एकूण 22 परिणाम
एप्रिल 20, 2019
शिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे...
मार्च 27, 2019
येरवडा - सूटबूट घालून, आलिशान मोटारीतून येऊन घरफोड्या व चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे ८४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ९७ हजार रुपये रोख व एक आलिशान मोटार, असा १८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांनी शहरात तब्बल ८८ गुन्हे केल्याची माहिती...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
डिसेंबर 13, 2018
मोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे...
नोव्हेंबर 29, 2018
आळंदी - कार्तिकी वारीमुळे औद्योगिक भागातून आळंदीत येणारी अवजड आणि चारचाकी वाहतूक शुक्रवारपासून (ता. ३०) पूर्णपणे बंद राहील. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली लोणीकंदमार्गे वळविली जाणार आहे. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने...
नोव्हेंबर 04, 2018
ठाणे : दिवाळीनिमित्ताने बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीतील अनुचित प्रकार रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे. हे पथक नौपाडा, बाजारपेठ भाग आणि गोखले रोड परिसरात साध्या वेशात गस्त घालणार आहे. त्यामुळे महिलांची छेडछाड, पाकीटमारी, सोनसाखळी चोरी या गुन्ह्यांना आळा बसणार आहे.  दिवाळीनिमित्ताने...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे- पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात एका धक्कादायक प्रकारामुळे पाकिटमारांची मोठी दहशत पसरली आहे. पाकीटमारांना पाकीट मारताना रंगेहाथ पकडलं किंवा विरोध केला तर थेट ब्लेडने हल्ला होत असल्याचं समोर आले आहे. बुधवार पेठेतील न्यू सागर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका युवकाच्या बाबतीत घडलेल्या...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - मुकुंदवाडी, राजनगर भागात पत्र्याच्या शेडमधील कुजलेल्या अर्धवट मृतदेहाची ओळख पटली असून, खुनाचीही उकल झाली. पाकीटमारानेच सहकाऱ्याचा खून केल्याचे समोर आले आहे. त्याला गुन्हे शाखेने सोमवारी (ता. १७) परतूर (जि. जालना) येथून बेड्या ठोकल्या. चोरीच्या वस्तू सांभाळण्यावरून त्यांच्यात वाद झाला...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई -  गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.  50 हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती...
जून 06, 2018
बेळगाव - वडिलांवर शस्त्रक्रीयेसाठी आणलेली 50 हजाराची रक्कम बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमाराने लांबविली. या प्रकरणी सदाशिव यशवंत संकपाळ (32, रा. गुंडेवाडी, ता. अथणी) या तरुणाने एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  याबाबत तरुणाने दिलेली माहिती अशी की, त्याच्या वडिलांना केएलई रूग्णालयात...
एप्रिल 11, 2018
तासगाव - ‘ये सन्नाटा क्‍यूं छाया है भाई...’ या ‘शोले’ चित्रपटातील संवादाची आठवण व्हावी, अशी राजकीय शांतता आठ दिवसांपासून आहे. सध्याही शहरात तीच स्थिती आहे. शहरातील सर्वक्षेत्रात सुखैनैव संचार करीत सतत हस्तक्षेप करणारे कार्यकर्ते, वाळू तस्कर, तथाकथित ठेकेदार यांच्यासह बहुतांशी अनेक ‘म्होरके’आठ...
मार्च 26, 2018
मिरज - आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके पुढे सरसावले आहेत. दारू गुत्तेचालक, मटका बुकी, झोपडपट्टीदादा, इंधन चोर, चंदन चोर अशी बिरुदे मिरवणाऱ्यांना आता महापालिका सभागृहात जाऊन समाजसेवा करण्याचा ध्यास लागला आहे. त्यासाठी त्यांच्या चमच्यांकडून शहरात इमेज...
जानेवारी 15, 2018
ओतूर (जुन्नर) : ओतूर ता. जुन्नर येथील आठवडे बाजारात जयश्री सचिन चेकर (रा. मुक्ताई नगर कोळमाथा, ओतूर) यांची पर्स चोरीला गेली.  पर्समध्ये रोख सोळा हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे होती. तक्रार देण्यासाठी गेलेल्या चेकर यांची पोलीसांनी उलटतपासणी सुरु केल्याने नको त्या कटकटी म्हणून त्या तक्रार न देताच...
डिसेंबर 29, 2017
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना दररोज जाणवणाऱ्या समस्यांबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकांवर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक्‍स्प्रेस ट्रेनसाठी थांबे, लोकलच्या...
डिसेंबर 16, 2017
"खिसेकापूंपासून सावध राहा' असा इशारा बस थांब्यांवर, रेल्वे स्टेशनवर वाचलेला असतो. पण खिसेकापूंचा अनुभव आलेला नसतो. ऐकून काही गोष्टी माहीत असतात, पण त्यांची "हाथ की सफाई' पाहिलेली नसते. लोकल प्रवासातील खिसेकापूंचे अनेक अनुभव गाठीशी आहेत. जोगेश्‍वरीत आसपास राहणाऱ्या काही खिसेकापूंबरोबर...
नोव्हेंबर 26, 2017
मुंढवा : खराडी येथील रक्षकनगर चौकातील बसथांब्याला रिक्षा स्थानकाचे स्वरूप प्राप्त झाले असून, बस प्रवाशांना वेड्यावाकड्या लागलेल्या रिक्षांतून मार्गकाढत बस पकडावी लागत आहे. येथील चित्र पाहता हा थांबा बस प्रवाशांसाठी आहे की रिक्षांसाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.  रिक्षाचालकांच्या...
सप्टेंबर 20, 2017
कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे सुरक्षा अभियान राबविण्यात आले. शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन ने पादचारी पूल बांधून ही रेल्वे प्रवासी...
ऑगस्ट 28, 2017
एसटी महामंडळाकडून केवळ घोषणाच पुणे - राज्य महामार्ग परिवहन मंडळाने एसटी स्टॅण्ड व आगारातील सुरक्षिततेसाठी "सावध राहा' या मोहिमेची घोषणा केली खरी; परंतु दीड महिना उलटून गेल्यानंतरही त्यावरील उपाय योजना महामंडळाकडून करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मोहीम सध्या तरी कागदावरच आहे. बस...
ऑगस्ट 27, 2017
नागपूर - ‘स्मार्ट सिटी प्रोजेक्‍ट’अंतर्गत शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. येत्या महिनाभरात म्हणजेच दसऱ्याचा मुहूर्त साधून संपूर्ण नागपूर शहर सीसीटीव्हीच्या ‘कैदेत’ येणार आहे. त्यामुळे पोलिस विभागाचे काम सुकर होणार आहे. गुन्हेगारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही...
मे 19, 2017
रत्नागिरी - सरकार स्थापनेनंतर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अभ्यास करीत आहेत. आता अभ्यास करायची नव्हे, तर कॉपी करून पास व्हायची वेळ आली आहे. तेव्हा उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशची कॉपी करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असा सल्ला विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी...