुचकारणे सोडायचे नाही, असा महासत्तेचा पवित्रा असे. आता त्या धोरणात बदल होत असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय चर्चेने हा बदल अधोरेखित केला. पुलवामा येथील...
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल करण्याचा...
मार्च 19, 2019
कराची : आयसीसीच्या विवाद समितीसमोर हार पत्करावी लागल्यानंतर पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) बीसीसीआयला नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी 98 लाख रुपये दिल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सोमवारी दिली. भारताने द्विपक्षीय मालिका खेळण्याच्या कराराचा भंग केल्या प्रकरणी...
मार्च 19, 2019
मुंबई - आगामी काळात प्रत्येक भारतीयाने "नो मोअर पाकिस्तान' हीच भूमिका ठेवली पाहिजे. कूटनीतीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरने घेतलेल्या "काश्‍...
मार्च 19, 2019
बारामती - ‘‘पुलवामातील घटनेनंतर दहशतवाद्यांवर हल्ल्याचा मी सल्ला दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची इच्छा नाही,’’ असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे. पवार यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे, ‘‘पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने...
मार्च 18, 2019
कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पाकिस्तानची 'धोकादायक देश' अशी प्रतिमा हळू हळू बदलत चालली आहे असे मत व्यक्त केले आहे. रिचर्डसन यांच्या कालावधीत त्यांनी पाकिस्तानात क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत.  ''येत्या वर्षात...